Aamhi Aagri Koli

Aamhi Aagri Koli Aamhi Aagri Koli ❤️ ॥ Village Lifestyle ॥

20/05/2026

चुलीवरची आगरी-कोळी पद्धतीची माकूल मसाला रेसिपी | Squid Fish Masala | How To Make Squid Fish |

आगरी कोळी पद्धतीतील माकूळ मसाला 🍛🐟

लागणारे साहित्य

* माकूळ मासे – ५०० ग्रॅम
* कांदे – २ मोठे (बारीक चिरलेले)
* टोमॅटो – १
* आलं-लसूण पेस्ट – २ चमचे
* सुके खोबरे – १ वाटी
* कांदा भाजून – १
* कोथिंबीर – थोडी
* हळद – ½ चमचा
* तिखट – २ चमचे
* आगरी कोळी मसाला – २ चमचे
* धणे पावडर – १ चमचा
* जिरे – ½ चमचा
* काळी मिरी – ५ ते ६
* तमालपत्र – १
* कोकम / चिंच – चवीप्रमाणे
* तेल – आवश्यकतेनुसार
* मीठ – चवीनुसार



मसाला तयार करण्याची कृती

1. कढईत थोडे तेल घालून सुके खोबरे, भाजलेला कांदा, जिरे, काळी मिरी भाजून घ्या.
2. हे मिश्रण थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.
3. हा मसाला माकूळ करीला छान गावठी चव देतो.



माकूळ मसाला बनवण्याची कृती

1. मासे स्वच्छ धुवून हळद व मीठ लावून १० मिनिटे ठेवून द्या.
2. कढईत तेल गरम करून कांदा छान लालसर परता.
3. त्यात आलं-लसूण पेस्ट घालून परता.
4. टोमॅटो घालून मऊ होईपर्यंत श

Address

Alibágh

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aamhi Aagri Koli posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Aamhi Aagri Koli:

Share