07/08/2023
आपल्या 🌴 🌴झाडांना आजच सुरक्षित जाळी बसवा व निर्धास्त रहा!
संपर्क: 9028843298 (सकाळी 8 ते रात्री 8)
11 वर्षात आत्तापर्यंत 2000 हून अधिक ग्राहकांना उत्तम सर्व्हिस!
आमच्या सर्व्हिसेस:
🌴 नारळाच्या झाडाला सुरक्षेसाठी जाळी बसविणे जेणेकरून नारळ खाली पडून कोणालाही इजा किंवा वित्तहानी होऊ नये
🌴 नारळाच्या व इतर कोणत्याही प्रकारच्या झाडांच्या फांद्या वेळोवेळी छाटून झाडावरील साफसफाई करणे
🌴 नारळ व इतर प्रकारची फळे काढणे व हवे असल्यास विकण्यासाठी मदत करणे
🌴 पक्षांना घरात, डक्टमध्ये, गॅलरीमध्ये किंवा टेरेसवर येण्यापासून रोखण्यासाठी जाळी बसविणे
🌴 लहान मुलांच्या सुरक्षिततेसाठी जाळ्या बसविणे
🌴 क्रीडांगणे व इनडोअर खेळासाठी जाळ्या बसविणे
🤝 या सर्व कामांसाठी आम्ही सहा महिने ते संपूर्ण वर्षाचे काँट्रॅक्ट करून योग्यवेळी येऊन कामे व्यवस्थित करून जातो.
📲 आपणांस आमच्याकडून कोणत्याही सर्व्हिसेसची गरज असल्यास आम्हाला कृपया 9028843298 या नंबरवर संपर्क करा.
🌐 Website: https://poonac.in