Suhani's Kitchen

Website

Suhani's Kitchen Hey lovely frenz n foodies, Free subscribe to my channel "suhani's kitchen" on you tube for quick, easy n healthy recipes.

03/11/2026

थोडीशी वेलची… पण पूड होईल भरपूर! 😳😱😱
तुम्ही पण असेच करता का 🔥😍

#वेलदोडा #वेलदोड्याचीपूड #वेलची

22/10/2026

‘पिवळा बटाटा’, 90’s किड्सच्या लहानपणची आठवण. नैवेद्याचे पान असो, लांबचा गावी जायचा प्रवास असो किंवा शाळेची पिकनिक, पिवळा बटाटा हा अविभाज्य भाग होता. भाजी बिना कांदा लसूण असल्यामुळे टिकते सुद्धा खूप वेळ.
बघा तुम्हालापण तुमचे बालपणीचे दिवस आठवतात का?

❤️

16/10/2026

दसरा स्पेशल 💛✨
‘ड्रायफ्रूट कलाकंद श्रीखंड’ — दिसायला रॉयल आणि चवीला एकदम अप्रतिम! 😍

#दसरा #दसराSpecial #दसऱ्याचागोडपदार्थ #ड्रायफ्रूटकलाकंदश्रीखंड

15/10/2026

‘राजगिरा माल्ट’ राजगिऱ्यापासून बनवा हे जबरदस्त पारंपारिक पेय!😍

13/10/2026

ताकातली वरईची मऊसूत खिचडी😍 उपवासला रोज एक वेगळा सात्विक आणि रुचकर पदार्थ 😋

❤️

12/10/2026

“उपवासाला रोज तेच तेच खाऊन कंटाळलात? 😋 मग हे राजगिरा घावन नक्की करून बघा!”

👉 “उपवासाला आता फक्त वरई तांदूळ आणि साबुदाणा नाही……तर आज बनवा राजगिऱ्याच्या पिठाचे मऊसूत घावन! 😍”

📌 ही रेसिपी Save करून ठेवा—पुढच्या उपवासाला नक्की उपयोगी पडेल!

अशाच पारंपरिक आणि सोप्या रेसिपीज साठी Follow ❤️

#राजगिराघावन #उपवासस्पेशल #उपवासाचेपदार्थ #उपवासरेसिपी

05/10/2026

‘नवरात्री विशेष’ २ मिनिटांत तयार होणारा हा भन्नाट चवीचा, दिवसभर भरपूर एनर्जी देणारा पारंपारिक पदार्थ खाल्ला आहे का? माझ्या आज्जीची खास रेसिपी.

❤️

01/10/2026

ताकातली दुधी भोपळ्याची भाजी 😋👌
सात्विक, साधी सोप्पी, पण चव अशी भन्नाट की थेट आज्जीच्या आठवणीत घेऊन जाईल🥰😍
आपल्या महाराष्ट्रीय पारंपारिक भाज्या….आपला अभिमान😀👍🏻

Save 📌 | Share ❤️ | Follow for more Marathi recipes

#ताकातलीभाजी #दुधीभोपळा #दुधीभोपळ्याचीभाजी #मराठीरेसिपी मराठीस्वयंपाक

30/09/2026

“टोमॅटो आहेत? मग आज भाताबरोबर हे चटपटीत सार नक्की करा! 🍅😋”

कांदा-लसूण न वापरता बनवलेलं हे साधं, चटकदार आणि खमंग टोमॅटो सार! 🍅❤️

गरम भातावर थोडंसं साजूक तूप आणि सोबत हे सार म्हणजे अगदी स्वर्ग सुखच! 😋

झटपट बनणारं, कमी साहित्याचं आणि भन्नाट चवीचं रोजच्या जेवणात नक्की करून पाहावं असं सार. ❤️

👇 तुम्ही टोमॅटो सार भातासोबत खाता की पोळी/भाकरीसोबत?
कमेंट करून नक्की सांगा 👍🏻

#टोमॅटोसार #बिनाकांदालसूण #बिनाकांदालसूणरेसिपी

25/09/2026

🥕 गाजर + मुगडाळीची भन्नाट चवीची कोशिंबीर 🥗

रोजच्या जेवणात काहीतरी पौष्टिक, चटपटीत आणि झटपट हवं असेल तर ही कोशिंबीर नक्की करून बघा! 😋

तुम्हाला अशा सोप्या घरगुती रेसिपी आवडत असेल तर Reel Save आणि Share करायला विसरू नका! ❤️

Address

Mumbai

Alerts

Be the first to know and let us send you an email when Suhani's Kitchen posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share