Durvankur enterprises

Durvankur enterprises वृक्ष गजानन

Let's celebrate and bring home Ganpati Bappa in an unique way
Eco-friendly Ganapti Bappa Murti's are now available as a vruksha Gajanan
Pre book your Bappa murti now
Call for Booking at
8104277674/8097239968
Ganpati Bappa morya �

चैत्राची सोनेरी पहाटनव्या स्वप्नाची नवी लाटनवा आरंभ, नवा विश्वासनवीन वर्षाची हीच खरी सुरुवातगुढीपाडवा नव वर्षाच्या हार्द...
19/03/2026

चैत्राची सोनेरी पहाट
नव्या स्वप्नाची नवी लाट
नवा आरंभ, नवा विश्वास
नवीन वर्षाची हीच खरी सुरुवात
गुढीपाडवा नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !

🌳✨ वृक्ष गजानन – नवी मुंबईचा पर्यावरणपूरक गणपती! 🌱🐘🙏 आज सकाळ वृत्तपत्रात आपल्या उपक्रमाची विशेष दखल घेण्यात आली आहे!हे आ...
30/07/2025

🌳✨ वृक्ष गजानन – नवी मुंबईचा पर्यावरणपूरक गणपती! 🌱🐘

🙏 आज सकाळ वृत्तपत्रात आपल्या उपक्रमाची विशेष दखल घेण्यात आली आहे!
हे आपल्या सर्वांसाठी एक अभिमानास्पद क्षण आहे!

वृक्षारोपण + गणेशोत्सव = वृक्ष गजानन
हाच खरा पर्यावरण रक्षणाचा सण 🎉

💚 तुमचं एक पाऊल, हिरव्या भविष्यासाठी मोठा बदल घडवू शकतं!
🗞️ ही प्रेरणादायी बातमी आपल्या मित्रपरिवार, ग्रुप्समध्ये शेअर करा!

📸 तुमच्या वृक्ष गजानन मूर्तींचे फोटो, अनुभव खाली कमेंटमध्ये शेअर करा!
आपण मिळून हा संदेश घराघरात पोहोचवूया! 🙌

#पर्यावरणस्नेहीगणपती
#गणेशोत्सव२०२५ #पर्यावरणपूरकगणपती #वृक्षसंवर्धन #वृक्षगजानन #नवीमुंबईमहनगरपालिका vruksha_gajanana Sharad Pawar Shashikant Shinde Navi Mumbai Municipal Corporation

🌿🌳 वृक्ष गजानन संकल्पना – नवी मुंबईकरांचा उत्फुर्त प्रतिसाद!🐘🌱आज सकाळ वृत्तपत्रात आपल्या पर्यावरणपूरक संकल्पनेची विशेष द...
30/07/2025

🌿🌳 वृक्ष गजानन संकल्पना – नवी मुंबईकरांचा उत्फुर्त प्रतिसाद!
🐘🌱
आज सकाळ वृत्तपत्रात आपल्या पर्यावरणपूरक संकल्पनेची विशेष दखल घेतली गेली आहे! 🙌

🌟 आपण सगळे या प्रेरणादायी परिवर्तनाचे भागीदार आहोत!
एक छोटं पाऊल… पण पर्यावरणासाठी मोठा बदल! 🌍

📣 ही बातमी आपल्या मित्रपरिवार, नातेवाईक आणि सोशल मीडियावर शेअर करा!
एकत्र येऊया, निसर्गासाठी उभं राहूया! 💚

#वृक्षगजानन #पर्यावरणपूरकगणपती #सकाळ #वृक्षसंवर्धन #गणेशोत्सव२०२५

🌿 या गणेशोत्सवात अनोखा निर्णय घेऊया! 🌿🎉 बाप्पा येणार, पण यंदा थोड्या वेगळ्या रूपात... 🎉💚 "झाडे लावा, झाडे जगवा" ही संकल्...
12/07/2025

🌿 या गणेशोत्सवात अनोखा निर्णय घेऊया! 🌿
🎉 बाप्पा येणार, पण यंदा थोड्या वेगळ्या रूपात... 🎉

💚 "झाडे लावा, झाडे जगवा" ही संकल्पना घेऊन
आपल्या पर्यावरणपूरक बाप्पाची मूर्ती आजच बुक करा !

📍 नवीन पत्ता:
D-41, चंद्रलोक CHS, सेक्टर 10, कोपरखैरणे, D-Mart समोर, नवी मुंबई

📞 बुकिंगसाठी कॉल करा:
80972 39968 / 81042 77674
दुर्वांकुर एंटरप्रायजेस

🌱 चला या वर्षी करूया एक पाऊल पुढे
"गणेशोत्सव + वनसंवर्धन" = वृक्ष गजानन

🙏 गणपती बाप्पा मोरया! 🙏
🌺🙏♥️ ❤️

🌱 "झाडे लावा, झाडे जगवा!" 🌱या विचाराला मूर्त स्वरूप देण्यासाठी चला, आपण सर्वजण एकत्र येऊया!🙏 या गणेशोत्सवात एक आगळावेगळा...
11/07/2025

🌱 "झाडे लावा, झाडे जगवा!" 🌱
या विचाराला मूर्त स्वरूप देण्यासाठी चला, आपण सर्वजण एकत्र येऊया!

🙏 या गणेशोत्सवात एक आगळावेगळा, पर्यावरणपूरक उपक्रम – "वृक्ष गजानन"! 🙏
🌿 मूर्ती विसर्जनानंतर उगवेल एक नवजीवन... एक झाड! 🌿

🌟 या वर्षी आपल्या घरी येणारा गणपती बाप्पा असेल निसर्गमित्र, पर्यावरणरक्षक!
🎉 चला साजरा करूया शाश्वततेचा सण!

🪔 Durvankur Enterprises कडून बुक करा
पर्यावरणपूरक गणेशमूर्ती!

📞 संपर्कासाठी:
👉 8097239968
👉 8104277674

🙏 गणपती बाप्पा मोरया! 🙏

Celebrating my 4th year on Facebook. Thank you for your continuing support. I could never have made it without you. 🙏🤗🎉
06/07/2025

Celebrating my 4th year on Facebook. Thank you for your continuing support. I could never have made it without you. 🙏🤗🎉

17/12/2024
विजयाचे तोरण,सुखाचा क्षणसमृद्धीने भरो आपले हे जीवनआनंद लाभो आपल्या कुटुंबालाहीच सदिच्छा दसऱ्याच्या सणालासर्वांना विजयादश...
12/10/2024

विजयाचे तोरण,सुखाचा क्षण
समृद्धीने भरो आपले हे जीवन
आनंद लाभो आपल्या कुटुंबाला
हीच सदिच्छा दसऱ्याच्या सणाला

सर्वांना विजयादशमी अर्थात दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा ..!
🥳🥳☘️☘️
☘️♥️

विजयाचे तोरण,सुखाचा क्षणसमृद्धीने भरो आपले हे जीवनआनंद लाभो आपल्या कुटुंबालाहीच सदिच्छा दसऱ्याच्या सणालासर्वांना विजयादश...
12/10/2024

विजयाचे तोरण,सुखाचा क्षण
समृद्धीने भरो आपले हे जीवन
आनंद लाभो आपल्या कुटुंबाला
हीच सदिच्छा दसऱ्याच्या सणाला

सर्वांना विजयादशमी अर्थात दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा ..!
🥳🥳☘️☘️

Address

Navi Mumbai
400703

Telephone

+918097239968

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Durvankur enterprises posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Durvankur enterprises:

Share