03/07/2026
"घर घेताय ? अभिनंदन !"
मग याच घरातील आपले वास्तव्य अधिक सुखकर होण्यासाठी काही गोष्टी सुरुवातीलाच तपासणे आवश्यक आहे . आणि याच गोष्टी अनुभवी तज्ञांमार्फत तपासून देण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत - Handover 360॰ .
तुमचे घर 360॰ ने योग्य रीतीने अगदी कानाकोपऱ्यासहित तपासून घेऊन मगच घराचा ताबा घ्या म्हणजे तुमच्या स्वप्नातील घरातला तुमचा प्रत्येक दिवस हा सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जाईल .
उदाहरणादाखल काही गोष्टी जसे
-तुमचा दरवाजा योग्य रीतीने बसवला आहे का ?
-तुमच्या टाईल्स आणि त्यांचे स्कर्टिंग योग्य तिने बसवले आहे का ?
-तुमच्या किचन ओट्याचा Slope / उतार योग्य आहे का ?
-तुमचे सर्व स्विच बोर्ड व्यवस्थित चालू आहेत का ?
या आणि यांसारख्या 120+ मुद्द्यांना अनुसरून आम्ही तुमचे घर तपासतो आणि तुम्हाला फोटो सहित रिपोर्ट देतो .
जेणेकरून तुम्हाला तुमच्या घराचा आरामदायी ताबा मिळू शकेल .
आम्ही हे सर्व करतो फक्त रु . 6000* पासून
आपल्या घराच्या किमती पुढे आणि नंतर होणाऱ्या डोकेदुखी पुढे ही सुरुवातीची गुंतवणूक अगदीच नगण्य आहे .
आमचे तेवीस वर्षापेक्षा अधिक अनुभव असलेले तज्ञ तुम्हाला उपायांसह रिपोर्ट देतात .
अधिक माहितीसाठी संपर्क
*Handover360*
*9175807287*
Send a message to learn more