Adishree's Kitchen By Manisha

Adishree's Kitchen By Manisha अगदी सोप्या पद्धतीने , चविष्ट, रुचकर, झटपट स्वयंपाक, टिफिन रेसिपी ,सणासुदीला खास रेसिपी

29/01/2026

28/01/2026

27/01/2026

#

24/01/2026

22/01/2026

नेहमी नेहमी वरण आणि आमटी खाऊन कंटाळा आला असेल ना तर ही हैदराबादी खट्टी डाळ नक्की करून पहा

21/01/2026

13/01/2026

12/01/2026

मकर संक्रांति विशेष स्पेशल वाटणात भोगीची भाजी

भोगीच्या भाजीसाठी लागणारे साहित्य--

वाटण--
१ वाटी शेंगदाणे
१ वाटी सुके खोबरे
पाव वाटी तीळ
पाव वाटीच्या निम्मे कारण
१ चमचा धने जिरे

भाजीसाठी लागणाऱ्या भाज्या--
फ्लावर, वांगी, घेवडा, ओला हरभरा,मटार,पावटा, बोरे, चाकवत, कांद्याची पात, मेथी, शेवग्याच्या शेंगा, गाजर, लाल भोपळा, टोमॅटो, कढीपत्ता, ठेचलेला लसूण,

भाजीसाठी लागणारे मसाले--
तेल गरजेनुसार
२ चमचे कांदा लसूण मसाला
१ चमचा काश्मिरी लाल मिरची पावडर
१ चमचा गरम मसाला
पाव चमचा हळद
चिमूटभर हिंग
चवीनुसार मीठ

12/01/2026

मकर संक्रांति विशेष स्पेशल वाटणात भोगीची भाजी

भोगीच्या भाजीसाठी लागणारे साहित्य--

वाटण--
१ वाटी शेंगदाणे
१ वाटी सुके खोबरे
पाव वाटी तीळ
पाव वाटीच्या निम्मे कारण
१ चमचा धने जिरे

भाजीसाठी लागणाऱ्या भाज्या--
फ्लावर, वांगी, घेवडा, ओला हरभरा,मटार,पावटा, बोरे, चाकवत, कांद्याची पात, मेथी, शेवग्याच्या शेंगा, गाजर, लाल भोपळा, टोमॅटो, कढीपत्ता, ठेचलेला लसूण,

भाजीसाठी लागणारे मसाले--
तेल गरजेनुसार
२ चमचे कांदा लसूण मसाला
१ चमचा काश्मिरी लाल मिरची पावडर
१ चमचा गरम मसाला
पाव चमचा हळद
चिमूटभर हिंग
चवीनुसार मीठ

09/01/2026

08/01/2026



Tilacheladu, makarsankrant special tilacheladutilachivadi

06/01/2026

Address

Nishka Pride, Nagraj Colony, 100ft Road, Vishrambagh
Sangli
416415

Telephone

+919518538366

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Adishree's Kitchen By Manisha posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Adishree's Kitchen By Manisha:

Share