21/05/2021
Market me hone wale frauds se bachne ke liye join kare online seminar
adhik mahitisathi-
join kara whatsapp group
https://chat.whatsapp.com/KHHYrdmMmISCinYzdysvq0
सेमिनार मध्ये आपल्याला मिळणारी माहिती -
१) डिजिटल मार्केटिंग च्या नावाखाली मार्केट मध्ये होणारी फसवणूक आणि त्या पासून वाचण्याचे उपाय.
२)डिजिटल मार्केटिंग मध्ये कोणत्या सर्व्हिसेस "फ्री आहेत, ज्याचा उपयोग तुम्ही स्वतःही करून तुमच्या बिझनेस ला ऑनलाईन घेऊन जाऊ शकता.
३)डिजिटल मार्केटिंग मध्ये असणाऱ्या सर्व्हिसेस ची खरी किंमत काय आहे..जेणेकरून भविष्यातही तुमच्या कडून कोणी जास्त पैसे नाही घेतले पाहिजे.
४)बिझनेस ला आवश्यक असणाऱ्या सर्व ऑनलाईन सर्विसेस ची खरी माहिती जेणेकरून तुमच्यासोबत होणारी धोकेबाजी टळेल.
आणि,
५)बिझनेस कॅटेगरी च्या हिशोबाने टारगेटेड कस्टमर पर्यंत कसे पोहचायचे आणि आपल्या बिझनेस सेल्स ला कसे वाढवायचे ..
याबद्दल पूर्ण चर्चा.
बना स्मार्ट उद्योजक
A new initiative by mr. Mohan Nagpure.
(Business consultant, digital marketing expert)