Land link's""

Land link's"" Land link's दापोली तालुक्यातील जमीनी विषयातील सर्व कामे करते.

शुभ दीपावली !!
14/11/2020

शुभ दीपावली !!

आठवण....
16/12/2017

आठवण....

आपण आपल्या घरातुन बाहेर पडल्यावर आपल्याला वाटत असत की आपण जिथे फिरायला जातोय तिथे आपली रहाण्याची सुंदर सोय व्हावी... याच करता आमच्या येथे येणारा पर्यटक कसा आनंदी राहील याचाच विचार करून....नवीन वर्षाच्या स्वागतास आम्ही सज्ज आहोत...या रहा मस्त मजा करा...💐💐

आपण आपल्या घरातुन बाहेर पडल्यावर आपल्याला वाटत असत की आपण जिथे फिरायला जातोय तिथे आपली रहाण्याची सुंदर सोय व्हावी... याच...
16/12/2017

आपण आपल्या घरातुन बाहेर पडल्यावर आपल्याला वाटत असत की आपण जिथे फिरायला जातोय तिथे आपली रहाण्याची सुंदर सोय व्हावी... याच करता आमच्या येथे येणारा पर्यटक कसा आनंदी राहील याचाच विचार करून....नवीन वर्षाच्या स्वागतास आम्ही सज्ज आहोत...या रहा मस्त मजा करा...💐💐

ठाणे येथे 29 व 30  एप्रिल 2017 प्रॉपर्टी प्रदर्शनात अक्षय फाटक यांचे बरोबर सहभागी झालो...उत्तम प्रतिसाद मिळाला...
30/04/2017

ठाणे येथे 29 व 30 एप्रिल 2017 प्रॉपर्टी प्रदर्शनात अक्षय फाटक यांचे बरोबर सहभागी झालो...उत्तम प्रतिसाद मिळाला...

आठवण...Land Link's पुणे येथे सकाळ प्रॉपर्टी प्रदर्शनात सहभाग...
19/03/2017

आठवण...Land Link's
पुणे येथे सकाळ प्रॉपर्टी प्रदर्शनात सहभाग...

आठवण... Land Link's
15/03/2017

आठवण... Land Link's

आठवण.... Land Link's
15/03/2017

आठवण.... Land Link's

🌴 या वर्षिचा दाविक्षे 2017 चा युवा उद्योजक पुरस्कार मला मा.श्री.दादा इदाते ( भटक्या विमुक्त जाती जमाती राष्ट्रीय अध्यक्ष...
08/01/2017

🌴 या वर्षिचा दाविक्षे 2017 चा युवा उद्योजक पुरस्कार मला मा.श्री.दादा इदाते ( भटक्या विमुक्त जाती जमाती राष्ट्रीय अध्यक्ष भारत सरकार ) तसेच मा.योगेशजी कदम ( युवा नेते शिवसेना)
यांच्या हस्ते देण्यात आला.

🌴 अमोल मुंगशे आणि दाविक्षे प्रेस फाउंडेशन दापोली यांच्या पुढाकराने...दापोली तालुक्यामधील  आंतरराष्ट्रीय पर्यटनाच्या दृष्...
04/01/2017

🌴 अमोल मुंगशे आणि दाविक्षे प्रेस फाउंडेशन दापोली यांच्या पुढाकराने...दापोली तालुक्यामधील आंतरराष्ट्रीय पर्यटनाच्या दृष्टीने महत्व असलेल्या पन्हाळेकाजी येथील लेणी पर्यटनाचा विचार लक्षात घेता..विकास करण्याचे काम ...दिनांक 6 जानेवारी रोजी पन्हाळेकाजी येथे मा.दादा इदाते (भटक्या विमुक्त जाती राष्ट्रीय अध्यक्ष भारत सरकार ) यांच्या आणि गावातील सर्व नागरीक यांच्या उपस्थित करत आहोत...🙏
* वेळ :- दुपारी 3 वाजता ठिकाण पन्हाळेकाजी लेणी

आठवण....
01/01/2017

आठवण....

Address

Land Link's Office B-4, 2nd Floor, Green Park Apt. , Gimvhane, Tal. Dapoli, Dis. Ratnagiri
Dapoli
415712

Alerts

Be the first to know and let us send you an email when Land link's"" posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share