18/08/2021
जेऊर कुंभारी येथे गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्टचे कार्यकारी संचालक दिलीपजी शिंदे यांनी सुरू केलेल्या महाराष्ट्र शासन कृषी विभाग मान्यताप्राप्त 'सुदिशिनी ऍग्रो हायटेक नर्सरी'चे उदघाटन आज मा. आमदार श्री Ashutosh Kale यांच्या हस्ते करण्यात आले.
या नर्सरीमध्ये शेतकऱ्यांना ऊस, भाजीपाला, फळबागा यांची रोपे उपलब्ध होणार आहेत तसेच शोभिवंत झाडांची रोपेही याठिकाणी उपलब्ध आहेत.
यावेळी पंचायत समिती सभापती सौ. पौर्णिमाताई जगधने, उपसभापती अर्जुनराव काळे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकरराव रोहोम, संचालक आनंदराव चव्हाण, सचिनजी रोहमारे, राहुलजी रोहमारे, रोहिदासजी होन, गौतम सहकारी बँकेचे व्हा. चेअरमन धोंडीरामजी वक्ते, वसंतराव आव्हाड, केशवराव जावळे, खादी ग्रामोद्योगचे चेअरमन राजेंद्रजी पगारे, विजयराव जाधव, पाटीलबा वक्ते, बापूसाहेब वक्ते, महेंद्रजी वक्ते, विशालजी गुरसळ, जगनराव लिंभुरे, कल्याणराव गुरसळ, एस.एम. वक्ते, दत्तात्रय आव्हाड, दत्तात्रय बारशे, पोलीस पाटील बाबासाहेब गायकवाड, रामदासजी शिंदे, नितीनजी शिंदे, विरेंद्रजी शिंदे, सोन्याबापूजी शिंदे, विजयजी शिंदे, किरणजी शिंदे, पोपटजी शिंदे, सुधीरजी शिंदे, संतोषजी शिंदे, विक्रमजी शिंदे, संदीपजी शिंदे, बापूजी शिंदे, तालुका कृषी अधिकारी अशोकजी आढाव, सहाय्यक तालुका कृषी अधिकारी मनोजजी सोनवणे, मंडल कृषी अधिकारी अविनाशजी चंदन, कृषी सहाय्यक श्री. धनकुटे, श्री. गावित, पांडुरंगजी जाधव, सौ. सोनवणे, निर्मलाताई पोटे, सुनीलजी घारकर, वसंतजी पावरा, आत्माचे शैलेशजी आहेर आदी उपस्थित होते.