Mahalaxmi Suresh Masale

Call Directions Website Contact the business

Mahalaxmi Suresh Masale No. 1 Manufacturing & Popular Company in Kolhapuri Masala,Blended Spices &Chutneys in kolhapur. Manufacturing Of Spcies & Kolhapuri Masale

23/10/2026

महालक्ष्मी सुरेश मसाल्यांचा फराळ आहे...चोर तर येणारच!
चिवडा मसाला | चकली भाजणी | चकली मसाला | शंकरपाळी पीठ | अनारसे पीठ | बेसन लाडू मिक्स
या दिवाळी चा फराळ तयार ठेवा. चोर येण्याआधी महालक्ष्मी सुरेश मसाले घरी आणा!



(Mahalaxmi Suresh Masale, Diwali Faral, Chivda Masala, Chakli Bhajani, Chakli Masala, Shankarpali Flour, Anarsa Flour, Besan Ladoo Mix, Maharashtrian Snacks, Diwali Faral Preparation)

फराळ चोरांपासून सावधान! कारण आमचे प्रॉडक्ट वापरून फराळ तयार केला असेल तर तो चोरीला जाऊ शकतो. तुमचा फराळ चोरीला गेल्यास आ...
21/10/2026

फराळ चोरांपासून सावधान! कारण आमचे प्रॉडक्ट वापरून फराळ तयार केला असेल तर तो चोरीला जाऊ शकतो. तुमचा फराळ चोरीला गेल्यास आम्ही जबाबदार नाही.



(Mahalaxmi Suresh Masale, Diwali Faral, Faral Chor, Diwali Snacks, Crispy Faral, Delicious Snacks, Homemade Faral, Maharashtrian Faral, Festive Food, Diwali Celebration)

21/10/2026

आमचे प्रॉडक्ट वापरून तयार केलेला फराळ चोरीला गेल्यास,आम्ही जबाबदार नाही.



(Mahalaxmi Suresh Masale, Diwali Faral, Faral Chor, Diwali Snacks, Crispy Faral, Homemade Snacks, Festive Food, Maharashtrian Faral, Diwali Special, Delicious Snacks)

तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला विजयादशमी म्हणजेच दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा! सोनं घ्या आणि सोन्यासारखे राहा!   ...
20/10/2026

तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला विजयादशमी म्हणजेच दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा! सोनं घ्या आणि सोन्यासारखे राहा!



(Vijayadashami Wishes, Happy Dussehra, Family Celebrations, Gold Buying Tradition, Prosperity and Happiness, Indian Festivals, Festive Greetings, Traditional Values, Auspicious Occasion, Golden Memories)

17/10/2026

"संबळाचा तो कडकडाट... आणि हलगीचा तो खणखणाट! नवरात्र सुरू झाली की, माझ्या कोल्हापूरच्या हवेतच एक वेगळीच जादू असते. चौकाचौकात उधळणारा तो गुलाल, मंदिरावर केलेली ती दिव्यांची झगमगती रोषणाई, आणि गाभाऱ्यातून येणारा अंबाबाईच्या पैंजणांचा तो नाद! आई महालक्ष्मी... तुला शतशः नमन!"



(Mahalaxmi Suresh Masale, Navratri Festival, Kolhapuri Tradition, Mahalaxmi Ambabai, Sambal Dhol, Halgi Beats, Traditional Celebration, Festive Vibes, Indian Spices, Maharashtra Culture)

शेवटपर्यंत नरम न पडणारी खुसखुशीत कडाकणी.         (Mahalaxmi Suresh Masale, MSM, Crispy Kadakani, Kadakani Peeth, Crunchy...
15/10/2026

शेवटपर्यंत नरम न पडणारी खुसखुशीत कडाकणी.



(Mahalaxmi Suresh Masale, MSM, Crispy Kadakani, Kadakani Peeth, Crunchy Snacks, Traditional Taste, Maharashtrian Snacks, Festive Snacks, Homemade Taste, Authentic Flavours)

13/10/2026

बघता बघता बायकोने मारली बाजी! नवरोबा झाले चारी मुंड्या चीत!

पण कडाकण्यांचं टेन्शन? अजिबात नाय! Mahalaxmi Suresh Masale यांचं तयार कडाकणी पीठ! कडाकण्या बनवा झटपट… आणि नवरात्री साजरी करा झकास!



(Mahalaxmi Suresh Masale, MSM, Ready Kadakani Peeth, Quick Kadakani, Navratri Special, Kolhapuri Taste, Crispy Kadakani, Easy Cooking, Festive Snacks, Maharashtrian Food)

करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या चरणी साष्टांग दंडवत। तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला घटस्थापना व नवरात्रोत्सवाच्या हार्दि...
11/10/2026

करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या चरणी साष्टांग दंडवत। तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला घटस्थापना व नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!



(Karveer Nivasini, Shri Ambabai, Ghatasthapana, Navratri Utsav, Navratri Wishes, Divine Blessings, Goddess Ambabai, Kolhapur Ambabai, Family Wishes, Marathi Festival Greetings)

कोल्हापूरकरांच्या नवरात्रीची खरी चव! महालक्ष्मी सुरेश मसाले यांचे तयार कडकणी पीठ आजच आणा आणि घरच्या घरी गरमागरम, कडक आणि...
10/10/2026

कोल्हापूरकरांच्या नवरात्रीची खरी चव! महालक्ष्मी सुरेश मसाले यांचे तयार कडकणी पीठ आजच आणा आणि घरच्या घरी गरमागरम, कडक आणि खुसखुशीत कडकण्या तयार करा! आई अंबाबाईच्या नैवेद्यासाठी आणि घटावर माळ म्हणून बांधण्यासाठी कोल्हापुरात या पीठाला खूप पसंती दिली जाते.



(Mahalaxmi Suresh Masale, MSM, Kadakani Peeth, Kolhapuri Taste, Navratri Special, Ghatasthapana, Ambabai Naivedya, Crispy Kadakani, Traditional Maharashtrian Food, Festive Snacks)

08/10/2026

आईनं शिकवलेली चव, आता झटक्यात तयार — कोल्हापूरची खासियत, प्रत्येक घरात!



(Mahalaxmi Suresh Masale, MSM, Kolhapuri Taste, Gharachi Chav, Aai Chi Chav, Authentic Flavours, Traditional Taste, Quick Cooking, Homemade Food, Indian Spices)

Address

Padmavati Heights, 1358 1/B, Ward Pan Lane, Near Reliance Mall, Laxmipuri
Kolhapur
416002

Opening Hours

Monday 10am - 8pm
Tuesday 10am - 8pm
Wednesday 10am - 8pm
Thursday 10am - 8pm
Friday 10am - 8pm
Saturday 10am - 8pm

Telephone

+919527038989

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mahalaxmi Suresh Masale posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Mahalaxmi Suresh Masale:

Shortcuts

Share