Kulkarni, Masale

Kulkarni, Masale मसाले आणि ईतर खाद्य पदार्थ

1960 पासून घरगुती पद्धतीने बनविलेले पदार्थ खात्रीलायक मिळण्याचे सोलापुरातील हक्काचे विश्वसनीय दालनआता अधिक महिना, अधिकच ...
11/05/2026

1960 पासून घरगुती पद्धतीने बनविलेले पदार्थ खात्रीलायक मिळण्याचे सोलापुरातील हक्काचे विश्वसनीय दालन
आता अधिक महिना, अधिकच खास होईल
संपर्क 089285 15253

1960 पासुन घरगुती पद्धतीने बनवलेले पदार्थ मिळण्याचे सोलापुरातील हक्काचे दालन.
02/11/2025

1960 पासुन घरगुती पद्धतीने बनवलेले पदार्थ मिळण्याचे सोलापुरातील हक्काचे दालन.

 #अविरत_सेवेची_65_वर्ष #कुलकर्णी_आणि_मंडळी  या दालनाला बघता बघता 65 वर्ष पूर्ण झाली.1960 साली स्व. श्री पंढरीनाथ कुलकर्ण...
26/10/2025

#अविरत_सेवेची_65_वर्ष
#कुलकर्णी_आणि_मंडळी या दालनाला बघता बघता 65 वर्ष पूर्ण झाली.
1960 साली स्व. श्री पंढरीनाथ कुलकर्णी आणि त्यांच्या स्व.सौ इंदिरा कुलकर्णी* यांनी #कुलकर्णी_मसाले_सोलापूर या आस्थापनेची मुहूर्तमेढ रोवली ती सेवेची आणि चवीची पूर्तत्ता करण्यासाठीच
आज या लावलेल्या वृक्षाचा वटवृक्ष झाला तो त्यांनी दिलेल्या मार्गावरून जात आहोत त्यामुळेच.
#अखंड_सेवेची_अखंड_विश्वासाची_65_वर्षे
#कुलकर्णी_आणि_मंडळी
म्हणजे एक चविष्ट परंपरा जपणार सोलापुरातील हक्काच दालन.
🟠🟠🟠🟠🟠🟠🟠🟠
#कुलकर्णी_मसाले
1960 पासुन घरगुती पद्धतीने बनवलेले पदार्थ मिळण्याचे तसेच रूढी आणि परंपरा जपणारे सोलापुरातील हक्काचे दालन
#116, दक्षिण कसबा लक्ष्मी मार्केट रोड सोलापूर - 416007
संपर्क
#कुलकर्णी_मसाले
089285 15253

Kulkarni, Masale यांच्या वतीने सर्व ग्राहकांना शुभ पर्व दिपावलीच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा.हि दिपावली आपणास उत्तम आरो...
21/10/2025

Kulkarni, Masale यांच्या वतीने सर्व ग्राहकांना शुभ पर्व दिपावलीच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा.
हि दिपावली आपणास उत्तम आरोग्य धन धान्य आणि आपल्या जीवनात यश किर्ती आणि यशाच्या नवंनविन संधी उपलब्ध होवोत ह्याच सदिच्छा
शुभ दिपावली

आपणांस आणि आपल्या सर्व कुटुंबीयांस ह्या चैतन्यमय दिपावलीच्या  #कुलकर्णी_मसाले_सोलापूर यांच्या वतीने मनपुर्वक हार्दिक शुभ...
16/10/2025

आपणांस आणि आपल्या सर्व कुटुंबीयांस ह्या चैतन्यमय दिपावलीच्या #कुलकर्णी_मसाले_सोलापूर यांच्या वतीने मनपुर्वक हार्दिक शुभेच्छा.
🟥🟧🟨🟩🟥🟧🟨🟩🟥🟧🟨🟩🟥
ासुन_घरगुती_पद्धतीने_बनवलेले_पदार्थ_मिळण्याचे_सोलापुराती_विश्वसनीय_तसेच_रूढी_आणि_परंपरा_जपणार_एकमेव_दालन_म्हणजे
#कुलकर्णी_आणि_मंडळी यांचे
🔹🔶🔹🔶🔹🔶🔹🔶🔹🔶🔹🔶🔹
🟧🟥 #कुलकर्णी_मसाले 🟥🟨
116, दक्षिण कसबा लक्ष्मी मार्केट रोड, सोलापूर
#संपर्क
089285 15253

दरवर्षी प्रमाणे यंदाही पारंपरिक पद्धतीने बनवलेले पदार्थ घ्यायचे तेही फक्तं Kulkarni, Masale यांच्याकडूनच. कारण 1960 पासू...
10/10/2025

दरवर्षी प्रमाणे यंदाही पारंपरिक पद्धतीने बनवलेले पदार्थ घ्यायचे तेही फक्तं Kulkarni, Masale यांच्याकडूनच. कारण 1960 पासून घरगुती पद्धतीने बनवलेले पदार्थ मिळण्याचे सोलापुरातील विश्वसनीय तसेच रूढी परंपरा जपणार एकमेव दालन ते म्हणजेच #कुलकर्णी_मसाले.
खात्रीशीर पदार्थ आणि घरगुती चव म्हणजेच कुलकर्णी मसाले तर लवकरात लवकर आपली ऑर्डर बुक करा आणि यंदाची दिवाळी जल्लोषात साजरी करा.
116, दक्षिण कसबा लक्ष्मी मार्केट, सोलापूर.

Address

लक्ष्मी मार्केट
Solapur

Telephone

+918928515253

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kulkarni, Masale posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Kulkarni, Masale:

Share