01/03/2024
ग्लेज सिस्टीम या जागतिक दर्जाच्या प्रीमियम ॲल्युमिनियम विंडोज बनवणाऱ्या कंपनीमध्ये खालील पदांसाठी मेगा भरती सुरू आहे.
सुपरवायझर - 05 जागा
शिक्षण - ITI मेकॅनिकल, डिप्लोमा मेकॅनिकल
साईट सुपरवायझर - 07 जागा
शिक्षण - ITI मेकॅनिकल, डिप्लोमा मेकॅनिकल
सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह - 05 जागा
शिक्षण - 12 वी / ग्रॅज्युएट
अनुभव - 2 वर्षे
स्वतःची मोटरसायकल असावी
सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह - 05 जागा
शिक्षण - ग्रॅज्युएट / MBA
अनुभव - 3 वर्षे बिल्डिंग मटेरियल क्षेत्रातील सेल्सचा अनुभव
ॲल्युमिनियम विंडो टेक्निशियन - 06 जागा
शिक्षण - 12 वी / ग्रॅज्युएट
अनुभव - 2 वर्षे
ॲल्युमिनियम विंडो हेल्पर - 10 जागा
शिक्षण - 10वी / 12 वी
अनुभव - 2 वर्षे
पावडर कोटिंग ऑपरेटर - 03 जागा
शिक्षण - 10वी / 12 वी
अनुभव - 2 वर्षे
पावडर कोटिंग हेल्पर - 10 जागा
शिक्षण - 10वी / 12 वी
अनुभव - 2 वर्षे
Email - [email protected]
व्हाट्सऍप नंबर - 9923175523
तरी इच्छुक उमेदवारांनी वर दिलेल्या ईमेल आयडीवर अथवा व्हाट्सऍप नंबरवर आपला रिझ्युम पाठवावा.
ग्लेज सिस्टीम,
मंत्री मळा रोड, इस्लामपूर.