PD Technology - Karnataka

Directions Website

PD Technology - Karnataka We are the manufacturer of Smart Geyser.

आज तारीख ११ मार्च २०२५. बरोबर ३३६ वर्षांपूर्वी क्रूरकर्म्या औरंग्याने छत्रपती संभाजी महाराजांची निर्घृण हत्या केली. हा त...
11/03/2025

आज तारीख ११ मार्च २०२५.
बरोबर ३३६ वर्षांपूर्वी क्रूरकर्म्या औरंग्याने छत्रपती संभाजी महाराजांची निर्घृण हत्या केली.
हा तोच दिवस.
जेधे शकवलीतील नोंद अशी: फाल्गुन वद्य ३० इंग्रजी तारीख ११ मार्च १६८९ औरंगजेबे तुलापुरी संभाजीराजे व कवि कलश यांस जीवे मारून शिरच्छेद केला. न्यायप्रिय व धोरणी प्रशासक, युद्धकुशल, रणनीती धुरंधर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचा आज स्मृतिदिन. शौर्य, निष्ठा आणि विद्वत्तेचा अद्वितीय संगम असणाऱ्या साहित्यप्रेमी छत्रपती संभाजी महाराज यांनी संस्कृत, मराठी, हिंदी, फारसी, अरबी अशा अनेक भाषांवर प्रभुत्व मिळवून ‘बुधभूषण’ हा संस्कृत ग्रंथ लिहिला आणि त्याचबरोबर ‘नखशिख’, ‘नायिकाभेद’, ‘सातसतक’ हे हिंदी ब्रिज भाषेतील अनमोल ग्रंथही रचले. अशा महापराक्रमी, प्रकांड पंडित, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन ! स्वराज्याच्या रक्षणासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या स्वाभिमानी छत्रपतींना मानाचा मुजरा !

#छत्रपती_संभाजीराजे #विनम्र_अभिवादन #स्वराज्याचाछावा 🙏🏼🚩 #संभाजीमहाराज

🌟🏏 **Champions Again! India Clinches the ICC Champions Trophy 2025!** 🏆🇮🇳What a moment! India has triumphed in the ICC C...
10/03/2025

🌟🏏 **Champions Again! India Clinches the ICC Champions Trophy 2025!** 🏆🇮🇳

What a moment! India has triumphed in the ICC Champions Trophy 2025, showcasing resilience, skill, and determination on the global stage. With breathtaking performances from our star players, we battled through tough matches and emerged victorious.

👏 A special shoutout to our incredible team for their hard work and dedication, and to the fans for their unwavering support! This victory is not just a testament to our cricketing excellence but also a proud moment for all of India.

Let’s celebrate this remarkable achievement! 🎉💚❤️

"स्त्री ही केवळ आई नाही, तर ती संस्कारांची शिदोरी, प्रेमाचा स्रोत आणि शक्तीचा स्तंभ आहे. मातृत्व ही तिच्या अस्तित्वाची ओ...
08/03/2025

"स्त्री ही केवळ आई नाही, तर ती संस्कारांची शिदोरी, प्रेमाचा स्रोत आणि शक्तीचा स्तंभ आहे. मातृत्व ही तिच्या अस्तित्वाची ओळख आहे, जी जगाला योग्य दिशा दाखवते." ❤️

#महिला दिन #शक्तिस्वरूपा

🎉१९ फेब्रुवारी - छ.शिवाजी महाराज जयंती विशेष ऑफर! 🎉🛁 PD Technology चा SMART GEYSER खरेदी करा आणि मिळवा🔥 १ भगवा ध्वज – फ्...
06/02/2025

🎉१९ फेब्रुवारी - छ.शिवाजी महाराज जयंती विशेष ऑफर! 🎉

🛁 PD Technology चा SMART GEYSER खरेदी करा आणि मिळवा
🔥 १ भगवा ध्वज – फ्री... फ्री... फ्री... 🔥
🚩 "मराठी पाऊल पडते पुढे" – तुमच्या विश्वासाने! 💪
🌟 थंडीला टाटा! PD Technology चा इन्स्टंट वॉटर हिटर – १० सेकंदात गरम पाणी! 🌊✨

💰 किंमत फक्त ₹1350/-
सोय, स्टाईल आणि विश्वासाने भरलेली!

🎁 आकर्षक वैशिष्ट्ये: ✅ ४०-६० लिटर पाणी गरम – एका युनिटमध्ये! वीज वाचवा, पैसे वाचवा! ⚡
✅ ISI प्रमाणित – १००% शॉकप्रूफ आणि गंजप्रूफ 💎
✅ १२ महिन्यांची रिप्लेसमेंट वॉरंटी – तुमच्या विश्वासाचा वचन! ✔️
✅ सोपी फिटिंग – घर, ऑफिस, हॉटेलमध्ये सहज वापरा 🏠
✅ भारतीय बनावटीचे – गुणवत्ता आणि विश्वास! 🇮🇳

🎥 डेमो व्हिडिओ बघा: https://youtu.be/35B5dFZC-Vg 🎬

📞 संपर्क करा: 9322589697
🚚 जलद डिलीव्हरी – संपूर्ण महाराष्ट्रात! आजच घरपोच COD मागवा!

🎯 थंडीतील प्रत्येक क्षणाला गरम पाण्याचा आनंद घ्या!
PD टेक्नॉलॉजीच्या इन्स्टंट वॉटर हिटरसोबत, घरात, ऑफिसमध्ये किंवा हॉटेलमध्ये आरामदायक अनुभव घ्या! 🌈

🚩 १९ फेब्रुवारी "शिवजयंतीच्या शुभेच्छा!" घराघरात भगवा मनामनात भगवा 🎉

🚀 🌿 🇮🇳 ⚡ 🏡 💨 💎 ❄️ 🏠 🔋 🏆 🌏 🔥 🚩 🌍

🙏🙏सर्व हिंदू बांधवांना गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा....💐💐🙏🙏
01/02/2025

🙏🙏सर्व हिंदू बांधवांना गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा....💐💐🙏🙏

26/01/2025

Address

H No 2251, More Wasti, Near Manjari Farm
Pune
412307

Opening Hours

Monday 9am - 6pm
Tuesday 9am - 6pm
Wednesday 9am - 6pm
Thursday 9am - 6pm
Friday 9am - 6pm
Saturday 9am - 6pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when PD Technology - Karnataka posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share