31/10/2024
आम्ही बीड जिल्हातून बाहेर जिल्ह्यात का जातो ह्याचा विचार ह्या राजकारणी लोकांनी केला आहे का कधी.
इलेक्शन आले की बोबलायच आम्हाला विकास करायचाय आणि ५ वर्ष गरिबाला लुटून खाणारे हरामखोर सर्व राजकारणी सारखेच.