06/06/2022
*चला अमेरीकेला*
(अत्यंत महत्त्वपूर्ण संदेश संपूर्ण वाचावा)
प्रिय सहकारी,
आपणांस कल्पना आहेच की *११ ऑगस्ट ते १४ ऑगस्ट २०२२* या कालावधीत आपण बृहन् महाराष्ट्र मंडळासमवेत अटलांटिक सिटी न्यू जर्सी अमेरिका, येथे *बिझनेस समीट* आयोजीत केली आहे.
*
महाराष्ट्रात Engineering, Automotive, Textile, Housing, Electric vehicles, Power, Energy, Environment projects, Fashion Apparels, Jewellery, Garments, Food Products, IT, Startups* या क्षेत्रात
गुंतवणूक व भागीदारी करू इच्छिणार्या अमेरिकन गुंतवणूकदार यांच्या समवेत,तसेच भारतातून उत्पादने आयात करू इच्छिणार्या अमेरिकन उद्योजक यांचे समवेत प्रत्यक्ष बैठका संपन्न होतील.
या बरोबरच भारतीय उत्पादनाचे विशेष प्रदर्शन ही आयोजित करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाच्या यशास्वितेसाठी सर्वांचे सहकार्य व सहभाग आवश्यक आहे. यासाठी आपणां सर्वांनी येणे अनिवार्य तर आहेच पण आपल्या मेंबर्सनाही याचे फायदे कळवून ते येतील याची खात्री करून घ्यावी.
या अत्यंत महत्त्वपूर्ण दौऱ्यात जास्तीत जास्त फक्त *100 सदस्यांना* सामावून घेता येईल.त्यामुळे तात्काळ स्विकृती
कळवने आवश्यक आहे.
*ज्यांचा अमेरिकन व्हिसा असेल त्यांना प्राधान्य द्यावयचा मानस आहे.*
तरी कृपया आपले Confirmation
साठी सोबत दिलेल्या लिंक मधील गूगल फॉर्म भरून submit करावा.
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfQKgKqlEEQQQ7LbBjWPjYZI7YSeaTZ8oSAEa5Erksjmbp0Uw/viewform?usp=sf_link
अधिक माहितीसाठी
सेक्रेटरी जनरल सागर नागरे (9870417866)
यांना WhatsApp द्वारे संपर्क करावा.
*आपले सहकारी,*
ललित गांधी, अध्यक्ष
उमेश दशरथी, वरिष्ठ उपाध्यक्ष
सुधाकर देशमुख, उपाध्यक्ष (उत्तर महाराष्ट्र)
August 11th to 14th 2022 Atlantic City Convention Center, 1 Convention Blvd, Atlantic City, New Jersey