Metro Enterprises Navi Mumbai

Metro Enterprises Navi Mumbai Metro Enterprises is a well known firm in Maharashtra that provides sanitary appliances and kitchen appliances, CP fittings and accessories.

गणेश चतुर्थी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा ! ज्ञान व बुद्धीचे प्रतीक असलेल्या श्रीगणेशाने दुष्ट प्रवृत्तींचा विनाश क...
07/09/2024

गणेश चतुर्थी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा ! ज्ञान व बुद्धीचे प्रतीक असलेल्या श्रीगणेशाने दुष्ट प्रवृत्तींचा विनाश करून आपल्या सर्वांना सद्मार्ग दाखवला आहे. या सन्मार्गावरून पुढे जाऊया. आपला लाडका बाप्पा सर्वांना सुख, समृद्धी व यशप्राप्तीचे वरदान द्यावे ही सदिच्छा.

01/04/2024
शमी शमयते पापम् शमी शत्रुविनाशिनी ।अर्जुनस्य धनुर्धारी रामस्य प्रियदर्शिनी ॥करिष्यमाणयात्राया यथाकालम् सुखम् मया ।तत्रनि...
24/10/2023

शमी शमयते पापम् शमी शत्रुविनाशिनी ।
अर्जुनस्य धनुर्धारी रामस्य प्रियदर्शिनी ॥
करिष्यमाणयात्राया यथाकालम् सुखम् मया ।
तत्रनिर्विघ्नकर्त्रीत्वं भव श्रीरामपूजिता ॥
🙏🏻🙏🏻🙏🏻
आपणांस व आपल्या परिवारास *विजयादशमी* (दसरा) च्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा..! *सोनं घ्या सोन्या सारखं रहा*

तनु शिवशक्ती असे पूर्वजांचे। किती भाग्य वर्णू तया अंजनीचे ।।तिच्या भक्तीलागी असा जन्म झाला । नमस्कार माझा तया मारुतीराया...
06/04/2023

तनु शिवशक्ती असे पूर्वजांचे। किती भाग्य वर्णू तया अंजनीचे ।।
तिच्या भक्तीलागी असा जन्म झाला । नमस्कार माझा तया मारुतीरायाला ||

श्री हनुमान जन्मोत्सवाच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा !

#हनुमान #जयंती #हनुमानजयंती #जयहनुमान

त्याग, संघर्ष, वास्तववाद आणि प्रेमाचे प्रतिक प्रभु रामचंद्र यांचा जन्मोत्सव सर्वत्र उत्साहात साजरा होत आहे. रामनवमीच्या ...
30/03/2023

त्याग, संघर्ष, वास्तववाद आणि प्रेमाचे प्रतिक प्रभु रामचंद्र यांचा जन्मोत्सव सर्वत्र उत्साहात साजरा होत आहे. रामनवमीच्या या पावन दिनी मंगलमय शुभेच्छा...!
* #रामनवमी* * #जय श्री राम* #जयश्रीराम #हिंदू 🚩

Wash Besin
06/02/2023

Wash Besin

Address

Mumbai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Metro Enterprises Navi Mumbai posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share