कल्पवृक्ष क्ले प्रॉडक्ट्स

  • Home
  • India
  • Chinchwad
  • कल्पवृक्ष क्ले प्रॉडक्ट्स

कल्पवृक्ष क्ले प्रॉडक्ट्स Eco-Friendly & Sustainable Vibe
Sustainable Living Starts Here
Handmade clay products | 100% Natural
DM to shop | Eco-conscious delivery

17/04/2026

*एक पाऊल नैसर्गिक जीवनशैलीकडे*
मातीच्या भांड्यांचे महत्त्व आपण सगळेच थोड्या फार प्रमाणात जाणत आहोत पण ते अमलात आणणे सहजपणे शक्य होत नाही, त्यासाठी *कल्पवृक्ष एंटरप्राइजेस*
निरोगी आणि नैसर्गिकतेकडे नेणारी सुंदर मातीची भांडी आपल्यापर्यंत सहजपणे उपलब्ध करून देत आहेत.
✅ सर्व प्रकारची मातीची स्वयंपाकाची भांडी
✅ पाण्याची भांडी (माठ, बाटली, जग)
✅ दगडी खलबत्ता, जातं व पाटा वरवंटा
✅ बीडाची भांडी आणि बरेच काही
🏷️ किंमत 250/- पासून पुढे
☎️ संपर्क
सौ. किर्ती टांकसाळे - 9552953336
कल्पवृक्ष एंटरप्राइजेस , मोरया गोसावी मंदिरा शेजारी , चिंचवड , पुणे 411033
🟩WhatsApp https://wa.me/message/NFQPYGKVCFXGF1
🟨Google
https://g.co/kgs/PbFvv1j
🟦Facebook
https://www.facebook.com/share/1PR2ZMcL63/
🔴Instagram
https://www.instagram.com/kalpavru.ksha?igsh=YTV3MXZjYnY2bGNk.
#मातीचीभांडी

👉 “मातीचे जग आणि बॉटल – वापरण्यास अधिक सोपे आणि  नैसर्गिक थंडावा देणारे! 🌿💧”☎️ अधिक माहितीसाठी संपर्क सौ. किर्ती टांकसाळ...
08/04/2026

👉 “मातीचे जग आणि बॉटल – वापरण्यास अधिक सोपे आणि नैसर्गिक थंडावा देणारे! 🌿💧”
☎️ अधिक माहितीसाठी संपर्क
सौ. किर्ती टांकसाळे - 9552953336
कल्पवृक्ष एंटरप्राइजेस , मोरया गोसावी मंदिरा शेजारी , चिंचवड , पुणे 411033
🟩WhatsApp https://wa.me/message/NFQPYGKVCFXGF1
🟨Google
https://g.co/kgs/PbFvv1j
🟦Facebook
https://www.facebook.com/share/1PR2ZMcL63/
🔴Instagram
https://www.instagram.com/kalpavru.ksha?igsh=YTV3MXZjYnY2bGNk.

08/04/2026




01/04/2026

*पाण्याचे माठ = नैसर्गिक थंडावा*
☎️ अधिक माहितीसाठी संपर्क
सौ. किर्ती टांकसाळे - 9552953336
कल्पवृक्ष एंटरप्राइजेस , मोरया गोसावी मंदिरा शेजारी , चिंचवड , पुणे 411033
🟩WhatsApp https://wa.me/message/NFQPYGKVCFXGF1
🟨Google
https://g.co/kgs/PbFvv1j
🟦Facebook
https://www.facebook.com/share/1PR2ZMcL63/
🔴Instagram
https://www.instagram.com/kalpavru.ksha?igsh=YTV3MXZjYnY2bGNk.
#माठ

          ✨ गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! ✨नवीन वर्षाची ही सुरुवात आपल्या आयुष्यात आनंद, आरोग्य आणि समृद्धी घेऊन येव...
19/03/2026






✨ गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! ✨
नवीन वर्षाची ही सुरुवात आपल्या आयुष्यात आनंद, आरोग्य आणि समृद्धी घेऊन येवो हीच शुभेच्छा 🙏
या गुढीपाडव्यापासून करूया एक नवीन आणि आरोग्यदायी सुरुवात —
मातीच्या भांड्यांचा (Clay Cookware) वापर सुरू करून! 🌿
मातीच्या भांड्यांमध्ये शिजवलेले अन्न:
✔ नैसर्गिकरित्या पोषक तत्त्वे जपते
✔ अन्नाची चव अधिक वाढवते
✔ केमिकल-फ्री आणि सुरक्षित स्वयंपाक
✔ शरीरातील pH संतुलन राखण्यास मदत करते
✔ हळूहळू शिजवल्यामुळे पचनास लाभदायक
आरोग्यदायी जीवनशैलीकडे एक छोटं पण महत्त्वाचं पाऊल टाका ✨
कल्पवृक्ष तुमच्या या हेल्दी लाइफस्टाईलच्या प्रवासात सदैव तुमच्या सोबत आहे 💚
आमच्याकडे उपलब्ध आहे मातीच्या भांड्यांचा विविध आणि उत्तम दर्जाचा संग्रह —
तुमच्या प्रत्येक स्वयंपाकासाठी योग्य पर्याय!
🌸 या नवीन वर्षात निवडा — आरोग्य, शुद्धता आणि परंपरा 🌸

Instagram :- https://www.instagram.com/kalpvrukshclayproducts?igsh=bDJhZGs4Zzd1ZXZz

Facebook :- https://www.facebook.com/share/1TKfMsJkgv/

Whatsapp:- https://wa.me/919552953336

Call:- 095529 53336

☀️ Summer Special – Stay Naturally Cool This Season! 🌿When the summer heat rises, your body deserves natural cooling and...
01/03/2026

☀️ Summer Special – Stay Naturally Cool This Season! 🌿
When the summer heat rises, your body deserves natural cooling and pure hydration.
Introducing the purest Clay Water Pot,
crafted from special and pure clay and rooted in timeless tradition.
✨ Naturally maintains pH balance
💧 Cools water without electricity
🌿 Enhances the natural taste of water
🧡 Supports overall well-being
This summer, skip artificial cooling —
choose the refreshing satisfaction of clay-cooled water.
Every sip feels pure. Every sip feels complete. 🌳
📍 Beside moraya gosavi samadhi mandir Chinchwad, Pune
https://maps.app.goo.gl/STUWx3ycpPscCY3g8

📞 9552953336
🌐 www.kalpvruksh.store⁠�
📲

16/07/2025

🍱 पनीरची भाजी पचायला सोपी असू शकते ❓❓
पनीर सारख्या पदार्थांच्या वेगवेगळ्या रेसिपीज सर्वांनाच आवडतात, पण बरेचदा ह्यांमुळे ऍसिडिटी, पचनाचे विकार उद्भवतात.😒😒
पण हीच👉 पनीरची भाजी जेव्हा *कल्पवृक्ष एंटरप्राइजेस* मधील मातीच्या भांड्यात शिजते तेव्हा, त्यातील नैसर्गिक अल्कलाईन गुणधर्मामुळे त्यातील ऍसिडचे प्रमाण कमी होऊन पचनास सोपी होते.✔️✔️
📍टीप: मातीच्या भांड्यात आपण पनीर सारख्या घट्ट ग्रेव्हीच्या भाज्या अगदी आपल्या आवडीप्रमाणे करू शकतो.
☎️ अधिक माहितीसाठी संपर्क
सौ. किर्ती टांकसाळे - 9552953336
कल्पवृक्ष एंटरप्राइजेस , मोरया गोसावी मंदिरा शेजारी , चिंचवड , पुणे 411033
🟩WhatsApp https://wa.me/message/NFQPYGKVCFXGF1
🟨Google
https://g.co/kgs/PbFvv1j
🟦Facebook
https://www.facebook.com/share/1PR2ZMcL63/
🔴Instagram
https://www.instagram.com/kalpavru.ksha?igsh=YTV3MXZjYnY2bGNk.

06/07/2025

🍰 From Cupcakes to Sabudana Wada – All in One Pot! 🍥🍡

Craving delicious food without the guilt?
✨ Make everything from soft cupcakes to crispy sabudana wada – all with very little oil, no oven, and natural cooking methods!

🥘 Embrace the joy of healthy, homemade food that keeps the taste high and the toxins low.
Perfect for families who care about what’s on the plate – and how it got there.

🌿 Natural.
🔥 No Oven.
🧴 Low Oil.
🍽️ Big Taste.

Cook Smart. Eat Pure. Feel Good.




#कल्पवृक्ष


Kirti Tanksale
Ashutosh Tanksale

Address

Joshi Marg, Near Morya Gosavi Mandir
Chinchwad
411033

Opening Hours

Tuesday 10am - 10pm
Wednesday 10am - 10pm
Thursday 10am - 10pm
Friday 10am - 10pm
Saturday 10am - 10pm
Sunday 10am - 10pm

Telephone

+919552953336

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when कल्पवृक्ष क्ले प्रॉडक्ट्स posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share