Wireless Infotech

Wireless Infotech Cctv camera system,Biometric attendance device;Home Security Alarm System,Video Door Bell Phone;e-be

20/02/2026
जर तुम्ही टर्म इन्शुरन्स घ्यायचा विचार करीत असाल तर एक वेळ अवश्य परम रक्षक सोल्युशन विषयी माहिती समजून घ्या व तुमच्या कु...
18/10/2024

जर तुम्ही टर्म इन्शुरन्स घ्यायचा विचार करीत असाल तर एक वेळ अवश्य परम रक्षक सोल्युशन विषयी माहिती समजून घ्या व तुमच्या कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करण्यासाठी टाटाच्या परमरक्षक प्रो या टर्म इन्शुरन्स प्लॅन विषयी माहिती समजून घ्या. अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबर वर कॉल करून संपर्क साधा

श्री मनोज सावंत
चीफ बिझनेस असोसिएट
टाटा ए आय ए
मो.7020831188 /9923161494

Call Now.Hurry Up...📱7020831188📱9923161494
15/04/2024

Call Now.Hurry Up...
📱7020831188
📱9923161494

It gives me immense pleasure to share with you that I have been promoted as a CBA (Chief Business Associates) in TATA AI...
25/03/2024

It gives me immense pleasure to share with you that I have been promoted as a CBA (Chief Business Associates) in TATA AIA.This journey in TATA AIA started 2 yrs back through Ratnagiri branch after enrolling into Business Model of TATA AIA.It was a great experience to work with brand TATA.Under the name of Omkar Enterprises I have entered into this business model with the team of 5 advisors.In these last two years now a team of 150 advisors & 15 leaders associated with me.Other than Ratnagiri branch now i am also working with TATA AIA's Kolhapur, Karad, Sangli, Sindhudurg,Thane, Boriwali & Andheri branch.Within these 2 yrs I have been promoted 3 times. Now i have got 3rd rank CBA which means a liscence to work with any branch of TATA AIA all over India.
It's a great leadership business model introduced by TATA AIA for the first time in this life insurance industry. It will never be a too late to enter in this business model.If anyone is interested to know more details about this Leadership Business Model please ping me personally on my bellow mentioned mobile numbers.

📱 7020831188
📱 9923161494

14/09/2023

🚨🚨 *शेवटची संधी ... शेवटची संधी...*🚨🚨

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात आपल्या कुटुंबाला आर्थिक संरक्षण देण्यासाठी प्रत्येक कुटुंब प्रमुख व्यक्तीचा *टर्म इन्शुरन्स* असणे अत्यंत गरजेचे झाले आहे.परंतु कोरोना कालावधी नंतर टर्म इन्शुरन्स सहज मिळणे अत्यंत कठीण झाले आहे. जर कोणालाही टर्म इन्शुरन्स घ्यावयाचा असेल किमान शैक्षणिक अहर्ता -12 वी पास,इनकम टॅक्स रिटर्न्स -किमान 5 लाख (3- वर्षाचे) व वैद्यकीय तपासणी या सर्व गोष्टींची पूर्तता करावी लागते.
परंतु TATA AIA चा *PARAM RAKSHAK* हा टर्म इन्शुरन्स प्लॅन याला अपवाद आहे. जर आपले वय 45 वर्ष च्या आत असेल तर आपण विना मेडिकल तपासणी,विना इनकम प्रूफ व किमान शिक्षण -10 वी असेल तरी हा टर्म इन्शुरन्स प्लॅन घेऊ शकता.
जर आपले वय 45 वर्ष च्या आत असेल तर आपणास हा टर्म इन्शुरन्स प्लॅन घेण्याची ही शेवटची संधी तरी.कारण *1 ऑक्टोबर 2023* पासून हा टर्म इन्शुरन्स प्लॅन बंद होत आहे.

तरी अधिक माहिती साठी खाली दिलेल्या नंबर वर संपर्क साधा व सविस्तर माहिती समजून घ्या.

संपर्क:-
श्री.मनोज सावंत- SBA
TATA AIA, Ratnagiri Branch
📱 *7020831188*
📱 *9923161494*

Happy Friendship Day.
06/08/2023

Happy Friendship Day.

रत्नागिरी जिल्ह्याचे मा.पोलीस अधीक्षक डॉ.श्री.प्रवीण मुंढे सरांच्या मार्गदर्शखाली रत्नागिरी वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्...
17/09/2020

रत्नागिरी जिल्ह्याचे मा.पोलीस अधीक्षक डॉ.श्री.प्रवीण मुंढे सरांच्या मार्गदर्शखाली रत्नागिरी वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षक श्री.अनिल विभुते सर यांच्या पुढाकारामुळे रत्नागिरी शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने तसेच वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन होण्याच्या दृष्टीने रत्नागिरी शहरातील मध्यवर्ती ठिकाणी मारुती मंदिर या भागात दोन PTZ कॅमेरा बसवून अत्याधुनिक ई-चलन प्रणाली कार्यान्वित केली आहे. या ई-चलन प्रणालीचे वैशिष्ठ्य म्हणजे या दोन्ही कॅमेराचे प्रक्षेपण एका वायरलेस सोल्युशनच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारची केबल किंवा वायर न वापरता थेट रत्नागिरी ट्राफिक ब्रँच मध्ये होणार आहे. या मध्ये वापरण्यात आलेले कॅमेरा हे उत्कृष्ट दर्जाचे PTZ(Pan/Tilt/Zoom) या प्रकारचे आहेत. या कॅमेराच्या माध्यमातून मारुती मंदिर पासून ते जुना माळनाका व वरील बाजूस रत्नागिरी ट्रॅफिक ऑफिस पर्यंतचा सर्व परिसर 360° अंशात प्रक्षेपणात येतो.रत्नागिरी ट्राफिक ब्रँच ऑफिस मध्ये बसलेले कर्मचारी कॉम्प्युटर माउसच्या एका क्लिक वर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीचे स्नॅपशॉट घेऊन ई-चलन तयार करतील व त्या व्यक्तीला त्याचे मोबाईल वर एक मेसेज येईल. वाहतुकीच्या नियमांमध्ये प्रामुख्याने विना हेल्मेट,नो पार्किंग,सीट बेल्टचा वापर न करणे. सिग्नल मोडणे, दोन पेक्षा जास्त व्यक्ती टू व्हीलर वर बसविणे इत्यादी बाबींचा समावेश असेल.अश्या प्रकारची ही ई-चलन प्रणाली मुंबई, पुणे नंतर प्रथमच कोकणात रत्नागिरीत प्रायोगिक तत्वावर सुरु करण्यात आली आहे. लवकरच शहरातील इतर महत्वाच्या चौक परिसरातसुद्धा या पद्धतीची सी सी टी व्ही यंत्रणा पाहावयास मिळेल. अश्या पद्धतीची ही अत्याधुनिक ई-चलन प्रणाली वायरलेस इन्फोटेकच्या माध्यमातून कार्यान्वित करताना खूप अभिमान वाटतो. ही यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी मार्गदर्शन व सहकार्य करणाऱ्या डॉ. प्रवीण मुंढे सर, अनिल विभुते सर व सर्व ट्रॅफिक ब्रँच पोलीस कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक आभार. 🙏🙏🙏

15/07/2017

MANOJ SAWANT,
ELECTRONIC SECURITY SYSTEMS
M/s. WIRELRSS INFOTECH
RATNAGIRI/SINDHUDURG/RAIGAD
MOB.- 9923161494 /9372751500
[email protected]
SERVICES WE OFFER
*CCTV CAMERA SYSTEMS
*BARCODE SYSTEM
*BIOMETRIC ATTENDED DEVICE
*EPABX/INTERCOM
*NOTE COUNTING MACHINE
*VIDEO DOOR PHONE
*HOME/SHOP ALARM SYSTEM
*SECURITY GAURD PATROLLING SYSTEM
*WATER LEVEL CONTROLLER

*WIRELESS INFOTECH*
Get Connected... Stay Connected...

"Wireless Infotech"is authorized dealer for Essl products  √ Biometric DevicesFingerprints reader,Rfid card reader,Face ...
01/07/2017

"Wireless Infotech"is authorized dealer for Essl products
√ Biometric Devices
Fingerprints reader,
Rfid card reader,
Face detection reader
√Metal Detector
√Canteen Management
√Visitor Management

Address

Shop No. A-2, Paras Darshan Building, K. C. Jain Nagar, Maruti Mandir
Ratnagiri
415612

Alerts

Be the first to know and let us send you an email when Wireless Infotech posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Wireless Infotech:

Share