28/05/2026
•आनंद-वाटिका•
गजबजलेल्या शहरात, एक शांत कोपरा! 🌆🌿
लवकरच येत आहे एका अशा सुंदर, साध्या आणि आपल्या मातीशी जोडलेल्या घराची, जे माणसाला स्वतःचा शोध घ्यायला शिकवतं. जिथे आयुष्य थांबून दोन क्षण स्वतःसाठी जगता येतं.
•Anand-vatika•
Where the bustling city fades away,
A quiet elegance comes to play.
Rooted in grace, a sacred space,
To house the self at a gentler pace. 🌿
The full story unfolds soon. Stay tuned. 🍂🏡