Nitant's Kitchen

Nitant's Kitchen Hi Guys
I am Nitant Kalpesh Pandhare,
I will be presenting you various food recipes made by me.

आज पर्यंत ह्या चॅनेलवर *मसाला चहा, चहाचा मसाला, बटाटा वेफर्स, फ्रेंच फ्राईज आणि मोजितो थंड पेय* हे पदार्थ आम्ही आपणासाठी...
16/04/2023

आज पर्यंत ह्या चॅनेलवर *मसाला चहा, चहाचा मसाला, बटाटा वेफर्स, फ्रेंच फ्राईज आणि मोजितो थंड पेय* हे पदार्थ आम्ही आपणासाठी घेऊन आलो आहोत. पुढेही असेच स्वादिष्ट नवनवीन पदार्थ घेऊन येणार आहोत.
तरी सर्वांना विनंती की आपण सर्व व्हिडिओज पूर्ण पाहून, लाईक आणि आपल्या contact मध्ये असलेल्या सर्व लोकांना तसेच सर्व ग्रुप्सवर शेअर करावेत. आणि चॅनेलला Subscribe करावे हि विनंती
धन्यवाद

https://youtu.be/e2nYmRrFIS0
16/04/2023

https://youtu.be/e2nYmRrFIS0

Due to technical reason only music is running on my previous video. so this another video is uploaded of Tea Masala.काही तांत्रिक अडचणी मुळे माझ्या चहा मसाला...

नमस्कारआज आम्ही माझा मुलगा चि. नितांत कल्पेश पांढरे ह्याचे Nitant's Kitchen  हे YouTube चॅनेल गुडीपाडव्याच्या शुभ मुहूर्...
16/04/2023

नमस्कार
आज आम्ही माझा मुलगा चि. नितांत कल्पेश पांढरे ह्याचे Nitant's Kitchen हे YouTube चॅनेल गुडीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर लाँच (सादर) केले आहे. नितांत ला लहानपणापासून cooking ची आवड असल्याने आणि त्याच्या बालमनाला सुचलेल्या नवनवीन रेसिपिज आम्ही आपणासमोर YouTube चॅनेल च्या माध्यमातून घेऊन येत आहोत. आपणाला ते आवडतील याची खात्री आहेच. तुमचा आर्शिवाद सदैव त्याच्या पाठीशी असूद्यात.
आपल्याला Video आवडल्यावर त्यावर Like, Subscribe आणि Bell Button वर क्लीक करायचे विसरू नका.

Hi GuysI am Nitant Kalpesh Pandhare,I will be presenting you various recipes made by me which will be uploaded on YouTub...
30/03/2023

Hi Guys
I am Nitant Kalpesh Pandhare,
I will be presenting you various recipes made by me which will be uploaded on YouTube.
If you like my Recipes don't forget to like, share, subscribe & press bell icon.
Thankuuuu

Links will be shared time by time on this page

Address

Malinagar
Malsiras
413108

Telephone

+919423013051

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nitant's Kitchen posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Nitant's Kitchen:

Share