18/05/2025
दर वर्षी प्रमाणे ह्याही वर्षी आलोय आपल्या सेवेत.
*ओम नर्सरी लांजा*
*रोपांची किंमत कमी,, हिच ओम नर्सरी ची हमी*
*उपलब्ध झाडे व किंमत*
*१)* *आंबा*--
1) हापुस (1 वर्ष)
2) हापुस (3 वर्ष)
3) केशर (1 वर्ष)
4) केशर (2 वर्ष)
5) पायरी (1 वर्ष)
6) पायरी (2 वर्ष)
7) ATM (2वर्ष)
8) ATM (1 वर्ष)
# *तसेच तोतापुरी,,रत्ना,,सिंधू,, अंम्रपाली ही झाडे सुद्धा मिळतील*
*२)काजू
1) काजु वेगुर्ला 4
2) काजु वेगुर्ला 7
*३)चिकू
1) चिकू cricket ball
2) चिकू काली पत्ती
*४)नारळ
1) नारळ बाणावली
2) नारळ orange dwarf
3) नारळ green dwarf
4) नारळ singapuri
*५)सुपारी
1) सुपारी मंगला
# *तसेच श्रीवर्धन,,रोटा ही झाडे सुद्धा मिळतील*
*६)* *पेरु
1) पेरू लाल, सफेद
*७)फणस
1) फणस बिनचिकाचा कापा
*८)लिंबू
*९)चंदन
*१०)सोनचाफा
*११)कोकम
*१२)आवळा
*१३)विलायती काजू /जाम
*१४)मसाला वर्गीय
*काळीमिरी*
1) काळीमिरी वेलवर्गीय
2) काळीमिरी बुश(झुडूप वर्गीय)
*दालचिनी
* जायफळ
All spice
*१५)जांभूळ
*१६)बेल
*१७)बांबू
*१८)शेवगा
*१९)सीताफळ
*२०)रामफळ
* #याच प्रमाणे अनेक झाडे order प्रमाणे मिळतील*
*श्री समर्थ. जाकदेवी गांडूळखत प्रकल्प लांजा*
आमच्या येथे उत्तम दर्जाचे गांडूळखत व गांडूळ कल्चर किरकोळ व घाऊक दरात मिळेल.
गांडूळ खत
we have lot of plants and many varieties.