Matoshree Developer's

Matoshree Developer's quality of works

मातोश्री डेवलोपर्स 9011051476बांधकामची चिंता कशाला आम्ही आहोत ना!बांधकामच्या डिजाइन पासून ते रंग कामा पर्यत आमची तुम्हाल...
12/03/2026

मातोश्री डेवलोपर्स 9011051476
बांधकामची चिंता कशाला आम्ही आहोत ना!
बांधकामच्या डिजाइन पासून ते रंग कामा पर्यत आमची तुम्हाला १००%साथ.
1400/- ते 1550/- रूपये प्रति स्क्वेअर फूट.दराने संपूर्ण बांधकाम.
रो हाऊस असो वा बंगलो,कमर्शियल बिल्डींग असो वा रेसिडेन्शिअल बिल्डिंग असो......
बांधकाम क्षेत्रांमध्ये विश्वसणीय नाव कारण आमच्याकडे मिळतात खालील सुविधा.(*बॅक लोन किवा प्रायव्हेट फायनास लोन साठी मदत.) वापरण्यात येणारे मटेरियल*
1) सिमेंट-अबुजा
2) स्टील- राजुरी
3) विट-बाहेरील बांधकाम 9" आत 4 ईच
4) वाळू-पूर्णा बांधकामासाठी प्लास्टर साठी .
5) लाईट फिटिंग-वायर Pollycab/ RR Cable
6) पाईप- ISI
7) स्वीच सॉकेट-Roma/Legrand/anchor
8) खिडक्या- Aluminium स्लायडिंग सेफ्टी ग्रिल सह.
9) प्लम्बिंग- पाईप फिटिंग आशीर्वाद/ISI/ superme
10) बेसिन व WC भांडे Bell/ Marvel कंपनी चे असेल.
11) 1000 ltr water tank
12) फरशी- 2×2 व्हर्टिफाईड टाइल्स हॉल,किचन,बेड साठी. टॉयलेट्स, बाथरूम,किचनवॉल साठी 18×12 टाइल्स.सर्व ब्रँडेड असतील.
13)किचन ओटा-ब्लॅक कडप्पा & ग्रीन मार्बल टॉप सोबत सिंक भांडे असेल.
14) दरवाजा-मुख्य सागवान लाकडी ,बेडरूम आकर्षक फ्लश डोअर,टॉयलेट बाथरूम फायबर Door.
15) कलर-आतील बाजूस .बॉन्ड Nerolac / Tractor बाहेरून apex असेल.

टीप:-सर्व काम Rcc डीझायनर,मटेरिअल क्वालीटी ,civil इंजिनिअर यांच्या देखरेखी खाली होईल.
१)सर्व प्रकारचे बिल्डिंग प्लॅन.
२)बांधकाम परवाना.
३)3D इलिवेशन प्लॅन.
४)RCC डिजाइन.
५)इंटेरिअर डिझायनर्सची टीम.
६)मजबूत स्ट्रक्चर.
७)इलिवेशन व डिजाइन प्रमाणे आकर्षक काम.
८)उत्तम व दर्जेदार बिल्डिंग मटेरियल.
९)अनुभवी व तज्ञ इंजिनियसची टीम.
१०)कामावर वैयक्तिक लक्ष.
११)बॅक लोन किवा प्रायव्हेट फायनास लोन साठी मदत.
१२)लाईट मिटर घेण्यासाठी मदत.
१३)बोरवेल घेण्यासाठी मदत.
तसेच बांधकामाविषयी इतर कोणतेही काम असो आमच्या कडून संपूर्ण सहकार्य आणि मदत.
अधिक माहितीसाठी त्वरित संपर्क साधा.
मातोश्री डेवलोपर्स 9011051476

14/02/2026

नमन शहीदों को! 🚩
यह वीडियो उन सभी महान आत्माओं को समर्पित है जिन्होंने बाबासाहेब डॉ. बी.आर. अंबेडकर के संवैधानिक हक और स्वाभिमान की लड़ाई में अपनी शहादत दी। हमारा कर्तव्य है कि हम उनके बलिदान को व्यर्थ न जाने दें और शिक्षित, संगठित व संघर्षशील समाज का निर्माण करें।

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्षात खंबीरपणे पाठीशी उभ्या राहणाऱ्या माता रमाईंच्या त्यागाला समर्पित हे आमचे नवीन गाणे "...
06/02/2026

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्षात खंबीरपणे पाठीशी उभ्या राहणाऱ्या माता रमाईंच्या त्यागाला समर्पित हे आमचे नवीन गाणे "धनी माझा लाखात एक". या गाण्याच्या माध्यमातून आम्ही त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न केला आहे.
​🎵 गाण्याचे श्रेय (Credits):
​गायक: रविराज सदाजय (Raviraj Sadajay)
​गीतकार: वैभव हळदीकर, निलेश आधुरकर
​संगीत: प्रवीण आयवले (Pravin Aiwale)
​संकल्पना/AI व्हिडिओ: मंगेश अंबादास तायडे
​प्रस्तुती: VN Music Production
(त्यागमूर्ती माता रमाई जयंती निम्मित त्यांना कोटी कोटी प्रणाम 🙏)

Shout out to my newest followers! Excited to have you onboard! Atul Helode, फुंटी फर्नांडिस
17/12/2025

Shout out to my newest followers! Excited to have you onboard! Atul Helode, फुंटी फर्नांडिस

Address

Registar Office Khamgaon
Khamgaon

Telephone

+919011051476

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Matoshree Developer's posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Matoshree Developer's:

Share