Manoj Prakash Narsule interior

Manoj Prakash Narsule interior Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Manoj Prakash Narsule interior, Home improvement, Mumbai.

30/03/2026
27/03/2026
मुळात माझा पेशा तसा इंटेरियर designer तसेच civil draftsman परंतु लहानपणापासून सिंधुदुर्गातील लोककला मालवणी दशावतार याची ...
27/03/2026

मुळात माझा पेशा तसा इंटेरियर designer तसेच civil draftsman परंतु लहानपणापासून सिंधुदुर्गातील लोककला मालवणी दशावतार याची आवड! बऱ्याच वर्षांपासून इच्छा होती एकदातरी नाटकात भूमिका करायची आणि ती गणपतीच्या रूपाने दिनांक 19-02-2026 रोजी विरार म्हाडा वसाहत या ठिकाणी पूर्ण झाली! मुंबईतील नामांकित ओंकार दशावतार नाट्य मंडळ विरार (कुडाळ साळगाव) मला सहकार्य करणारे स्वतः मालक सुशील घाटकर तसेच वेशभूषाकार सतीश नाईक, संदेश तावडे ( भावोजी ) प्रोत्साहन देणारे माझे मित्र तन्मय घाटकर, रुपेश कुडासकर(माझा भाचा ), बुवा कोरगावकर, गोटया जोईल,कृष्णनाथ बाणे, विलास सावंत, प्रवीण मांजरेकर, बालकलाकार सिंधुरत्न पुरस्कार विजेता नवरा माझा नवसाचा मराठी चित्रपटातील बालभूमिका करणारा गणेश घाटकर, महेश हळदणकर, दीपक त्रिंबककर, आबा कोरगावकर , अर्जुन परब, नामदेव घाटकर, सिद्धेश नार्वेकर, सहाय्यक दादा डावलं, संकेत पडकील, रुपेश भितये मीडिया पार्टनर यांचे शतशः आभार! !

फक्त लोककलेची आवड आणि ती जोपासली जावी हिच इच्छा !!

Address

Mumbai
400032

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Manoj Prakash Narsule interior posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share