Diamond Tiles & Granite, Beed

Diamond Tiles & Granite, Beed Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Diamond Tiles & Granite, Beed, Home improvement, Beed Maharashtra, Bhir.

02/03/2026

बीड शहर की व्यस्त जालना रोड पर एक ऐसा शोरूम है, जहाँ सिर्फ टाइल्स और ग्रेनाइट नहीं बिकते — बल्कि लोगों के सपनों को आकार दिया जाता है। यह जगह है डायमंड टाइल्स एंड ग्रेनाइट।

01/02/2026

बीडकर तुमच्या स्वप्नातल नवीन घर बांधताय ...
आता तुम्हाला पुणे संभाजीनगर ला जायची गरज नाही...
हे आहे बीड जिल्ह्यातील 11000 स्क्वेअर फुटातील टाईल्स अँड ग्रेनाईट चे सर्वात मोठे शोरुम म्हणजेच डायमंड टाईल्स अँड ग्रेनाईट...
इथे तुम्हाला जॉन्सन आणि kajariya स्पेशल exclusive गॅलरी बघायला मिळेल ज्यात आहे वेगवेगळ्या size मध्ये 100 हून अधिक डिझाइन...
तसेच इथे तुम्हाला motto monolith seron या सारख्या टॉप ब्रँड कंपन्याचे 1000 हजार हून अधिक desing जे तुमच्या घराला देतील एक वेगळी ओळख कारण तुमचं घर खास आहे आणि ते खासच दिसायला हवं...
फ्लोअर टाईल्स बाथरूम किचन टाईल्स
मजबूत पार्किंग टाईल्स तुमच्या घरासाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या टाईल्स आमच्याकडे उपलब्ध आहेत...
तर मग आजच डायमंड टाईल्स ला भेट द्या...
आमचा पत्ता आहे *डायमंड टाईल्स अँड ग्रेनाईट जालना रोड आनंदवाडी बीड...*

20/01/2026

“नमस्कार बीड कर , नव्या घराचं काम सुरू असताना सर्वात महत्त्वाचा निर्णय असतो टाईल्सचा... कारण घर एकदाच बांधलं जातं, म्हणून टाईल्स निवडताना घाई नको आणि क्वालिटीशी तडजोड तर मुळीच नको!”

“बऱ्याचदा आपण साध्या टाईल्स घेतो, पण काही वर्षातच त्यांची चमक जाते किंवा त्या खराब होतात. तुमचं हे नुकसान टाळण्यासाठी, ‘डायमंड टाईल्स’ मध्ये आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत Johnson, Motto आणि Seron सारख्या टॉप ब्रँड्सचे दर्जेदार कलेक्शन!”

“विशेष म्हणजे, हे बीडमधील सर्वात मोठे टाईल्स शोरूम आहे. इथे आमच्याकडे खास जॉन्सन (Johnson) आणि मोटो (Motto) ची स्पेशल गॅलरी आहे, जिथे तुम्हाला शेकडो लेटेस्ट डिझाईन्स बघायला मिळतील.”

“हॉल, किचन किंवा बाथरूम... तुमच्या बजेटमध्ये बसणारे आणि घराची शोभा वाढवणारे उत्तम ऑप्शन्स आता एकाच छताखाली उपलब्ध आहेत.”

“आजच डायमंड टाईल्स ला भेट द्या. योग्य दरात उत्तम क्वालिटी, हेच आमचं वैशिष्ट्य!”

19/01/2026

Customer's review 😀❣️

17/01/2026

बीडकर, नवीन घर बांधताय? मग टाईल्ससाठी बाहेरगावी कशाला जायचं? चला, तुम्हाला काहीतरी खास दाखवतो. हे आहे बीडमधील सर्वात मोठं टाईल्स शोरूम – ‘डायमंड टाईल्स अँड ग्रॅनाइट’.
एकाच छताखाली एवढा मोठा डिस्प्ले तुम्हाला पूर्ण बीडमध्ये कुठेच मिळणार नाही.
इथे तुम्हाला मिळतील Kajaria, Johnson, Motto आणि Monolith सारखे टॉप ब्रँड्स. हजारो डिझाईन्स आणि लेटेस्ट कलेक्शन, जे तुमच्या घराची शान वाढवतील!
आमच्याकडे क्वालिटी Best आहे आणि दर एकदम Reasonable. बजेटमध्ये प्रीमियम घर बनवायचं असेल, तर डायमंड टाईल्सशिवाय दुसरा पर्याय नाही!
आजच भेट द्या – जालना रोड, बीड. लक्षात ठेवा, डायमंड टाईल्स – व्हरायटी आणि विश्वासाचं नाव!

16/01/2026

“नमस्कार बीड कर , नव्या घराचं काम सुरू असताना सर्वात महत्त्वाचा निर्णय असतो टाईल्सचा... कारण घर एकदाच बांधलं जातं, म्हणून टाईल्स निवडताना घाई नको आणि क्वालिटीशी तडजोड तर मुळीच नको!”

“बऱ्याचदा आपण साध्या टाईल्स घेतो, पण काही वर्षातच त्यांची चमक जाते किंवा त्या खराब होतात. तुमचं हे नुकसान टाळण्यासाठी, ‘डायमंड टाईल्स’ मध्ये आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत Johnson, Motto आणि Seron सारख्या टॉप ब्रँड्सचे दर्जेदार कलेक्शन!”

“विशेष म्हणजे, हे बीडमधील सर्वात मोठे टाईल्स शोरूम आहे. इथे आमच्याकडे खास जॉन्सन (Johnson) आणि मोटो (Motto) ची स्पेशल गॅलरी आहे, जिथे तुम्हाला शेकडो लेटेस्ट डिझाईन्स बघायला मिळतील.”

“हॉल, किचन किंवा बाथरूम... तुमच्या बजेटमध्ये बसणारे आणि घराची शोभा वाढवणारे उत्तम ऑप्शन्स आता एकाच छताखाली उपलब्ध आहेत.”

“आजच डायमंड टाईल्स ला भेट द्या. योग्य दरात उत्तम क्वालिटी, हेच आमचं वैशिष्ट्य!”

13/01/2026

“नमस्कार बीड कर , नव्या घराचं काम सुरू असताना सर्वात महत्त्वाचा निर्णय असतो टाईल्सचा... कारण घर एकदाच बांधलं जातं, म्हणून टाईल्स निवडताना घाई नको आणि क्वालिटीशी तडजोड तर मुळीच नको!”

“बऱ्याचदा आपण साध्या टाईल्स घेतो, पण काही वर्षातच त्यांची चमक जाते किंवा त्या खराब होतात. तुमचं हे नुकसान टाळण्यासाठी, ‘डायमंड टाईल्स’ मध्ये आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत Johnson, Motto आणि Seron सारख्या टॉप ब्रँड्सचे दर्जेदार कलेक्शन!”

“विशेष म्हणजे, हे बेडमेडहिल सर्वात मोठे टाईल्स शोरूम आहे. इथे आमच्याकडे खास जॉन्सन (Johnson) आणि मोटो (Motto) ची स्पेशल गॅलरी आहे, जिथे तुम्हाला शेकडो लेटेस्ट डिझाईन्स बघायला मिळतील.”

“हॉल, किचन किंवा बाथरूम... तुमच्या बजेटमध्ये बसणारे आणि घराची शोभा वाढवणारे उत्तम ऑप्शन्स आता एकाच छताखाली उपलब्ध आहेत.”

“आजच डायमंड टाईल्स ला भेट द्या. योग्य दरात उत्तम क्वालिटी, हेच आमचं वैशिष्ट्य!” .

03/01/2026

बीडकर, आजच तुमच्या घराचं सौंदर्य वाढवण्यासाठी या डायमंड टाईल्स & ग्रेनाइट ला !

02/01/2026

Beed’s best tiles showroom.

01/01/2026

Address

Beed Maharashtra
Bhir
431122

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Diamond Tiles & Granite, Beed posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share