Shrimant SHRI Nursery

Shrimant SHRI Nursery nanegaon dist:nashik this page is about all hybreed plants of fresh vegetables and flowers n all garden plantations etc.

good quality plants availlable bulk and retail on order. transportation services availlable
all information of the agricultural plants availlable different names of plants and their variety availlable
prices are negotiable depending upon orders

19/12/2014

Hi....gm

14/01/2014

Sarv SAI bhaktansathi aanadachi batami shrimant shri nursery yethun dinank 27 jan roji pai sai palkhi nighnar ahe tari sarv sai bhktani yacha labh ghyva

Water supply system in ss nursery . ...
18/11/2013

Water supply system in ss nursery . ...

18/11/2013

Gm

WISH YOU ALLHAPPY DIWALI AND PROSPEROUS NEW YEARIN ADVANCE
29/10/2013

WISH YOU ALL
HAPPY DIWALI AND PROSPEROUS NEW YEAR
IN ADVANCE

GOOD MORNING........
29/10/2013

GOOD MORNING........

NEWS FOR AGROWON........दुष्काळाचा निधी पावसाळ्यात.......दुष्काळाने होरपळलेल्या फळबागा जगविण्याचे मोठे आव्हान शेतकऱ्यांस...
14/10/2013

NEWS FOR AGROWON........
दुष्काळाचा निधी पावसाळ्यात.......
दुष्काळाने होरपळलेल्या फळबागा जगविण्याचे मोठे आव्हान शेतकऱ्यांसमोर होते. पाण्यासाठी शेतकऱ्यांनी खासगी सावकाराकडून कर्ज घेत टॅंकरवर लाखो रुपयांचा खर्च केला. दुष्काळी स्थितीत बागा जगविणे हेच शेतकऱ्यांचे मुख्य उद्दिष्ट होते. बागा जगविण्यासाठी मदतीचा हात देण्याच्या हेतूने केंद्राने राज्याकडे निधी दिला, मात्र राज्य शासनाकडून धीम्या गतीने निधीचे वाटप करण्यात आले. पावसाळ्याचा परतीचा प्रवास सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांना बाग जगविण्यासाठी पैसा मिळतोय हे विशेष.

भाजीपाला सल्ला.....1) दुधी भोपळा - दुधी भोपळ्याची लागवड करताना बीजप्रक्रिया करून लागवड करावी. जुन्या लागवडीतील दुधी भोपळ...
14/10/2013

भाजीपाला सल्ला.....
1) दुधी भोपळा - दुधी भोपळ्याची लागवड करताना बीजप्रक्रिया करून लागवड करावी. जुन्या लागवडीतील दुधी भोपळ्यावर फुलकिडींचा प्रादुर्भाव दिसून येत..
2)वांगी - वांग्यामध्ये झाडाची वाढ खुंटणे, पाने पिवळी पडणे व जमिनीलगतची पाने झाड मरण्याअगोदर गळणे ही जिवाणूजन्य मर रोगाची लक्षणे आहेत
# कीड-रोगनियंत्रणासाठी एकात्मिक पद्धतींचा अवलंब करावा. यामुळे कीड-रोगाचे योग्य नियंत्रण तर मिळतेच. शिवाय कमीत कमी उत्पादन खर्चात जास्त उत्पन्न मिळते.
( अधिक माहितीसाठी 9850108646 या ठिकाणी संपर्क साधावा )

तुमची प्रतिक्रिया लिहा .

GOOD MORNING !!!!
14/10/2013

GOOD MORNING !!!!

NEW COLLECTION IN SHRIMANT SHREE COLLECTION INTREASTED PEOPLE PLZCALL ON 7757029525 TO PLACE YOUR ORDER
13/10/2013

NEW COLLECTION IN SHRIMANT SHREE COLLECTION INTREASTED PEOPLE PLZCALL ON 7757029525 TO PLACE YOUR ORDER

Address

Nanegaon
Nashik
422001

Telephone

+91-7757029525

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shrimant SHRI Nursery posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Shrimant SHRI Nursery:

Share

Category