Pallavi Hightech Nursery

Pallavi Hightech Nursery Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Pallavi Hightech Nursery, Nurseries & Gardening Store, Saraswati Road Mukkam post Ugaon Taluka Niphad District Nashik, Nashik.

रानात दिनभर राबतोतोच आहे खरा राजा,रानात सोनं पिकवतोशेतकरी माझा...राष्ट्रीय किसान दिनाच्या शुभेच्छा!
23/12/2020

रानात दिनभर राबतो

तोच आहे खरा राजा,

रानात सोनं पिकवतो

शेतकरी माझा...

राष्ट्रीय किसान दिनाच्या शुभेच्छा!

शुभ तुलसी विवाह आणि भागवत एकदशीच्या हार्दिक शुभेच्छा !!!.*पल्लवी हायटेक नर्सरी*संपर्क: 9823012203 /  9284798118  /  7620...
26/11/2020

शुभ तुलसी विवाह आणि भागवत एकदशीच्या हार्दिक शुभेच्छा !!!.

*पल्लवी हायटेक नर्सरी*
संपर्क: 9823012203 / 9284798118 / 7620685465

तेजोमय झाला आजचा प्रकाश,जुना कालचा काळोख,लुकलुकणार्‍या चांदण्यालाकिरणांचा सोनेरी अभिषेक,सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास,...
14/11/2020

तेजोमय झाला आजचा प्रकाश,
जुना कालचा काळोख,
लुकलुकणार्‍या चांदण्याला
किरणांचा सोनेरी अभिषेक,
सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास,
सोन्यासारख्या लोकांसाठी खास,
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा...!!!

*पल्लवी हायटेक नर्सरी*
संपर्क: 9823012203 / 9284798118 / 7620685465

Good Health, abundant wealth and unimaginable prosperity are the things, We wish for you this Dhanteras.Happy Dhanteras ...
13/11/2020

Good Health, abundant wealth and unimaginable prosperity are the things, We wish for you this Dhanteras.
Happy Dhanteras

#धनतेरस

मिरची  हा लहान प्रकार आणि उच्च उत्पन्न देणारी ड्युअल युटिलिटी संकर अधिक फळांच्या वजनासह गडद हिरव्या आणि चमकदार लाल फळांच...
03/11/2020

मिरची
हा लहान प्रकार आणि उच्च उत्पन्न देणारी ड्युअल युटिलिटी संकर अधिक फळांच्या वजनासह गडद हिरव्या आणि चमकदार लाल फळांचे रूप धारण करते. ही उच्च उत्पादन देणारी विविधता रोग आणि कीटकांना सहन करते



आपट्याची पाने, झेंडुची फुले,घेवूनी आली विजयादशमी,दसऱ्याच्या आज शुभ दिनी,सुख समृद्धी लाभो तुमच्या जीवनी..दसऱ्याच्या हार्द...
25/10/2020

आपट्याची पाने, झेंडुची फुले,
घेवूनी आली विजयादशमी,
दसऱ्याच्या आज शुभ दिनी,
सुख समृद्धी लाभो तुमच्या जीवनी..
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

Address

Saraswati Road Mukkam Post Ugaon Taluka Niphad District Nashik
Nashik
422304

Telephone

98230 12203

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pallavi Hightech Nursery posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share