04/03/2024
संत श्री गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त विशेष रोडगे,कोळश्याची बगार दिलेली आलू वांग्याची भाजी आणि वरण ,भात ,गब गब शिरा तसेच विदर्भातील खास घोळाणा 😋🍆🥒🥭.
।। गण गण गणात बोते ।।
अनंत कोटी ,ब्रम्हांडनायक…..
राजधिराज,योगीराज…..
परब्रम्ह,सच्चिदानंद…..
भक्तप्रतिपालक,शेगावनिवासी…..
समर्थ ,सदगुरु…..
श्री गजानन महाराज की जय…….