28/09/2024
भंडारा जिल्ह्यातील आमगावचे माजी सरपंच आणि बांधकाम व्यावसायिक तसेच माझे मित्र इंजी. वैभव बाळकृष्ण सार्वे यांना महाराष्ट्र शासनाकडून उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते “महाराष्ट्र उद्योग भरारी नागपूर २०२४ “ पुरस्कराने सन्मानित केल्या गेले त्याबद्दल मी त्याचे मनःपुर्वक अभिनंदन करतो आणि त्यांना त्यांच्या पुढील भविष्यासाठी शुभेच्छा देतो.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐