08/02/2026
🚨🚨 BREAKING NEWS | महत्वाची आरोग्य अपडेट 🚨🚨
🏥 राज्यातील शासकीय रुग्णालयांतील “पूर्ण मोफत उपचार” योजना बंद
━━━━━━━━━━━━━
💛 Sponsored By
🟨🟨🟨 AG MULTI SERVICES 🟨🟨🟨
तुमचा विश्वासू डिजिटल पार्टनर
🖥️ CSC / Online Services
📄 सरकारी योजना • KYC • अर्ज सेवा
📞 संपर्क : 9137620610
━━━━━━━━━━━━━
📌 अधिकृत व विश्वासार्ह बातम्यांसाठी page Follow करा
👉 https://www.facebook.com/share/1D2ezecJE6/�
━━━━━━━━━━━━━
राज्य सरकारने अडीच वर्षांपूर्वी सुरू केलेल्या शासकीय रुग्णालयांतील पूर्ण मोफत उपचार निर्णयाला आता यू-टर्न घेतला आहे.
यापुढे प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा व महिला रुग्णालयांमध्ये विविध उपचारांसाठी निश्चित शुल्क आकारले जाणार आहे.
💰 नवीन दर (थोडक्यात)
➡️ रुग्णालय प्रवेश : ₹10 / दिवस
➡️ केसपेपर (OPD) : ₹5 पासून
➡️ MRI : ₹1,600
➡️ CT Scan (डोके) : ₹300
➡️ CT Scan (मान/छाती/मणका) : ₹400
➡️ रक्त व लघवी तपासणी : ₹15
➡️ शस्त्रक्रिया : ₹60 ते ₹160
➡️ सांधा प्रत्यारोपण : ₹40,000
🤰 प्रसूती
➡️ पहिली प्रसूती पूर्णपणे मोफत
➡️ दुसरी : ₹50
➡️ तिसरी व पुढील : ₹250
🛏️ इतर सुविधा
➡️ AC खोली : ₹150 / दिवस
➡️ साधी खोली : ₹75 / दिवस
➡️ ICU : ₹100
➡️ डायलिसिस : ₹150
➡️ रुग्णवाहिका : ₹5 प्रति किमी
➡️ मृतदेह एम्बाल्मिंग : ₹1,500
🛡️ काही घटकांना मोफत उपचार कायम
शासकीय कर्मचारी व कुटुंब, वैद्यकीय कर्मचारी, स्वातंत्र्यसैनिक कुटुंब, न्यायालयीन/पोलिस प्रकरणातील रुग्ण, आश्रमशाळा-महिला सुधारगृहातील रुग्ण, निराधार मुले, आमदार, खासदार, मंत्री, न्यायाधीश इत्यादी.
━━━━━━━━━━━━━
📲 दररोजच्या महत्वाच्या, सोप्या आणि थेट अपडेटसाठी
👉 WhatsApp Channel Follow करा
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vb1wYBM30LKGCpOk7a2B�
━━━━━━━━━━━━━
❤️ तुमच्या आणि कुटुंबाच्या आरोग्याशी संबंधित महत्वाची बातमी.
शासकीय रुग्णालयांच्या नव्या शुल्काची माहिती येथे.
Sponsored by AG Multi Services
👍 Like | 🔁 Share | 📲 Follow