Somas Light

Somas Light Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Somas Light, Lighting store, Shop no. 2, Mansarovar Complex, Mahajan galli, Infront of asra traders, Ahmednagar.

25/06/2026

'slight

राघवा रघुनंदना उघडी तव लोचनामंद स्मित शांत मूर्ती दिसावी मम लोचनाश्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा !!पत्ता: शॉप नं. 2, म...
06/04/2025

राघवा रघुनंदना उघडी तव लोचना
मंद स्मित शांत मूर्ती दिसावी मम लोचना

श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा !!

पत्ता: शॉप नं. 2, महाजन गल्ली, आसारट्रेडर्स समोर, अहिल्यानगर
संपर्क: 9657070295 | 7057712812
#श्रीरामनवमी

गुढीपाडवा स्पेशल ऑफर!!कोणतीही लाईट खरेदी करा आणि मिळवा संपूर्ण 20% डिस्काउंट!आजच भेट द्या सोमाज लाईट हाऊस ला आणि आपल्या ...
30/03/2025

गुढीपाडवा स्पेशल ऑफर!!
कोणतीही लाईट खरेदी करा आणि मिळवा संपूर्ण 20% डिस्काउंट!
आजच भेट द्या सोमाज लाईट हाऊस ला आणि आपल्या घराला द्या नवलाईचा प्रकाश...

गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!

📍 पत्ता: शॉप नं. 2, महाजन गल्ली, आसारट्रेडर्स समोर, अहिल्यानगर
📞 संपर्क: 9657070295 | 7057712812
#गुढीपाडवा

होळीच्या सणात रंग आणि प्रकाश यांचा सुंदर संगम...होळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!📍 पत्ता: शॉप नं. 2, महाजन गल्ली, आसार...
13/03/2025

होळीच्या सणात रंग आणि प्रकाश यांचा सुंदर संगम...
होळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

📍 पत्ता: शॉप नं. 2, महाजन गल्ली, आसारट्रेडर्स समोर, अहिल्यानगर
📞 संपर्क: 9657070295 | 7057712812
#होळीच्याहार्दिकशुभेच्छा

प्रकाशाची खरी ओळख म्हणजे तिची जिद्द आणि आत्मविश्वास!जागतिक महिला दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!📍 पत्ता: शॉप नं. 2, महाजन ग...
08/03/2025

प्रकाशाची खरी ओळख म्हणजे तिची जिद्द आणि आत्मविश्वास!

जागतिक महिला दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

📍 पत्ता: शॉप नं. 2, महाजन गल्ली, आसारट्रेडर्स समोर, अहिल्यानगर
📞 संपर्क: 9657070295 | 7057712812

तुमच्या स्पेसला द्या स्टायलिश आणि परफेक्ट लुक!घर, ऑफिस किंवा गार्डनसाठी आकर्षक झुंबर, स्टायलिश लॅम्प्स आणि LED लाईट्स – ...
05/03/2025

तुमच्या स्पेसला द्या स्टायलिश आणि परफेक्ट लुक!
घर, ऑफिस किंवा गार्डनसाठी आकर्षक झुंबर, स्टायलिश लॅम्प्स आणि LED लाईट्स – सगळं काही एका छताखाली!

आता तुमच्या इंटिरियरसाठी बेस्ट लाईटिंग सोल्युशन मिळवा Soma’s Light House & Electric Work मध्ये!

📍 पत्ता: शॉप नं. 2, महाजन गल्ली, आसारट्रेडर्स समोर, अहमदनगर
📞 संपर्क: 9657070295 | 7057712812

तुमच्या स्पेसला द्या स्टायलिश आणि परफेक्ट लुक!घर, ऑफिस किंवा गार्डनसाठी हवी असलेली सर्व प्रकारची लाईट्स आता एका छताखाली!...
23/02/2025

तुमच्या स्पेसला द्या स्टायलिश आणि परफेक्ट लुक!
घर, ऑफिस किंवा गार्डनसाठी हवी असलेली सर्व प्रकारची लाईट्स आता एका छताखाली!

आकर्षक झुंबर | स्टायलिश लॅम्प्स | LED लाईट्स | इंटिरियर व एक्सटिरियर लाईटिंग

--------------------
सोमाज लाईट हाऊस
पत्ता:- शॉप नंबर 2, मानसरोवर कॉम्प्लेक्स, महाजन गल्ली,
आसराट्रेडर्स समोर, अहमदनगर
Call: 9657070295 / 7057712812
Office - 9890790605
-------------------

वीर विक्रमी, प्रौढ प्रतापीलोककल्याणराजाश्री छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा...--------------------सोमाज लाईट हा...
19/02/2025

वीर विक्रमी, प्रौढ प्रतापी
लोककल्याणराजा

श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा...
--------------------
सोमाज लाईट हाऊस
पत्ता:- शॉप नंबर 2, मानसरोवर कॉम्प्लेक्स, महाजन गल्ली,
आसराट्रेडर्स समोर, अहमदनगर
Call: 9657070295 / 7057712812
Office - 9890790605
-------------------
#छत्रपतीशिवाजीमहाराज

Address

Shop No. 2, Mansarovar Complex, Mahajan Galli, Infront Of Asra Traders
Ahmednagar
414001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Somas Light posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category