Grow India Plants and Nursery Solutions

Grow India Plants and Nursery Solutions One stop solution for your garden products & landscaping services. We have variety of plants, shrubs

29/05/2022

Once, Manasi Danukhe did not even know how to plant a sapling. But today, she shares tips on how you can replicate her green heaven.

26/01/2022

सेंद्रिय शेतीच्या बिझनेस मॉडेलबाबत *जयवंत पाटील* लिहितात - एक पाऊल टाका. छोटी सुरवात करा. समजा तुमच्याकडे तीन एकर जमीन आहे, तर दहा गुठ्यांपासून सुरवात करा. प्रयत्न करा, शिका, पुन्हा पाटी कोरी करा... Try, Learn, Unlearn. असे किमान तिनदा तरी करा.
दहा गुंठ्यातील मालासाठी मार्केट शोधा, कनेक्शन वाढवा...त्याने आत्मविश्वास येईल. या दरम्यान इकोसर्टसारख्या विश्वासू संस्थेकडून सर्टिफिकेट घ्या.
सेंद्रिय शेती म्हणजे संयमाचे दुसरे नाव. चिकित्सक वृत्ती, सातत्य आणि पॅशन हे सेंद्रिय शेतीच्या खेळाडूचे गुणविशेष.
एकाच टोपलीत सर्व अंडी ठेऊ नयेत...खराब होतात - या उक्तीप्रमाणे रिस्क मॅनेजमेंट करायले हवे.
(इंग्रजी पोस्टचा अनुवाद)
***
जयवंत पाटील यांच्याकडे सेंद्रिय शेतीबाबत खूप काही सांगण्यासारखे आहे. सेंद्रिय शेतीच्या बिझनेस मॉडेलबाबत अनुभवातून दोन गोष्टी अधिकारवाणीने सांगू शकेल असा ऑथेंटिक व्यक्ती म्हणजे जयवंत पाटील.
जयवंत पाटील हे आज सोनी टिव्हीच्या "शार्क टॅंक इंडिया" शोमध्ये भेटणार आहेत...रात्री नऊ वाजता.
जयवंत पाटील कोण आहेत, यासाठी त्यांच्या कंपनीच्या वेबसाईटची लिंक - https://humpyfarms.com/we-the-farmers/

Post by Deepak Chavan, Pune.
पोस्ट लिहिण्याचे निमित्त - https://www.youtube.com/watch?v=vELnSds9wLo

03/06/2021

GramHeet Mandi

Nestgro café & food mall ... Grow India's new venture... Opening coming sunday !! On Nagar Pune highway... 2 km before R...
26/03/2021

Nestgro café & food mall ... Grow India's new venture... Opening coming sunday !! On Nagar Pune highway... 2 km before Ranjangaon Ganapati temple...

Address

Ranjangaon
Pune
412209

Alerts

Be the first to know and let us send you an email when Grow India Plants and Nursery Solutions posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Grow India Plants and Nursery Solutions:

Share