Bhumi Nursery

Bhumi Nursery we do garden development......

01/07/2024
05/07/2023

we do garden development......

05/08/2022
22/04/2021

कोरोनाला घाबरू नका....
या महिन्यात बऱ्याच वनस्पतीची पानगळ झालेली असते, त्यामुळे हवेतील ऑक्सिजन लेव्हल कमी झालेली असते. चैत्र पालवी फुटली की पुनः ऑक्सिजन लेव्हल वाढायला सुरवात होते व शरीराची रोग प्रतिकार शक्ती वाढीस लागते.
हेपन एक शास्त्रीय कारण आहे.
13/4/2021 रोजी नुकतीच चैत्र महिन्याची सुरुवात झालेली आहे व वनस्पतीस पालवी फुटायला सुरुवात देखील झालेली आहे. त्यामुळे कोविडचा वाढता आलेख काही दिवसात झपाट्याने खाली येण्यास नक्कीच सुरुवात होईल.
पृथ्वीतलावरील जीवसृष्टीचा आधारस्तंभ वनस्पती आहेत. परंतु पैश्याच्या मोहापायी मोठ्याप्रमाणात वनस्पतींची कत्तल करून सूक्ष्मजिव सृष्टी संपवली. परिणाम गोधन, मधमाशी, गांडूळ संपवले. याचा थेट परिणाम मानवी रोग प्रतिकार शक्ती कमी होऊन नाना आजाराचे थैमान सुरू झाले.
चूका सुधारण्याची अजूनही वेळ गेलेली नाही. सर्वांनी डोळे उघडून निसर्गाच्या सोबतीला उभे रहा, तोच तुम्हाला रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करू शकतो. अन्यथा विनाश आहे.
🌱झाडे लावा झाडे जगवा 🌳 🙏💧🌹
भुमी नर्सरी....

Address

Kudal
416520

Telephone

+919823508086

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bhumi Nursery posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Bhumi Nursery:

Share