18/06/2026
The most powerful lessons often come from the smallest voices.
At our Hadapsar Plastic Waste Collection Drive, these young minds spoke about composting, caring for nature, and taking responsibility for the world around them. Their understanding and enthusiasm remind us that creating a cleaner future begins at home.
When our children say,
“स्वच्छ राज्य म्हणजेच स्वराज्य!”
it becomes more than a slogan. It becomes a promise for the future.
A big thank you to all the little environmental champions who showed us that age is never a barrier to making a difference.
सर्वात मोठे संदेश अनेकदा छोट्या आवाजांतून ऐकायला मिळतात.
हडपसर प्लास्टिक कचरा संकलन मोहिमेत या छोट्या पर्यावरण मित्रांनी कंपोस्टिंगचे महत्त्व, निसर्गाची काळजी आणि आपल्या परिसराची जबाबदारी याबद्दल मनापासून सांगितले.
त्यांच्या बोलण्यातून एक गोष्ट स्पष्ट होते — स्वच्छतेची सवय लहानपणापासूनच रुजली तर उद्याचा समाज अधिक जबाबदार आणि संवेदनशील बनेल.
जेव्हा आपल्या मुलांच्या आवाजात ही घोषणा घुमते,
“स्वच्छ राज्य म्हणजेच स्वराज्य!”
तेव्हा ती केवळ घोषणा राहत नाही, तर स्वच्छ आणि जबाबदार भविष्यासाठी दिलेला संकल्प बनते.
या छोट्या पर्यावरण दूतांचे मनापासून अभिनंदन आणि आभार.
#स्वच्छ_राज्य_म्हणजे�