4D_sign's

4D_sign's Architects Engineers and Builders

 #राष्ट्रीय_अभियंता_दिन:(१५ सप्टेंबर).. भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या यांची जयंती,त्यानिमित्त राष्ट्राच्या प्रग...
15/09/2023

#राष्ट्रीय_अभियंता_दिन:(१५ सप्टेंबर)..
भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या यांची जयंती,त्यानिमित्त राष्ट्राच्या प्रगतीमध्ये मोलाची कामगिरी बजावणाऱ्या सर्व सन्माननीय अभियंता बंधु-भगिनींना अभियंता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..
Happy Engineer's Day!🎉🎊🎈🎁

 #विठ्ठल नामाच्या जयघोषाने अवघा आसमंत व्यापला आहे. तीच भक्तीमय अनुभूती आज आषाढी एकादशीनिमित संपुर्ण महाराष्ट्र विठ्ठल मय...
29/06/2023

#विठ्ठल नामाच्या जयघोषाने अवघा आसमंत व्यापला आहे. तीच भक्तीमय अनुभूती आज आषाढी एकादशीनिमित संपुर्ण महाराष्ट्र विठ्ठल मय झाले...

यंदाही समाधानकारक पाऊस पडू दे, बळीराजाच्या घरात सुख-समृद्धी नांदू दे, सामाजिक एकोपा कायम असू दे, अशी विट्ठल चरणी प्रार्थना.
सर्व वारकरी आणि भावीकाना आषाढी एकादशीच्या मनापासून शुभेच्छा दिल्या.

#आषाढीएकादशी #विठुमाऊली #विठ्ठल #माऊली #पंढरपूर

भारत 75 वर्ष नाही 150 वर्ष मागे गेला... शिक्षीत नेत्याचे 1947 चे विचार ..... #2023 अनपढ परिणाम...
29/05/2023

भारत 75 वर्ष नाही 150 वर्ष मागे गेला...
शिक्षीत नेत्याचे 1947 चे विचार .....
#2023 अनपढ परिणाम...

✅ विवेक डेव्हलपर्स घेऊन  आले आहे , लातूर शहरांशी जवळीक साधत  निसर्गरम्य, प्रदुषण मुक्त, शांत परिसर व शाळा कॉलेज व मार्के...
24/03/2023

✅ विवेक डेव्हलपर्स घेऊन आले आहे , लातूर शहरांशी जवळीक साधत निसर्गरम्य, प्रदुषण मुक्त, शांत परिसर व शाळा कॉलेज व मार्केट हाकेच्या अंतरावर असणारा परिपूर्ण गृहप्रकल्प आंबेजोगाई हायवे पासून 2 मिनिटाच्या अंतरावर बोरवटी-कासारगाव 60 फुटी शिव रोड लगत हॉटेल दिग्विजय घ्या पाठीमागे अतिशय सुंदर व आकर्षक व उत्कृष्ट व चांगल्या प्रतीचे बांधकाम असलेले बंगलो / व्हिलाज घेउन आले आहे. पेज 1 मध्ये 5 बंगलोज् आहेत ,जे ग्राहक प्रथम येतील अशा ग्राहकांसाठी विशेष सुट देण्यात येईल...व ओपन प्लॉट्स उपलब्ध आहेत HDFC बॅंकेचा लोन पर्याय देखील उपलब्ध आहे.
तसेच ओपन बंगलो, रेसिडेन्सीयल आणि कमर्शियल ओपन प्लॉट उपलब्ध आहेत.
40 गुंठ्यांचा 7 पानी एन ए भव्य प्रकल्प
500000 लाख भरा प्लॉटचे मालक व्हा !

प्रति गुंठा 13 लाखांपासून पुढे
उर्वरित रक्कम सुलभ हप्त्याने

आजच या संधीचा फायदा घ्या व आपल्या घराचे सोनेरी स्वप्न साकार करा.

💠 अंतर्गत 40 ते 30 फूट रुंद रस्ते,
💠 संपुर्ण प्लाटला तार कंपाउंड
💠 24 तास सीसीटीव्ही कॅमेरे,
💠 24 तास वीज,
💠 24 तास पाणी पुरवठा,
💠 पथदिवे,
💠 वृक्षारोपण
⏺️ ड्रेनेज
⏺️ अंतर्गत डांबरी रोड
⏺️ सुंदर असे गार्डन
⏺️ 7 पानी एन ए व लेआऊट
⏺️ स्वतंत्र खरेदी खत व 7/12

सर्व आवश्यक सुविधांसह प्लॉट्स उपलब्ध..

अधिक माहितीसाठी व साईट विझीटसाठी संपर्क साधा.
संपर्क:- 7972938127 / 9834139233 / 95613 10860 / 7887957843 / 9890951981

ॐ नमः शिवाय.... हर हर महादेव ! 🙏 #महाशिवरात्री
18/02/2023

ॐ नमः शिवाय.... हर हर महादेव ! 🙏
#महाशिवरात्री

 Sorry..गेल्या २०२२ या वर्षभरात कळत, नकळत माझ्याकडुन आपले मन दुखावले असेल तर माफी असावी.मागील सारे विसरुन पुन्हा नव्याने...
01/01/2023


Sorry..
गेल्या २०२२ या वर्षभरात कळत, नकळत माझ्याकडुन आपले मन दुखावले असेल तर माफी असावी.
मागील सारे विसरुन पुन्हा नव्याने नव वर्षाची सुरुवात आपल्या साथीने, प्रेमाने, मार्गदर्शनाने व्हावी, आपला स्नेह असाच रहावा.
Good bye 2022,
W𝚎𝚕𝚌𝚘𝚖𝚎 2023
सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

#नववर्ष #नूतन_वर्ष #शुभेच्छा #आरंभ

 #वेळ_अमावस्या_व_राष्ट्रीय_शेतकरी_दिवसGratitude for soil ! वेळ अमावास्या ,  काळी माती ( आई ) प्रती सद्भावना आणि ऋणभाव व्...
23/12/2022

#वेळ_अमावस्या_व_राष्ट्रीय_शेतकरी_दिवस

Gratitude for soil !
वेळ अमावास्या , काळी माती ( आई ) प्रती सद्भावना आणि ऋणभाव व्यक्त करण्याचा सण...

#राष्ट्रीय_शेतकरी_दिवस
#शेतकरी
#वेळ_अमावस्या
#लातूर

घर बांधताय ?? मग आपल्यासाठी दिवाळी निमित्त आहे भन्नाट ऑफर ! त्वरीत संपर्क साधा आणि आपल्या वास्तूला द्या नवा आकार! 4D_sig...
23/10/2022

घर बांधताय ??
मग आपल्यासाठी दिवाळी निमित्त आहे भन्नाट ऑफर !

त्वरीत संपर्क साधा आणि आपल्या वास्तूला द्या नवा आकार!

4D_signs Contact Us ⬇️
9890951981

Direct contact WhatsApp link ⬇️
https://wa.me/message/XJRTSMTMFMX3B1

आमचे प्रकल्प पहा :-
At Facebook ⬇️
https://www.facebook.com/architectural.4Designs

Our Services ⬇️

वास्तु प्लॅन • इंटेरिअर • वास्तुशास्त्र • आर. सी. सी. • 3D इलेव्हेशन • कन्स्ट्रक्शन्स • लँडस्केपिंग • इलेक्ट्रिक प्लॅन • प्लम्बिंग प्लॅन

आज  #धनत्रयोदशी...घर बांधताय ?? मग आपल्यासाठी दिवाळी निमित्त आहे भन्नाट ऑफर ! त्वरीत संपर्क साधा आणि आपल्या वास्तूला द्य...
22/10/2022

आज #धनत्रयोदशी...

घर बांधताय ??
मग आपल्यासाठी दिवाळी निमित्त आहे भन्नाट ऑफर !

त्वरीत संपर्क साधा आणि आपल्या वास्तूला द्या नवा आकार!

4D_signs Contact Us ⬇️
9890951981

Direct contact WhatsApp link ⬇️
https://wa.me/message/XJRTSMTMFMX3B1

आमचे प्रकल्प पहा :-
At Facebook ⬇️
https://www.facebook.com/architectural.4Designs

Our Services ⬇️

वास्तु प्लॅन • इंटेरिअर • वास्तुशास्त्र • आर. सी. सी. • 3D इलेव्हेशन • कन्स्ट्रक्शन्स • लँडस्केपिंग • इलेक्ट्रिक प्लॅन • प्लम्बिंग प्लॅन

घर बांधताय ?? मग आपल्यासाठी दिवाळी निमित्त आहे भन्नाट ऑफर ! त्वरीत संपर्क साधा आणि आपल्या वास्तूला द्या नवा आकार! 4D_sig...
21/10/2022

घर बांधताय ??
मग आपल्यासाठी दिवाळी निमित्त आहे भन्नाट ऑफर !

त्वरीत संपर्क साधा आणि आपल्या वास्तूला द्या नवा आकार!

4D_signs Contact Us ⬇️
9890951981

Direct contact WhatsApp link ⬇️
https://wa.me/message/XJRTSMTMFMX3B1

आमचे प्रकल्प पहा :-
At Facebook ⬇️
https://www.facebook.com/architectural.4Designs

Our Services ⬇️

वास्तु प्लॅन • इंटेरिअर • वास्तुशास्त्र • आर. सी. सी. • 3D इलेव्हेशन • कंस्ट्रक्शन्स • लँडस्केपिंग • इलेक्ट्रिक प्लॅन • प्लम्बिंग प्लॅन

घर बांधताय ?? मग आपल्यासाठी दसरा-दिवाळी निमित्त आहे भन्नाट ऑफर ! त्वरीत संपर्क साधा आणि आपल्या वास्तूला द्या नवा आकार! 4...
05/10/2022

घर बांधताय ??
मग आपल्यासाठी दसरा-दिवाळी निमित्त आहे भन्नाट ऑफर !

त्वरीत संपर्क साधा आणि आपल्या वास्तूला द्या नवा आकार!

4D_signs Contact Us ⬇️
9890951981

Direct contact WhatsApp link ⬇️
https://wa.me/message/XJRTSMTMFMX3B1

आमचे प्रकल्प पहा :-
At Facebook ⬇️
https://www.facebook.com/architectural.4Designs

Our Services ⬇️

वास्तु प्लॅन • इंटेरिअर • वास्तुशास्त्र • आर. सी. सी. • 3D इलेव्हेशन • कंस्ट्रक्शन्स • लँडस्केपिंग • इलेक्ट्रिक प्लॅन • प्लम्बिंग प्लॅन

ओम सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिकेशरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते.तुम्हाला व तुमच्या परिवाराला   #सुख,  ...
05/10/2022

ओम सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके
शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते.

तुम्हाला व तुमच्या परिवाराला #सुख, #समृद्धी, #ऐश्वर्य आणि #आरोग्य लाभो, हीच आई माता जगदंबेच्या चरणी प्रार्थना..

जीवनातील सुवर्णक्षण जपुया....
सोन्यासारखी माणसे सांभाळुया.....

माझ्या सर्व मित्र परिवाराला व सोन्या सारख्या लोकांना
लॉकडाउनच्या संघर्षपूर्ण कार्यकाळाच्या कटू आठवणी विसरुन...आत्ता येणारे नविन वर्ष आपल्याला निरोगी व मंगलमय जावो व आपली प्रगती दिवसेंदिवस वाढत राहो हिच ईश्वरचरणी प्रार्थना...आजच्या सुंदर अशा #विजयादशमी व #दसऱ्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा !

#नवरात्रोत्सव #नवरात्री
#विजयादशमी
#दसरा

Address

Latur
413531

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when 4D_sign's posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share