Ashwini's Swadishta Kitchen

Ashwini's Swadishta Kitchen Good Food Good Mood!

हिरवागार रंग पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटेल अशी चमचमीत, चविष्ट मटार उसळ.
16/01/2024

हिरवागार रंग पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटेल अशी चमचमीत, चविष्ट मटार उसळ.

#मटार #मटारउसळ

तोंडाची चव वाढवणारी, दहा पंधरा दिवस टिकणारी, औषधी गुणकारी, आवळ्याची चविष्ट चटणी.
09/01/2024

तोंडाची चव वाढवणारी, दहा पंधरा दिवस टिकणारी, औषधी गुणकारी, आवळ्याची चविष्ट चटणी.

#चटणी #आवळाचटणी

चॉकलेट केक बनवा, बाहेर मिळतो त्यापेक्षा, अर्ध्या किमतीत. यम्मी, टेस्टी, एगलेस केक.
19/12/2023

चॉकलेट केक बनवा, बाहेर मिळतो त्यापेक्षा, अर्ध्या किमतीत. यम्मी, टेस्टी, एगलेस केक.

#केक

खास कोजागिरी साठी बनवा केशरी दुधाचा मसाला आणि त्यापासून तयार करा केशरी मसाला दूध.
27/10/2023

खास कोजागिरी साठी बनवा केशरी दुधाचा मसाला आणि त्यापासून तयार करा केशरी मसाला दूध.

#मसालादूध

फक्त ४ चमचे तेलात बनवा तांदुळाचे 'सुंदल' करायला सोपा, पचायला हलका, पौष्टिक आणि पोटभरीचा, कोकणी पारंपारिक पदार्थ.
07/10/2023

फक्त ४ चमचे तेलात बनवा तांदुळाचे 'सुंदल' करायला सोपा, पचायला हलका, पौष्टिक आणि पोटभरीचा, कोकणी पारंपारिक पदार्थ.

#पारंपारिकपदार्थ #नाश्ता #सुंदल #कोकणीरेसिपी

श्राद्ध, पक्षाला करतात ती आंबट गोड चवीची, आमसुलाची चटणी
30/09/2023

श्राद्ध, पक्षाला करतात ती आंबट गोड चवीची, आमसुलाची चटणी

#आमसूलचटणी

डाळ भिजत न घालता, सोप्या पद्धतीने, लग्नकार्यात मिळतो तसा, हलवाई बनवतो तसा चवदार, दाणेदार, मुगाचा हलवा बनवा अवघ्या पंधरा ...
25/09/2023

डाळ भिजत न घालता, सोप्या पद्धतीने, लग्नकार्यात मिळतो तसा, हलवाई बनवतो तसा चवदार, दाणेदार, मुगाचा हलवा बनवा अवघ्या पंधरा मिनिटात.

#मुगडाळहलवा #मुगडाळशिरा

देवाच्या पूजेसाठी, प्रसादासाठी, पंचामृत कसे बनवायचे याची प्रमाणबद्ध रेसिपी.
18/09/2023

देवाच्या पूजेसाठी, प्रसादासाठी, पंचामृत कसे बनवायचे याची प्रमाणबद्ध रेसिपी.

#पंचामृत ंचामृत बनवण्यासाठी गाईचे दूध,दही,तूप वापरावे.

साखरे शिवाय बनवा, बाप्पांच्या नैवेद्यासाठी पौष्टिक, चविष्ट पंचखाद्य मोदक.
16/09/2023

साखरे शिवाय बनवा, बाप्पांच्या नैवेद्यासाठी पौष्टिक, चविष्ट पंचखाद्य मोदक.

. #मोदक #प्रसाद #मोदकरेसिपी

उपवासासाठी एक खास पदार्थ झटपट साबुदाणा सँडविच आणि शेंगदाण्याची टेस्टी चटणी
15/09/2023

उपवासासाठी एक खास पदार्थ झटपट साबुदाणा सँडविच आणि शेंगदाण्याची टेस्टी चटणी

#सँडविच

खास बाळंतिणीसाठी व सर्वांसाठी वाताहारक, शेंदेलोण, पादेलोणयुक्त, पाचक सुपारी.
12/09/2023

खास बाळंतिणीसाठी व सर्वांसाठी वाताहारक, शेंदेलोण, पादेलोणयुक्त, पाचक सुपारी.

#पाचकसुपारी #सुपारी #मुखवास

Address

Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ashwini's Swadishta Kitchen posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Ashwini's Swadishta Kitchen:

Share