Yash Construction

Yash Construction We build your dreams.

सुखाची, समृद्धीची, आनंदाची, उंच गुढी उभारू सर्वांगीण विकासाची !गुढीपाडवा व नववर्षारंभ निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा ...
09/04/2024

सुखाची, समृद्धीची, आनंदाची, उंच गुढी उभारू सर्वांगीण विकासाची !
गुढीपाडवा व नववर्षारंभ निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा !

#गुढीपाडवा

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा !तिळाचा स्नेह आणि गुळाचा गोडवा नात्यांमध्ये निर्माण करणाऱ्या या मंगलमय सणाच्या निमित्...
15/01/2024

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा !

तिळाचा स्नेह आणि गुळाचा गोडवा नात्यांमध्ये निर्माण करणाऱ्या या मंगलमय सणाच्या निमित्ताने सर्वांना सुख-समृद्धी लाभावी हीच सदिच्छा..

“स्वराज्याचा जिने घडविला विधाता, धन्य ती स्वराज्याची जननी जिजामाता.”स्वराज्यजननी राजमाता जिजाऊ जयंती निमित्त विनम्र अभिव...
12/01/2024

“स्वराज्याचा जिने घडविला विधाता,
धन्य ती स्वराज्याची जननी जिजामाता.”
स्वराज्यजननी राजमाता जिजाऊ जयंती निमित्त विनम्र अभिवादन...!

दिपोत्सव🪔
25/12/2023

दिपोत्सव🪔

'दीपावली पाडवा' म्हणजेच 'बलिप्रतिपदा ..! सर्वांच्या जीवनातील अडीअडचणी दूर होवोत, आपल्या आयुष्यात गोडवा यावा, आर्थिक भरभर...
14/11/2023

'दीपावली पाडवा' म्हणजेच 'बलिप्रतिपदा ..!
सर्वांच्या जीवनातील अडीअडचणी दूर होवोत, आपल्या आयुष्यात गोडवा यावा, आर्थिक भरभराट, सुख-समृद्धी, चैतन्यमय वातावरण घरोघरी नांदो, हीच सदिच्छा!

उजळली पहाट लक्ष लक्ष दिपज्योतींनी, सजले उंबरठे रांगोळ्यांच्या विविध रंगांनी... लाभो सुख-समृध्दी, आरोग्य, ऐश्वर्य, पूर्ण ...
12/11/2023

उजळली पहाट लक्ष लक्ष दिपज्योतींनी, सजले उंबरठे रांगोळ्यांच्या विविध रंगांनी... लाभो सुख-समृध्दी, आरोग्य, ऐश्वर्य, पूर्ण होवोत आपल्या साऱ्या इच्छा...

दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.

#दिवाळी #दिवाळी_२०२३ #दीपावली #दीपावली_२०२३ #शुभ_दीपावली

रांगोळीच्या रंगात आयुष्य रंगू दे,दिवाळीच्या दिव्यासारखे तेजाने उजळू दे,धन आणि आरोग्याची साथ तुम्हाला लाभू दे...धनत्रयोदश...
10/11/2023

रांगोळीच्या रंगात आयुष्य रंगू दे,
दिवाळीच्या दिव्यासारखे तेजाने उजळू दे,
धन आणि आरोग्याची साथ तुम्हाला लाभू दे...
धनत्रयोदशी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!

गाय आणि वासराच्या अंगी असणारी उदारता, प्रसन्नता, शांतता आणि समृद्धी आपणास लाभो !वसुबारस निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा...
09/11/2023

गाय आणि वासराच्या अंगी असणारी उदारता, प्रसन्नता, शांतता आणि समृद्धी आपणास लाभो !

वसुबारस निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा.! 💐💐💫💐💐

आपल्या सर्वांच्या आयुष्यात चंद्राची शीतलता आणि निखळ आनंद नांदो हीच सदिच्छा!कोजागिरी पौर्णिमा निमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!...
28/10/2023

आपल्या सर्वांच्या आयुष्यात चंद्राची शीतलता आणि निखळ आनंद नांदो हीच सदिच्छा!

कोजागिरी पौर्णिमा निमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!

श्रीरामाचा आदर्श घेऊन रावणरूपी अहंकाराचा नाश करत...!विजयादशमी साजरी करूया…!दसरा व विजयादशमी च्या सर्वांना मंगलमय शुभेच्छ...
24/10/2023

श्रीरामाचा आदर्श घेऊन रावणरूपी अहंकाराचा नाश करत...!
विजयादशमी साजरी करूया…!
दसरा व विजयादशमी च्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा...!🍃🌼

नवरात्रोत्सव व घटस्थापना निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा 🙏
15/10/2023

नवरात्रोत्सव व घटस्थापना निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा 🙏

शीख धर्माचे दहावे गुरु श्री गुरु गोविंद सिंग यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन...
06/10/2023

शीख धर्माचे दहावे गुरु श्री गुरु गोविंद सिंग यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन...

Address

Saswad, Tal-Purandar, Dist-Pune. Pune
Saswad
412301

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Telephone

9763424344

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Yash Construction posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share