Lokhande Patil Constructions & Developer

Lokhande Patil Constructions & Developer Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Lokhande Patil Constructions & Developer, Home improvement, mothi umari lokhande patil leyout akola, Akola.

18/10/2021
इथं कित्येकांची रोजीरोटी बॅन झालीय.. तिथं त्या पब्जीचे काय कौतुक..!
02/09/2020

इथं कित्येकांची रोजीरोटी बॅन झालीय..
तिथं त्या पब्जीचे काय कौतुक..!

🚩टाप नाय झाली कुणाची ,त्या नजरेला नजर द्यायचीहिंमत नाय केली कुणी आडव जायचीताकद नव्हती कुणाची, सर्जाला हरावायचीतो अजिंक्य...
13/05/2019

🚩
टाप नाय झाली कुणाची ,
त्या नजरेला नजर द्यायची
हिंमत नाय केली कुणी आडव जायची
ताकद नव्हती कुणाची, सर्जाला हरावायची
तो अजिंक्य होता आणि
अजिंक्यच राहिला☝
🚩🚩🚩
छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त
सर्वाना शिवमय शुभेच्छा..!!!

15/01/2019

अतिशय पडलेला काळ..स्वराज्याचे छत्र हरवले..गनिम चारी दिशानी स्वराज्यावर तुटून पडलेला..स्वकीय गद्दारी च्या वाटेवर असताना..प्रधान मंडळाने गद्दारी केलेली असताना..स्वराज्याची धुरा संभाळून औरंगजेबाचा अंत याच मातीत झाला पण स्वराज्यातील एक किल्ला देखील त्याला जिंकता आला नाही..अशा महा पराक्रमी राजा ची कारकीर्द मधील महत्त्वाचा दिवस म्हणजे १६ जानेवारी १६८१ आजच्याच दिवशी माझ्या धाकल्या धन्याचा राज्याभिषेक झाला आणि स्वराज्याला दुसरा छत्रपती मिळाला. अशा शुभदिनाच्या तुम्हाला लक्ष लक्ष शिवशुभेच्छा 🚩 *जय शंभुराजे* 🚩🚩 *छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिन*🚩🙏 *राजेंना मानवंदना* 🙏

Address

Mothi Umari Lokhande Patil Leyout Akola
Akola
444005

Telephone

+919921134589

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Lokhande Patil Constructions & Developer posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share