Hari Om joggers Group , Airoli

Hari Om joggers Group , Airoli Hari Om Joggers Group, in airoli at Navi Mumbai functional from last five years for better health for every citizen in Airoli area

07/04/2022
आजच्या श्रम दानाची काही खास क्षण चित्रे
11/12/2018

आजच्या श्रम दानाची काही खास क्षण चित्रे

10/12/2018

शरीराला तंदुरूस्थ ठेवण्यासाठी योग अत्यंत प्रभावी. नियमित योग केल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्य वाढते. आजकालच्या धावपळीच्या जिवनशैलीत तर, योगाचे महत्त्व दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. तुम्ही शारीरिक आणि मानसिक त्रासांपासून दूर राहू इच्छित असाल तर, योग हा अत्यंत सोपा आणि फायदेशीर उपाय. म्हणूनच जाणून घ्या नियमित योगा करण्याचे फायदे.

*तणावापसून मुक्ती*
नियमित योगा केल्याने मानसिक ताण तणाव कमी होण्यास मदत होते. सकाळी उठून तुम्ही जर प्राणायाम आणि मेडिटेशन करत असाल तर, पूर्ण दिवस तुम्हाला नक्कीच आनंद आणि उत्साही वाटेल.

*वृद्धापकाळात आरोग्याच्या समस्या टाळण्यासाठी*
आपण तरूण असतो. तरूण असताना प्रकृतीही साथ देत असते. त्यामुळे शरीर कोणत्याही किरकोळ तक्रारी, आजाराशी झुंजायला तयार असते. पण, जसजसे वय वढू लागते तसतसे शरीरावर मर्यादा येतात. पण, तुम्ही जर सुरूवातीपासूनच योगा करत असाल तर, तुमची ही साधना वृद्धापकाळात कामी येऊ शकते. वृद्धापकाळात आरोग्याच्या तक्रारी कमी होण्यसाठी नियमित योगा करा.

*शरीरातील साखर नियंत्रण*
आजकाल कमी वयातही मधुमेहाची लागण झालेले अनेक लोक आपल्याला पहायला मिळतील. शरीरातील इन्सूलीनची निर्मिती होण्याचे प्रमाण घटले की शरीरातील साखरेचे प्रमाण वाढते. अशा वेळी हे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी योगा महत्त्वाची भूमिका पार पाढतो.

*वजन नियंत्रणासाठी महत्त्वाचे*
वाढता स्थूलपणा हा तुमच्या कार्यक्षमतेवर मर्यादा घालतोच. पण, अनेक आजारांनाही निमंण देतो. म्हणून नियमित योगा करत चला. नियमित योगा करण्याने शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण नियंत्रणात राहते. परिणामी वाढत्या शारीरिक वजनाला मर्यादा पडतात.

*रक्ताभीसरण*
योगामुळे शरीराच्या सर्व अवयवांना चांगला व्यायाम मिळतो. त्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण वेगाणे होण्यास मदत होते. योगामुळे श्वासोच्छवास योग्य पद्धतीने घेतला जातो. त्यामुळे शरीरिरातील रक्ताभिसरण गतिमान होते.

दरम्यान, नियमित योगा करण्याचे फायदे असे आकडेवारीने मुद्देसुद सांगता येत नाही. त्याला मर्यादा पडतात. पण, तुम्ही नियमित योगा करून योगाचे असंख्य फायदे स्वत: अनुभवऊ शकता.

हरी ओम जोगर्स ग्रुप से.२० ऐरोली आणि मानवता ऐकता सेवा संघ से.३ ऐरोली आयोजित भव्य बँडमिंटन स्पर्धा २०१८.संघ:-१. हरी ओम जोग...
18/11/2018

हरी ओम जोगर्स ग्रुप से.२० ऐरोली आणि मानवता ऐकता सेवा संघ से.३ ऐरोली आयोजित भव्य बँडमिंटन स्पर्धा २०१८.

संघ:-
१. हरी ओम जोगर्स ग्रुप
२. मानवता ऐकता सेवा संघ
३. नक्षत्र गार्डन कळवा
४. सम्राट बॅडमिंटन असोसिएशन , वाडा

बॅड मिंटन स्पर्धा 2018
15/11/2018

बॅड मिंटन स्पर्धा 2018

हरी ओम जोगर्स ग्रुप तर्फे दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐
18/10/2018

हरी ओम जोगर्स ग्रुप तर्फे दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐

🏃🏻‍♂हरी ओम जोगर्स ग्रुप 🏃🏼‍♀, ऐरोली सेक्टर 20 येथे आमदार संदीप नाईक यांच्या वाढदिवासानिमित्त वृक्षारोपण 🌴🌳
29/07/2018

🏃🏻‍♂हरी ओम जोगर्स ग्रुप 🏃🏼‍♀, ऐरोली सेक्टर 20 येथे आमदार संदीप नाईक यांच्या वाढदिवासानिमित्त वृक्षारोपण 🌴🌳

ऐरोली मध्ये प्रथमच*अधिकृत ई रजिस्ट्रेशन लोकसेवा केंद्र*सरकार मान्य दरामध्ये घर, दुकानांचे करार नामे, नोंदणी करण्याचे एकम...
20/06/2018

ऐरोली मध्ये प्रथमच
*अधिकृत ई रजिस्ट्रेशन लोकसेवा केंद्र*
सरकार मान्य दरामध्ये घर, दुकानांचे करार नामे, नोंदणी करण्याचे एकमेव अधिकृत केंद्र

चला करू श्रमदानगार्डन होईल हिरवे गारगार्डन ला खत देतानाची काही क्षण चित्रे #श्रमदान
03/06/2018

चला करू श्रमदान
गार्डन होईल हिरवे गार

गार्डन ला खत देतानाची काही क्षण चित्रे
#श्रमदान

Birthday and retirement celebration     Garden from Hari om joggars group with Anand Nandurkar
02/06/2018

Birthday and retirement celebration
Garden from Hari om joggars group with Anand Nandurkar

Today's matches with manavta group sector 3 vs hari om joggars group sector 20.
25/03/2018

Today's matches with manavta group sector 3 vs hari om joggars group sector 20.

Must watch. like and share
20/03/2018

Must watch. like and share

Hari Om Joggers Group, in airoli at Navi Mumbai functional from last five years for better health for every citizen in Airoli area and people in large number...

Address

Sector 20
Airoli
400708

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Hari Om joggers Group , Airoli posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category