muli_krupa_harware_and_paints

  • Home
  • muli_krupa_harware_and_paints

muli_krupa_harware_and_paints �Transform your home with new colors.��
��A Trendy hardware store��
Jsw paints, hardware shop

नमस्तुलसि कल्याणीनमो विष्णुप्रिये शुभेनमो मोक्षप्रदे देवीनम: सम्तप्रदायिकेतुलसी विवाहाच्या शुभेच्छा!Mauli Krupa hardware...
24/11/2023

नमस्तुलसि कल्याणी

नमो विष्णुप्रिये शुभे

नमो मोक्षप्रदे देवी

नम: सम्तप्रदायिके

तुलसी विवाहाच्या शुभेच्छा!

Mauli Krupa hardware and paints

Address:

Near Ajara Bank, Gargoti Road,uttur

Contact:
9270939669

आली आज भाऊबीजओवाळते भाऊरायाराहू दे रे नात्यामध्येस्नेह, आपुलकी मायाभाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा..!Mauli Krupa hardware a...
15/11/2023

आली आज भाऊबीज
ओवाळते भाऊराया
राहू दे रे नात्यामध्ये
स्नेह, आपुलकी माया
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा..!

Mauli Krupa hardware and paints

Address:

Near Ajara Bank, Gargoti Road,uttur

Contact:
9270939669

❤️

चंद्राचा कंदील घरावरी,चांदण्यांचे तोरण दारावरीक्षितीजाचे रंग रांगोळीवरी,दिवाळीचे स्वागत घरोघरीदिवाळी पाडवा व बलिप्रतिपदा...
13/11/2023

चंद्राचा कंदील घरावरी,
चांदण्यांचे तोरण दारावरी
क्षितीजाचे रंग रांगोळीवरी,
दिवाळीचे स्वागत घरोघरी
दिवाळी पाडवा व बलिप्रतिपदा निमित्त हार्दिक शुभेच्छा

Mauli Krupa hardware and paints

Address:

Near Ajara Bank, Gargoti Road,uttur

Contact:
9270939669

तेजोमय झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख,लुकलुकणार्‍या चांदण्याला किरणांचा सोनेरी अभिषेक,सारे रोजचे तरीही भासे नवा सहवा...
12/11/2023

तेजोमय झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख,
लुकलुकणार्‍या चांदण्याला किरणांचा सोनेरी अभिषेक,
सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास, सोन्यासारख्या लोकांसाठी खास,
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

Mauli Krupa hardware and paints

Address:

Near Ajara Bank, Gargoti Road,uttur

Contact:
9270939669

धन्वतरीचा हा सण, आणेल तुमच्याजीवनात आनंदाचे क्षण,लक्ष्मी देवी विराजमान होऊ देतुमच्या घरी,हिच आहे मनोकामना आमची.धनत्रयोदश...
10/11/2023

धन्वतरीचा हा सण, आणेल तुमच्या
जीवनात आनंदाचे क्षण,
लक्ष्मी देवी विराजमान होऊ दे
तुमच्या घरी,
हिच आहे मनोकामना आमची.
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !

Mauli Krupa hardware and paints

Address:

Near Ajara Bank, Gargoti Road,uttur

Contact:
9270939669

स्नेहाच्या दिव्यात तेवते वात तेजाची,वसु बारस म्हणजे पूजा धेनु वासराची..दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस निमित्तमंगलमय शुभेच्छ...
09/11/2023

स्नेहाच्या दिव्यात तेवते वात तेजाची,

वसु बारस म्हणजे पूजा धेनु वासराची..

दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस निमित्त

मंगलमय शुभेच्छा!

Mauli Krupa hardware and paints

Address:

Near Ajara Bank, Gargoti Road,uttur

Contact:
9270939669

✨❤️

नऊ रुपेची जननी तूभक्त संकटी तारण्या सतत तत्पर तूतू अशी दुर्गा तूच भवानीसर्वांना घटस्थापनेच्या आणि नवरात्र उत्सवाच्या खूप...
14/10/2023

नऊ रुपेची जननी तू
भक्त संकटी तारण्या सतत तत्पर तू
तू अशी दुर्गा तूच भवानी
सर्वांना घटस्थापनेच्या आणि नवरात्र उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा

Mauli Krupa hardware and paints

Address:

Near Ajara Bank, Gargoti Road,uttur

Contact:
9270939669

जगाला अहिंसा, सत्य आणि सहिष्णुतायाची शिकवण देणाऱ्याराष्ट्रपिता महात्मा गांधी यांनाविनम्र अभिवादन!महात्मा गांधी जयंतीच्या...
02/10/2023

जगाला अहिंसा, सत्य आणि सहिष्णुता
याची शिकवण देणाऱ्या
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना
विनम्र अभिवादन!
महात्मा गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

Mauli Krupa hardware and paints

Address:

Near Ajara Bank, Gargoti Road,uttur

Contact:
9270939669

तुझ्या येण्यान गणरायाघर माझं आनंदात नाहून जातंअनंत चतुर्दशी चा निरोप तुला देतांनामन माझं भरून येतंअनंत चतुर्दशीच्या सर्व...
28/09/2023

तुझ्या येण्यान गणराया
घर माझं आनंदात नाहून जातं
अनंत चतुर्दशी चा निरोप तुला देतांना
मन माझं भरून येतं
अनंत चतुर्दशीच्या सर्व गणेश भक्तांना हार्दिक शुभेच्छा

Mauli Krupa hardware and paints

Address:

Near Ajara Bank, Gargoti Road,uttur

Contact:
9270939669

गणराया तुझ्या येण्यानेसुख, समृध्दी, शांती, आरोग्य लाभलेसर्व संकटाचे निवारण झालेतुझ्या आशिर्वादाने यश लाभलेअसाच आशीर्वाद ...
18/09/2023

गणराया तुझ्या येण्याने
सुख, समृध्दी, शांती, आरोग्य लाभले
सर्व संकटाचे निवारण झाले
तुझ्या आशिर्वादाने यश लाभले
असाच आशीर्वाद राहू दे…
🌺गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !🌺

Mauli Krupa hardware and paints

Address:

Near Ajara Bank, Gargoti Road,uttur

Contact:
9270939669

"ना वयाचे बंधन, ना नात्याचे जोडज्याला आहे अगाध ज्ञान, जो देई नि:स्वार्थ दान,गुरु त्यासी मानावा, देव तेथेची जाणावा,गुरू प...
03/07/2023

"ना वयाचे बंधन, ना नात्याचे जोड
ज्याला आहे अगाध ज्ञान, जो देई नि:स्वार्थ दान,
गुरु त्यासी मानावा, देव तेथेची जाणावा,
गुरू पौर्णिमेच्या शुभेच्छा!"

Mauli Krupa hardware and paints

Address:

Near Ajara Bank, Gargoti Road,uttur

Contact:
9270939669

सोहळा जमला आषाढी वारीचासण आला पंढरीचा,मेळा जमला भक्तगणांचा,ध्यास विठुमाऊलीच्या दर्शनाचाआषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा...
29/06/2023

सोहळा जमला आषाढी वारीचा
सण आला पंढरीचा,
मेळा जमला भक्तगणांचा,
ध्यास विठुमाऊलीच्या दर्शनाचा
आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा

Mauli Krupa hardware and paints

Address:

Near Ajara Bank, Gargoti Road,uttur

Contact:
9270939669

Address

Near Ajara Bank, Gargoti Road

416220

Telephone

+919270939669

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when muli_krupa_harware_and_paints posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

  • Want your business to be the top-listed Home Improvement Business?

Share