Anand Nursary, Alibag

Anand Nursary, Alibag Everything......For plants

27/08/2024

आनंद नर्सरी, अलिबाग.....

"भला उसकी कमीज मेरेसे सफेद कैसी ?....ही जाहिरात ऐकली असेलच ना ! त्याच प्रमाणे नर्सरीतील झाडे कशी तजेलदार असतात, भरघोस फुलतात आणि तीच झाडे घरी आणली की मात्र रूसतात. असं का बरं होत असेल ?

असे आणिक अनेक प्रश्न बागप्रेमींच्या मनात येतात. आपलेच काही चुकते का ? की नर्सरीतीतूनच खराब रोप मिळाले... या सर्व प्रश्नांचं उत्तर आणि अर्थातच त्यासंबंधी योग्य ते अनुभवसिध्द सल्ला, याकरताच मी "आनंद नर्सरी" हे फेसबुक पेज तयार केलंय.

अगदी अल्पावधीतच आपला भरघोस प्रतिसादच हे दर्शवितो की आपण सारे चांगले बागप्रेमी आहात. असाच लोभ असेच प्रेम राहू द्या आणि नियमीत फेसबुक पेजला भेट द्या, आपले प्रश्न, समस्या सांगा.

आपण इथे बागकामाचे अनेक प्रकार हाताळू या. ट्रे गार्डन, टेरेरीयम, बोन्साय असे अनेक प्रकाराबद्दल बोलू या.

हां, आमच्या आनंद नर्सरीतील विविध प्रकारची फुले, फळे व शोभेच्या झाडांचे छानछान फोटोदेखील पाठवेन बरं !

पुन्हा एकदा, सर्वांचे मन:पूर्वक आभार.

Address

Alibag

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Anand Nursary, Alibag posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share