Jyoti Masale & Food Product

Jyoti Masale  & Food Product *Jyoti Masale & Food Product*

Export quality real spices & food products....

Shop no-2, Opp. Rupal

06/07/2021

Now we are shifted on new location
Our New Adress:-
Shop no-2, Opp. Rupali Apartment Chinchwad Kalewadi Road Near & opp.Keshavnagar PCMC school, Chinchwad, Pune 411033

पारंपरिक पद्धतीने तयार केलेले अस्सल गावरान मसाले ...!!!!
22/06/2021

पारंपरिक पद्धतीने तयार केलेले अस्सल गावरान मसाले ...!!!!

*JYOTI MASALE & FOOD PRODUCT**Export Quality Real Spices & Food products....*व्यवसाय करू इच्छित आपल्या मराठी माणसांसाठी ...
30/12/2020

*JYOTI MASALE & FOOD PRODUCT*

*Export Quality Real Spices & Food products....*

व्यवसाय करू इच्छित आपल्या मराठी माणसांसाठी ज्योती मसाले अँड फूड प्रोडक्ट घेऊन आले आहेत सोबत व्यवसाय करण्याची सुवर्ण संधी
तेही अगदी आपल्या घरातून

*शून्य गुंतवणूक*
*महिलांना प्राधान्य*
*वयाची अट नाही*

*आमची वैशिष्ट्ये*
१) घरगुती व पारंपारिक पद्धतीने बनविलेले.
२) कांडप वर कुटलेले.
३) रंग विरहित.
४) केमिकल विरहित.
५) अस्सल गावरान मसाले.

*अधिक माहिती साठी आजच संपर्क करा*

*JYOTI MASALE & FOOD PRODUCT*
Ram Rajpark, Shop No:4, near Shani Mandir, Keshav Nagar, Chinchwad, Pune, Maharashtra 411033

*9309771509*
*97677 78241*

Check out Jyoti Masale & Food Product on Google!
https://g.page/jyoti-masale-food-product?gm

*उत्तम प्रतीचे मसाले,ड्रायफ्रूटस , खडे मसाले व रेडी टू कुक इन्स्टंट ग्रेव्ही मसाले* *१)मसाले:-**स्पे.काळा मसाला, स्पे.का...
16/12/2020

*उत्तम प्रतीचे मसाले,ड्रायफ्रूटस , खडे मसाले व रेडी टू कुक इन्स्टंट ग्रेव्ही मसाले*

*१)मसाले:-*
*स्पे.काळा मसाला, स्पे.कांदा लसूण मसाला, मिर्ची पावडर, हळद पावडर, धने पावडर, जिरे पावडर,कोल्हापुरी मसाला , मालवणी मसाला, गोडा मसाला, गरम मसाला, सब्जी मसाला, मिसळ मसाला, पनीर मसाला, सांबर मसाला, छोले मसाला, किचन किंग मसाला, चिकन मसाला, मटण मसाला, फिश मसाला, चाट मसाला*

*२) ड्रायफ्रुटस:-*

*काजू, बदाम, पिस्ता, अंजीर, अक्रोड, गोल्ड मनुका, काळा मनुका, पिवळी खारीक,काळी खारीक, पिवळे खजूर, काळे खजूर, मगज बी, डिंक, खोबरे.इ.*

*३) खडे मसाले*
*लवंग, काळी मिरी, दालचिनी, चक्रीफुल, जवित्री, त्रिफळा, हिरवी विलायची, मसाला विलायची,दगड फुल, तमाल पत्र, जायफळ, सुंठ, खसखस, जिरे, शहा जिरे, मोहरी, ओवा, चिंच, तिळ, बडीसौफ,लाल मिर्ची इतर सर्व*

*४)इन्स्टंट ग्रेव्ही मसाले (रेडी टू कुक)*

*व्हेज हंडी, व्हेज कोल्हापुरी, व्हेज कढाई, कोफ्ता करी, दाल मखणी, पिंडी छोले, पनीर हंडी, पनीर बटर मसाला, तवा पनीर, शाही पनीर, पालक पनीर, नवरतन कोर्मा, मेथी मटर मलाई, एक्सऑटिक व्हेज, पास्ता, बिर्याणी इत्यादी*

*आपली वैशिष्ट्ये*

*सर्व प्रकारचे घरगुती व केमिकल, रंग विरहित मसाले.*

*मसाले व मिर्ची पावडर कांडप मशीन वर कुटुन/ तयार करून मिळेल*

*खास हळदी साठी सेपरेट मशीन*

*खारीक-खोबरे व इतर सर्व सुका ओला मसाला बारीक करून मिळेल*

*सेंद्रिय गूळ, गूळ पावडर, काकवी, सॉफ्ट गुळ भेटेल*

*एकदा अवश्य भेट द्या आणि अस्सल गावरान चवी चा आस्वाद घ्या....!!!*

*Jyoti Masale & Food Products....*
Export Quality Real Spices & Food products....

Ram Rajpark, Shop No:4, near Shani Mandir, Keshav Nagar, Chinchwad, Pune, Maharashtra 411033

*9309771509*
*97677 78241*

Check out Jyoti Masale & Food Product on Google!
https://g.page/jyoti-masale-food-product?gm

थेट शेतकरी राजाचा सेंद्रिय काळा गुळ, सॉफ्ट गुळ गोल्ड, गूळ पावडर, काकवी उपलब्ध शुद्धतेची पूर्ण हमी.*Jyoti Masale & Food P...
22/11/2020

थेट शेतकरी राजाचा सेंद्रिय काळा गुळ, सॉफ्ट गुळ गोल्ड, गूळ पावडर, काकवी उपलब्ध शुद्धतेची पूर्ण हमी.

*Jyoti Masale & Food Products....*
Export Quality Real Spices & Food products....

Ram Rajpark, Shop No:4, near Shani Mandir, Keshav Nagar, Chinchwad, Pune, Maharashtra 411033

*9309771509*
*97677 78241*

Check out Jyoti Masale & Food Product on Google!
https://g.page/jyoti-masale-food-product?gm

खास झझणीत काळ मटण / चिकन चा आस्वाद घेण्यासाठी आम्हाला प्रचंड मागणी असलेला अस्सल गावरान काळा मसाला.एकच मसाला आणि काम तमाम...
22/11/2020

खास झझणीत काळ मटण / चिकन चा आस्वाद घेण्यासाठी आम्हाला प्रचंड मागणी असलेला अस्सल गावरान काळा मसाला.
एकच मसाला आणि काम तमाम ...!!!
( आपल्या मसाल्यात भाजी करताना गरम मसाला , मिर्ची पावडर, धना पावडर आदी कोणतेच मसाले वापरण्याची गरज नाही)
चवीची १००% हमी.

*Jyoti Masale & Food Products....*
Export Quality Real Spices & Food products....

Ram Rajpark, Shop No:4, near Shani Mandir, Keshav Nagar, Chinchwad, Pune, Maharashtra 411033

*9309771509*
*97677 78241*

Check out Jyoti Masale & Food Product on Google!
https://g.page/jyoti-masale-food-product?gm

*ज्योती मसाले आणि फुड प्रोडक्ट*तुमच्या सर्वांच्या प्रतिसादा मूळे*मसाले / पापड / लोणची*या बरोबर आता *उत्तम प्रतीचे ड्रायफ...
20/11/2020

*ज्योती मसाले आणि फुड प्रोडक्ट*
तुमच्या सर्वांच्या प्रतिसादा मूळे
*मसाले / पापड / लोणची*
या बरोबर आता
*उत्तम प्रतीचे ड्रायफ्रूटस , खडे मसाले, फरसाण व रेडी टू कुक इन्स्टंट ग्रेव्ही मसाले*
आता आपल्या दुकानात उपलब्ध असणार आहेत.

*१) ड्रायफ्रुटस:-*

*काजू, बदाम, पिस्ता, अंजीर, अक्रोड, गोल्ड मनुका, काळा मनुका, पिवळी खारीक,काळी खारीक, पिवळे खजूर, काळे खजूर, मगज बी, डिंक, खोबरे.इ.*

*२) खडे मसाले*
*लवंग, काळी मिरी, दालचिनी, चक्रीफुल, जवित्री, त्रिफळा, हिरवी विलायची, मसाला विलायची,दगड फुल, तमाल पत्र, जायफळ, सुंठ, खसखस, जिरे, शहा जिरे, मोहरी, ओवा, चिंच, तिळ, बडीसौफ,लाल मिर्ची इतर सर्व*

*३)फरसाण*

*बारीक शेव, गाठी शेव, लसूण शेव, मका चिवडा, नमकीन फरसाण, तिखट फरसाण, भावनगरी, मका चिवडा,पापडी,इ.*

*४)इन्स्टंट ग्रेव्ही मसाले (रेडी टू कुक)*

*व्हेज हंडी, व्हेज कोल्हापुरी, व्हेज कढाई, कोफ्ता करी, दाल मखणी, पिंडी छोले, पनीर हंडी, पनीर बटर मसाला, तवा पनीर, शाही पनीर, पालक पनीर, नवरतन कोर्मा, मेथी मटर मलाई, एक्सऑटिक व्हेज, पास्ता, बिर्याणी इत्यादी*

*आपली वैशिष्ट्ये*

*सर्व प्रकारचे घरगुती व केमिकल, रंग विरहित मसाले.*

*मसाले व मिर्ची पावडर कांडप मशीन वर कुटुन/ तयार करून मिळेल*

*खास हळदी साठी सेपरेट मशीन*

*खारीक-खोबरे व इतर सर्व सुका ओला मसाला बारीक करून मिळेल*

*सेंद्रिय गूळ, गूळ पावडर, काकवी, सॉफ्ट गुळ भेटेल*

*एकदा अवश्य भेट द्या आणि अस्सल गावरान चवी चा आस्वाद घ्या....!!!*

*Jyoti Masale & Food Products....*
Export Quality Real Spices & Food products....

Ram Rajpark, Shop No:4, near Shani Mandir, Keshav Nagar, Chinchwad, Pune, Maharashtra 411033

*9309771509*
*97677 78241*

Check out Jyoti Masale & Food Product on Google!
https://g.page/jyoti-masale-food-product?gm

08/11/2020

खास घरगुती व पारंपारीक पद्धतीने कांडप वर तयार केलेले सर्व प्रकारचे मसाले मिळतील ...!!!
घरगुती पद्धतीचे सर्व पापड व लोणची उपलब्ध ....!

*Jyoti Masale & Food Products....*
Export Quality Real Spices & Food products....

Ram Rajpark, Shop No:4, near Shani Mandir, Keshav Nagar, Chinchwad, Pune, Maharashtra 411033

9309771509
97677 78241

ज्योती मसाले अँड फुड प्रोडक्ट....सर्व प्रकारचे अस्सल गावरान मसाले व गरम मसाले उपलब्ध...!!!
26/10/2020

ज्योती मसाले अँड फुड प्रोडक्ट....
सर्व प्रकारचे अस्सल गावरान मसाले व गरम मसाले उपलब्ध...!!!

रविवारचा पावभाजीचा बेत ज्योती पावभाजी मसाल्या सोबतच....!!!
17/10/2020

रविवारचा पावभाजीचा बेत ज्योती पावभाजी मसाल्या सोबतच....!!!

आता हॉटेल सारखी पनीर ची भाजी घरच्या घरी ते पण ज्योती पनीर मसाल्या सोबत ...!!!
17/10/2020

आता हॉटेल सारखी पनीर ची भाजी घरच्या घरी ते पण ज्योती पनीर मसाल्या सोबत ...!!!

झणझणीत मिसळ साठी खास ज्योती मसाले चा मिसळ मसाला ...!!!!
17/10/2020

झणझणीत मिसळ साठी खास ज्योती मसाले चा मिसळ मसाला ...!!!!

Address

Chinchwad

Opening Hours

Monday 9am - 9pm
Tuesday 9am - 9pm
Wednesday 9am - 9pm
Thursday 9am - 9pm
Friday 9am - 9pm
Saturday 9am - 9pm
Sunday 9am - 9pm

Telephone

+919309771509

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jyoti Masale & Food Product posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Jyoti Masale & Food Product:

Share