Urban Oasis

Urban Oasis Let us together conserve and take care of mother Nature. Visit our website www.urbanoasis.garden

18/02/2026

Flower Festival 2026 by Pune Corporation in Chhatrapati Sambhajiraje Garden on 14 th & 15 th Feb 2026 : A glimpse

29/12/2025
28/12/2025

घरी कुंडीमधे ऊस लावण सोप आहे: बागकाम प्रयोग Growing Sugarcane in pots: Home Gardening Experiment

20/10/2025
23/09/2025

आमच्या गरवारे कॅालेजच्या Botany च्या HOD आदरणीय साने मॅडमना विनम्र व भावपूर्ण श्रद्धांजली🙏🏻😢

९नोव्हेंबर २०२४ रोजी मी व माझी गरवारे कॅालेजची वर्गमैत्रिण स्मिता भेटायला गेलो होतो सानेमॅडमना . मला खूप इच्छा होती त्यांच्याशी बोलायची व स्मितामुळे ती पूर्ण झाली.
आणि जस कॉलेजच्या दिवसांत तसाच आवाज आजही ठाम आणि निर्धारपूर्ण !! खूप बोलत होत्या त्यांच्या आयुष्याबद्दल, पुस्तकांविषयी , अजून काय काय राहिल आहे लिहायच वनस्पतीशास्त्रात याबद्ल.. पूर्वीच्याच सानेमॅम .. खूप वाकल्या होत्या, चालण हळूहळू , जुनी पांढरी साडी (फक्त स्वच्छ पांढरीच साडी नेसायच्या कायम) नेसलेली.
आणि मला त्या दिवशी त्या तपस्विनी , योगिनी, मुनि, ज्ञानवती, ऋषिका वाटल्या…हिमालयाच्या एकांतात नाही तर शहराच्या कोलाहलात, गोंगाटात त्यांनी वनस्पती शास्राची तपस्या शेवटपर्यंत केली 🙏🏻
घरात वीज नव्हती. आजूबाजूला फक्त कागद , पुस्तक !! आम्ही गेलो तेव्हाही त्या काहीतरी लिहीतच होत्या व कितीतरी विषयांबद्दल अजून लिहायचय म्हणाल्या. घरात एखादा मुंगूस सहज आत–बाहेर दिसला ( त्यांना चावला पण होता ६ महिन्यापूर्वी अस म्हणाल्या! एकदाच तेव्हा बोलल्या ‘ मी पण माणूस आहे मलाही त्रास होतो ‘) अनेक मांजरी त्यांच्या जवळ चिकटून , घरात, अंगणात.. अंगणातली जुनी अशी विहीरच पाण्याचा एकमेव स्रोत होता .. त्या सकाळी पाणी काढायच्या बादली टाकून.. मागच्या वर्षी पडल्या पण होत्या घसरून म्हणाल्या.. जगातील घडामोडींची माहिती मिळवण्यासाठी फक्त एक रेडिओ. एक खूप जुना पूर्वीचा mobile जो फक्त काहींना उत्तर देण्यासाठी .. त्यांचे एक publisher व अजून एक जण जेवायचा डबा वगैरे देत होते.
आम्ही त्यांची काही पुस्तक घेतली समोरच्या त्यांच्या publisher कडून आणि घरी आलो. मन अशांत. आता तीच शेवटची आठवण 😢

साने मॅमचा साधेपणा, आभाळा एवढ वेगवेगळ्या विषयातील ज्ञान हीच त्यांची खरी ओळख.
पण आज त्यांची उणीव वाटत आहे मनाला .त्यांच्या निधनामुळे वनस्पतीशास्त्रात एक रिक्तता जाणवते.
🙏🙏🏻🍃🌸🌺ओम शांती 🌻🌼🍀🌴🌿🌱🌹🥀🌳Video credit to Nitin Naik who was sitting outside and shooting mongoose , cat though pretty frightened

Watch detail video on Urban Oasis channel on Youtube clicking the link : https://youtu.be/mnFv3TkffxU?si=Tf1R0_pcDZRNnRP...
22/09/2025

Watch detail video on Urban Oasis channel on Youtube clicking the link : https://youtu.be/mnFv3TkffxU?si=Tf1R0_pcDZRNnRPL

Malati : The fragrant white flower of Purity, Love and Devotion 🪾मालती: प्रेम आणि भक्तीचं निसर्गरूप

Radish flowers and leaves are edible … Add in salads, stir-fries, rice , etc .. Bees also are loving them 🐝
08/08/2025

Radish flowers and leaves are edible … Add in salads, stir-fries, rice , etc .. Bees also are loving them 🐝

21/07/2025
16/07/2025

A memory 5 yrs back of my singing ‘ Phir Le Aaya Dil Majboor Kya Kijiye’ originally sung by Rekha Bharadwaj .. one of my favorite song even now .. an humble 1 st attempt .. But now i know my mistakes .. Things keep changing 😃Keep making mistakes and learning.. But keep going on in singing or gardening🌼

Gurupoornima 🙏🏻Pranam to my guru Pt. Dr. Sanjeev Shende sir .. along with Medha kaku , Sathe Kaku, Sawani Shende , Bela ...
10/07/2025

Gurupoornima 🙏🏻Pranam to my guru Pt. Dr. Sanjeev Shende sir .. along with Medha kaku , Sathe Kaku, Sawani Shende , Bela Shende and my singing buddies Meenatai Veenatai Sucheta Manisha Pallavi Kavita
माझ्या गायनगुरूंना मनःपूर्वक प्रणाम!
आपल्या मार्गदर्शनाने , स्वरांचं सौंदर्य शिकवून जीवन अधिक समृद्ध केल्याबद्दल मन:पूर्वक आभार!
आपली सर्वांची साथ अशीच प्रेरणादायक लाभो 🙏🏻
🎵 Warm wishes on the auspicious occasion of Guru Purnima! 🙏
Heartfelt pranam to my singing guru and all my fellow music companions.
Grateful for your guidance, for teaching the beauty of music, and for enriching my life with melodies.
May this bond of learning and inspiration continue to grow!

Address

Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when Urban Oasis posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share