18/09/2025
"खमंग, तिखट, आणि घरगुती चव – आता मिळवा TSK मसालेची खास सोलापुरी शेंगदाणा चटणी!
माहेरच्या आठवणी, शुद्ध शेंगदाणे, आणि खास सोलापुरी मसाले यांची अनोखी सांगड. कोणतेही प्रेझरवेटिव्ह नाही, फक्त शुद्ध आणि ताज्या घटकांसह तयार. रोजच्या जेवणाची रंगत वाढवा – भाज्या, भाकरी, पराठा, डोसा, उपमा किंवा पारंपारिक पिठ मिसळासाठी उत्तम सोबती.
आता घरबसल्या ऑर्डर करा, आणि सोलापुरी स्वादाचा खमंग अनुभव घ्या!
टीएसके मसाले – सोलापुरकरांची मन:पसंत निवड
घरगुती, पारंपारिक, आणि पूर्णपणे नैसर्गिक.
"एक घास आणि आवडेल खास!"
टीएसके मसालेची सोलापुरी शेंगदाणा चटणी – तुमच्या स्वयंपाकघरात."
call / whats app :- 084118 00772