15/01/2024
*मराठी अस्मिता, मराठी मन |*
*मराठी परंपरेची मराठी शान ||*
*आज संक्रांतीचा सण |*
*घेऊन आला नव चैतन्याची खाण ||*
*मकर संक्रांतीच्या तुम्हांस व तुमच्या परिवारास मंगलमय शुभेच्छा !*
*|| तिळगुळ घ्या अन् गोड गोड बोला ||*