03/01/2026
नमस्कार 🙏
Ovi construction services कडून बोलतोय.
आम्ही भुदरगड तालुक्यात ग्राहकांना गवंडी, पेंटर, सुतार, वेल्डर, फरशी, प्लंबर अशी कामं मिळवून देतो.
✔ काम थेट
✔ दलाल नाही
✔ तुमच्या वेळेनुसार काम
काम झाल्यावर फक्त ₹5%सेवा फी.
जोडायचं असल्यास खालील माहिती पाठवा:
1️⃣ नाव
2️⃣ कामाचा प्रकार
3️⃣ गाव / एरिया
4️⃣ मोबाईल नंबर
धन्यवाद 🙏 संपर्क whatsapp no. 8605303509.