Taste With Suruchi

Taste With Suruchi Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Taste With Suruchi, Kitchen/Cooking, Kolhapur.

11/11/2024
 With Suruchi   chips pakoreBatate  भजी Snacks मध्ये all season favourite बटाटे भजी  आहे.कोणत्याही कार्य मध्ये  भजी चे ए...
24/05/2024

With Suruchi chips pakore
Batate भजी
Snacks मध्ये all season favourite बटाटे भजी आहे.कोणत्याही कार्य मध्ये भजी चे एक स्थान असतेच
बटाटे भाजी पेक्षा कांदा भजी जास्त लोकप्रिय आहे.
माझी आजची recipe batate भजी आहे
बेसन मध्ये थोडा रवा,किंचित साखर घाला
साखरे मुळे भजी फुललेली राहते
रवा घातला की दाताला चिकटत नाही.
ओवा आसला की गॅस होत नाही
खायचा सोडा पाव चमचा घाला त्यामुळे भजी हलकी होते.
आवडी प्रमाणे तिखट,मीठ
पीठ जेवढे मिसळावे तेवढ्या भजी हलक्या होतात कारण त्यात हवा मिसळते.
भाजी पावसाळी हवेत आणि थंडी मध्ये खावीशी वाटते
कारण या मुळे ऊर्जा मिळते
भजी शक्यतो घरी करावी कारण एकतर ठराविक प्रमाणत होते आणि जास्त टाळल्या मुळे खराब तेल वापरले जात नाही
बाहेर तेच तेच तेल वापरले जाते जे आरोग्याला मुळीच चांगले नाही
वर सांगितलेली recipe video ही पाहा आणि करून ही पहा.

बाहर बारिश शुरू हुई तो घर में ये फरमाइश हुई समझो # potato chips पकोड़े/ बटाटा भजी पकोडे all season khana है विशेष कर के बारिश में पकोड़े...

 With Suruchi  #कटलेट्स माझी या  आधीची cutlet recipe shallow fry cutlet होती आज cutlets dip fry केले आहेत या मध्ये उकडले...
23/05/2024

With Suruchi #कटलेट्स
माझी या आधीची cutlet recipe shallow fry cutlet होती
आज cutlets dip fry केले आहेत
या मध्ये उकडलेला बटाटा,कोबी,मटार मसाले मध्ये आमचूर पावडर,चाट मसाला विशेष कतून घाला.
धने जिरे पावडर,गरम मसाला,मिरची,आले,लसूण सर्व घाला.
या cutlet मध्ये सोया chunks आहेत
भिजवलेले हरभरे ही आहेत
सर्व साहित्य एकत्र करून. गोळे करा
बारीक शेवया मिळतात
त्या चांगल्या चुरून त्या मध्ये गोळे घोळा आणि तळावे
Sauce किंवा चटणी बरोबर छान लागतात
पौष्टिक आहेत
Try करून पहा.

crunchy and crispy black gram ,soya chunk और सेवई से बने cutlets बहुत ही tasty बने हैब्लैक ग्राम या चने पानी में भिगोए।सोया chunks पानी में भिगोएgrind करेम...

 With Suruchi   ki curryआपण गोळ्याची आमटी म्हणतोहे गोळे बेसन,खोबरे,कांदा घालून करतातगोळ्याचे पीठ थोडे सैल हवेम्हणजे आतून...
12/05/2024

With Suruchi ki curry
आपण गोळ्याची आमटी म्हणतो
हे गोळे बेसन,खोबरे,कांदा घालून करतात
गोळ्याचे पीठ थोडे सैल हवे
म्हणजे आतून छान शिजतात.शिजवताना थोडे पाणी घेवून त्या मध्ये एक चमचा तेल घाला
म्हणजे गोळे फुटत नाहीत आणि एकमेकाला चिकटत नाहीत.
दाबून पहा
चमच्याने test केली तर दोन भाग झाले पाहिजेत आणि गोळा आतून कोरडा दिसला पाहिजे
आपण curry करणार आहोत
तूर डाळ शिजवताना अर्धा वाटी डाळीला दित वाटी पाणी घाला एक चमचा तेल,मेथी हळद घाला.
छान गरगरीत डाळ शिजते
फोडणी मध्ये डाळ,गोळे आणि थोडे जास्त पाणी घाला.
तिखट,मीठ,कोकम,मसाले आवडत असेल तर गूळ घालून curry करा
चांगली उकळली की curry तयार
गरम भाता वर छान लागते.
Try तरी करून पहा.

#गट्टे की curry बचपन से खाती आई हूं गट्टे बेसन से बनते है गट्टे में नारियल,प्याज धनिया,मसाले डालकर थोड़ा ढीला आटा गूंथे....

27/12/2022

मैत्रिणींनो चकली सर्वांच्या च जिव्हाळ्याचा पदार्थ आहे.चकली खमंग खुसखुशीत झाली की अभाळा एवढा आनंद होतो.पण चकली तळताना तेलात विरघळू लागली की कुठे चुकलो आपण ते समजण्या साठी जरूर वाचा
१ पीठ मध्ये मोहन जास्त झालं तर चकली विरघळते हे ठाऊक असेल च.
२चकली तळायाच्या वेळी तेल योग्य प्रमाणात तापले नसेल तरी चकली विरघळते.
३तेल गरम हवेच पण त्यातून वाफा नको यायला.
४मी केलेली फुटण्याची डाळ आणि तांदूळ चे पीठ या मध्ये तीन वाट्या पिठलं अर्धी वाटी ला एक चमचा कडकडीत तेलाचे मोहन घालावे
५भाजणी ची चकली करताना अर्धा किलो पिठाला अर्धा वाटी गरम तेल हे perfect प्रमान आहे.
६दोन्ही वेळी पीठ गार पाण्यात भिजवावे
७एका वेळी भाकरी प्रमाणे थोडे थोडे पीठ मळून घ्यावे.
८सगळे पीठ एकदम मळू नये.
एवढे सगळे करून चकली तेलात विरघळू लागलीच तर आणि शिल्लक पीठ नसेल म्हणजे पीठ संपले असेल तर अर्धी वाटी गहू चे पीठ घ्यावे.त्यात तिखट,मीठ घालून चकली पिठात मिसळून चकली करा.
मस्त चकली बनते.खुसखुशीत होते.
चकली करताना बिघडली होती हे कुणाला कळणार ही नाही.
Best luck.

25/12/2022

तयारी

25/12/2022

फक्त पहा ही निसर्गाची किमया.अद्भुत आहे निसर्ग.

23/12/2022

मैत्रिणींनो पुन्हा आला करोना.आज पेपर मध्ये वाचलं की स्त्रियांच्या breast cancer madhe की भारता मध्ये दहा व्यक्ती मध्ये एक कॅन्सर ग्रस्त व्यक्ती आहे.खूप विचार करण्या सारखी गोष्ट आहे.मी एक योग टीचर आहे तर योग आणि व्यायाम याचे किती महत्व आहे ते सांगावेसे वाटते.योग क्रिये मध्ये होणाऱ्या सूर्यनमस्कार,शुधिक्रिया ह्या आजच्या काळातील सर्वात महत्वाच्या गोष्टी आहेत.मी माझ्या class मध्ये नेहमी सांगते मला वेळ नाही,लवकर उठायची सवय नाही रात्री उशिरा झोपावे लागते या सगळ्या गोष्टी मागे पडतील जेंव्हा एखादा न बरा होणारा रोग तुम्हाला गाठेल.वेळ निघून गेली असेल आणि पश्र्चाताप शिवाय हातात काही नसेल.फक्त आणि फक्त दहा मिनिटे स्वतः साठी आजच काढा.ही सर्वात फुकट गोष्ट आहे.तुम्हाला कळणार ही नाही कधी दहा मिनिटे वाढवत तुम्ही हळूहळू एक तास अभ्यास आवडीने करायला लागलात.fantastic results आहेत योग करण्याचे.सुरुवात तर करा.

21/12/2022
20/12/2022

Friends, आज चंदनबटवा मिळाला.मला याचे गर गटे खूप आवडते.भाजी ची सगळी तयारी केली.even भाजी शिजली सुध्दा. ताका मध्ये डाळीचे पीठ घालायचे म्हणून शोधले तर पीठ च संपलेले. आता काय करायचे? शोधताना मेतकूट सापडले.ते ताकात मिक्स करून केले गरगट्टे.छान झाले.
पुन्हा करताना या मध्ये लसूण थोडा जास्त घाला.छान लागतो.
ताक घातल्यावर गूळ नाही घालायचा.
मनात विचार आला की कुठे कुठे मेतकूट वापरता येते?
भडंग मध्ये वापरा.मस्त चव येतेच शिवाय तेल चुकून जास्त झाले असेल तर ते शोषले जाते.
दडपे पोहे मध्ये वापरा.मिळून येतात.
फोडणीचा भात .
भाजीत पाणी जास्त झाले तर मेतकूट मुळे दाट होते.
ऐनवेळी कांदा आणि दही घालून फोडणीची चटणी
झुणक्या मध्ये डाळीच्या पिठा ऐवजी मेतकूट घाला.रंग बदलला तरी चव छान येते.
आणि कुठे वापरता येईल सांगा मला.

Address

Kolhapur

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Taste With Suruchi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share