Gurumauli Cakes & Cooking Classes

  • Home
  • Gurumauli Cakes & Cooking Classes

Gurumauli Cakes & Cooking Classes we Are Conduct Baking & Cooking Classes of Basic to Advanced Icing whipped Cream Veg Cake Classes, E

सावी'ज केक्स & कूकिंग क्लासेसचिकन बिर्याणी क्लास ...ऑनलाईन & ऑफलाईन क्लास 🏨 H-1, 402, माणिक मोती सोसायटी ,मोरे बाग जवळ ,...
09/04/2026

सावी'ज केक्स & कूकिंग क्लासेस

चिकन बिर्याणी क्लास ...ऑनलाईन & ऑफलाईन क्लास 

🏨 H-1, 402, माणिक मोती सोसायटी ,मोरे बाग जवळ , जीवनधारा हॉस्पिटल च्या मागे , क्रोमा जवळ कात्रज पुणे - 411046

📆 रविवार  12 एप्रिल 2026

⏰ 11 am to 3:30 pm

💰 Rs. 1600/-

📞 नाव नोंदणी / चौकशी साठी राधिका केवल वाघमारे 8806633385. Google Pay/ phone pay
(ऍडव्हान्स बुकिंग 500 भरावे लागतील )

चिकन बिर्याणी नाव जरी ऐकलं की तोंडाला पाणी सुटत ना 😋.
चला तर मग बिर्याणी खायला जाण्यासाठी कोणत्याही हॉटेल ची गरज नाही आता. चविष्ट अशा बिर्याणी घरच्या घरीच बनवूयात..

या क्लास मधे तुम्ही 4 प्रकारच्या वेगवेगळ्या बिर्याणी शिकणार आहात.
बिर्याणी मॅरीनेशन आणि त्यासाठी लागणारे गरम मसाले क्लास मधेच करून दाखवणार आहे.
कोणतेही रेडिमेड मसाले न वापरता आपण या बिर्याणी क्लास मधे तुमच्या समोरच करणार आहोत.
तांदूळ कोणता वापरावा, किती मीठ घालावे, कसा मऊ शिजवावा  हे सर्व तुम्ही शिकणार आहात.

1️⃣ हैदराबादी दम्म बिर्याणी
चिकन मॅरीनेट करण्यापासून दम कसा द्यायचा हे सगळं शिकणार आहे.

2️⃣ चिकन तंदूरी टिक्का बिर्याणी
चविष्ट अशी  थोडी तिखट बिर्याणी करायला शिकणार आहोत.

3️⃣ नवाबी बिर्याणी
ही  बिर्याणी नावाप्रमाणेच नवाबी आहे.

4️⃣ मुर्घ मलाई टिक्का बिर्याणी :
कमी तिखट , पण  बोनलेस लाजवाब क्रिमी आणि मसाल्यांमध्ये मॅरीनेट करणार आहोत.

5️⃣मटण मसाला बिर्याणी रेसिपी फक्त देणार आहे.( प्रात्यक्षिक नाही)

printed Notes Available in English / Marathi

page Link
https://www.facebook.com/share/16QwFysiLd/
Instagram page Link
https://www.instagram.com/savis_cakes_and_cooking_classe?igsh=YXF0b2hxZDZidWpm

23/03/2026

Chocolate dessert bowl Workshop held in ichalkaranji

Gulkand rose cake
23/03/2026

Gulkand rose cake

सावी'ज केक्स & कूकिंग क्लासेस 🍨 1 दिवसीय आईस्क्रीम वर्कशॉप 🍹💜फी: 1300/-तारीख - 28 मार्च 2026 (शनिवार)वेळ - 12 pm - 4 Pm💜...
20/03/2026

सावी'ज केक्स & कूकिंग क्लासेस
🍨 1 दिवसीय आईस्क्रीम वर्कशॉप 🍹

💜फी: 1300/-

तारीख - 28 मार्च 2026 (शनिवार)

वेळ - 12 pm - 4 Pm

💜For Registration / Enquiry कॉल - राधिका केवल वाघमारे - 8806633385

पत्ता - H-1, 402, माणिक मोती सोसायटी ,मोरे बाग जवळ , जीवनधारा हॉस्पिटल च्या मागे , क्रोमा जवळ कात्रज पुणे - 411046

1️⃣ नॅचरल आईस्क्रीम 3 प्रकारचे
2️⃣ कुल्फी
3️⃣ फालूदा
4️⃣ मस्तानी
5️⃣ मिल्क शेक
6️⃣कोल्ड कॉफी / थिक कॉफी

🍨 आता आईस्क्रीम बनवायला शिका सोप्या पद्धतीने अगदी घरच्या घरी.सगळे नवीन फ्लेवर🍧 कोणत्याही प्रकारची पावडर न वापरता
उदा. स्टॅबिलाईजर, GMS,  CMC, अगर अगर🍧
🍧
फ्लेवर्स
अमेरिकन नट्स, रेड वेलवेट आईस्क्रीम, तिरामीसू,Dulce The लेक्चर
नेपोलियन, क्रंची  बनाना वॉलनट, बबल गम,पीनट बटर आणि चोकोलेटे आईसक्रीम, स्ट्रॉबेरी  चीज केक आईस्क्रीम,मँगो, वॅनिला चोको चिप्स, कूकिंज & मिंट, पायनॅपल, हॅझेलनट विथ रोचर, पान, काजू द्राक्ष, टेंडर कोकोनट, केशर पिस्ता, राजभोग, बटरस्कॉच, शाही गुलाब गुलकंद, मोचा, पेरू आणि रेड चिली, चोको ब्राउनि, अंजीर मध,कॉफी, सीताफळ, चोकोलेट,चिल्ली मिली, वॉटरमेलोन, बनाना हनी, स्ट्रॉबेरी, ओरिओ, मिंट, ब्लूबेरी, ब्लॅक करंट, चिकू, अंजीर बदाम,लिची,ऑरेंज संत्रा मंत्रा, कसाटा
( रेसिपी : 25 पेक्षा जास्त फ्लेवर )
( वर्कशॉप मध्ये दहा प्रकारचे आईस्क्रीम करून दाखवले जातील )

🍭 #कुल्फी -मँगो, पान, पिस्ता, मलाई, चोकोलेटे, रोज गुलकंद, सीताफळ, चिकू .
( 1 प्रकारची कुल्फी करून दाखवली जाईल )😋

#फालूदा - रॉयल फालुदा with ड्राय फ्रुटस
(वर्कशॉप मध्ये फालुदा करून दाखवला जाईल)😍

#मस्तानी-मँगो, पिस्ता, पान, चोकोलेटे, सीताफळ, रोज गुलकंद( वर्कशॉप मध्ये 1 प्रकारची मस्तानी करून दाखवली जाईल )🤩

# मिल्क शेक- मँगो, बदाम शेक, काजू शेक, बनाना, स्ट्रॉबेरी , ब्लूबेरी, चोकोलेटे, चोकोलेटे ब्राउनि, ओरिओ कूकिंज, हॅझेलनट, एनर्जी  बुस्टर, कोल्ड कॉफी, थिक कॉफी
( वर्कशॉप मध्ये 2 प्रकारचे मिल्कशेक करून दाखवले जातील)

फोन पे /गुगल पे वर 100 रुपये ऍडव्हान्स घेतला जाईल आधी  ( एकदा भरलेला ऍडव्हान्स कोणत्याही सबबीवर परत मिळणार नाही )

page Link
https://www.facebook.com/share/16QwFysiLd/Instagram
Instagram page Link
https://www.instagram.com/savis_cakes_and_cooking_classe?igsh=YXF0b2hxZDZidWpm

20/03/2026

आरती

20/03/2026

श्री स्वामी समर्थ 🙏🏻

18/03/2026
26/02/2026

Baby ❤️

नमस्कार Savi's Cakes and Cooking Classes तुमच्यासाठी घेऊन आले आहेत चॉकलेट डेझर्ट बाऊल प्रशिक्षण.स्वतः चा बिजनेस कमीत कमी...
25/02/2026

नमस्कार
Savi's Cakes and Cooking Classes तुमच्यासाठी घेऊन आले आहेत चॉकलेट डेझर्ट बाऊल प्रशिक्षण.
स्वतः चा बिजनेस कमीत कमी खर्चात सुरु करायचा असेल तर हे प्रशिक्षण तुमच्यासाठी उपयुक्त आहे.

Fees: 2000/- फक्त
(महिला दिनानिमित्त खास ऑफर )

तारीख - 8 मार्च 2026 (रविवार )

वेळ - सकाळी 10 am ते 5 pm

पत्ता - H - 1, 402, माणिक मोती सोसायटी, मोरे बाग, जीवनधारा हॉस्पिटल च्या मागे, क्रोमा जवळ, कात्रज पुणे - 411046

राधिका वाघमारे - 8806633385 फोन पे / गुगल पे
नोंदणीसाठी

मेनू पुढील प्रमाणे:
1.डार्क चॉकलेट डेझर्ट बाऊल
2.क्लासिक चॉकलेट डेझर्ट बाऊल
3.ट्रिपल चॉकलेट डेझर्ट बाऊल
4.स्ट्रॉबेरी चॉकलेट डेझर्ट बाऊल
5.किटकॅट चॉकलेट डेझर्ट बाऊल
6.ओरिओ चॉकलेट डेझर्ट बाऊल
7.पान मसाला डेझर्ट बाऊल
8.कुल्फी फालुदा डेझर्ट बाऊल
9.रेड वेलवेट डेझर्ट बाऊल
10.गुलाबजामून डेझर्ट बाऊल
11.रसमलाई डेझर्ट बाऊल
12.फेरेरो रोशर चॉकलेट डेझर्ट बाऊल
13.पिस्ता दिलाईट डेझर्ट बाऊल
14.आईस्क्रीम डेझर्ट बाऊल
15.लोटस बिस्कॉफ डेझर्ट बाऊल

या क्लासमध्ये तुम्ही काय काय शिकणार?
उन्हाळ्यामध्ये थंड dessert bowl कसा देता येईल.

परफेक्ट स्पॉंज कसा बनवायचा👉 3 प्रकारच्या स्पॉंजचे लाईव्ह प्रात्यक्षिक दाखवले जाणार आहे.

🍪 व्हॅनिला स्पॉंज,  चॉकलेट स्पॉंज, रेड वेलवेट स्पॉन्ज
बिझनेस गाईडन्स:दर्जेदार साहित्याची स्वस्त दरात खरेदी (Material Sourcing)योग्य किंमत कशी ठरवायची? (Pricing Strategy)घरबसल्या ऑर्डर्स कशा मिळवायच्या? (Marketing Tips)इन्व्हेंटरी मॅनेजमेंट आणि बिझनेस ग्रोथ सिक्रेट्स.

गनाश चे 3 प्रकार

विपिंग क्रीम कशी बिट करायची,

चॉकलेट केक स्पॉंज, रेड वेलवेट केक स्पॉन्ज आणि व्हॅनिला केक स्पॉंज रेसिपी
अट्रॅक्टिव गार्निशिंग(सजावट) प्रीमिक्सकेक बाऊल बिझनेस करण्यासाठी लागणारी संपूर्ण माहिती सांगण्यात येईल.

हा क्लास कोणासाठी आहे?

ज्यांना घरबसल्या पैसे कमवायचे आहेत.💸 ज्यांना स्वतःची 'Dessert Cart' सुरू करायची आहे. 🛒 गृहिणी ज्यांना स्वतःची ओळख निर्माण करायची आहे. 👩‍🍳 🎯 संधी सोडू नका! तुमची पहिली स्टेप आजच उचला.🗓️

✨टीप:
👉 पूर्ण फी भरल्यानंतरच तुमची Seat Confirm केली जाईल.

👉 फी भरल्यानंतर / सीट कन्फर्म झाल्यानंतर कोणत्याही कारणास्तव कॅन्सलेशन करता येणार नाही तसेच पुढील बॅचमध्ये सीट अ‍ॅडजस्टमेंट किंवा समावेश केला जाणार नाही.

👉 वर्कशॉपदरम्यान सहभागींसाठी दुपारचे जेवण व संध्याकाळचा चहा आमच्याकडून दिला जाईल.

👉 मर्यादित जागा उपलब्ध आहेत, त्यामुळे लवकर बुकिंग करा.

👉 हे प्रशिक्षण केवळ डेमो स्वरूपाचे नसून पूर्ण हँड्स-ऑन

20/01/2026

Address


Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Gurumauli Cakes & Cooking Classes posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

  • Want your business to be the top-listed Home Improvement Business?

Share