Deshpande Builders

Deshpande Builders Deshpande Builders is one of the most preferred names in Sangli Real Estate segment, with numerous projects at the most premium locations across the city.

About DESHPANDE BUILDERS :
A reputed name with 3 glorious
decades of trusted legacy- Built
multiple landmarks across various
locations in Sangli- known for their
high standards of construction quality,
timely possession and professional
management Founded on the
principles of integrity and excellence.

27/03/2026

मिरजेच्या मध्यवस्तीत असूनही निसर्गाच्या सानिध्यात राहण्याचे तुमचे स्वप्न आता होईल पूर्ण! 🏡✨ देशपांडे बिल्डर्स घेऊन आले आहेत 'सूर्यकिरण' - जिथे तुम्हाला मिळेल शहराच्या सोयी आणि निसर्गाची शांतता यांचा सुवर्णमध्य.
✅ २, ३ आणि ५ BHK चे प्रशस्त आणि लक्झरीयस फ्लॅट्स
✅ रेडी पझेशन (Ready Possession) - लगेच राहायला या!
✅ चहूबाजूंनी हिरवाई आणि प्रसन्न वातावरण
✅ वास्तूशास्त्रानुसार बांधकाम (Vastu Compliant)
📍 पत्ता: पटवर्धन हॉल शेजारी, शिवाजीनगर, मिरज.
खास सोयीसुविधा: 🚗 कार पार्किंग | 🛗 ऑटो लिफ्ट | 🔒 सेफ्टी डोअर | 📹 CCTV सुरक्षा | 💧 २४ तास पाणी
आजच आपल्या स्वप्नवत घराची भेट निश्चित करा!
📞 बुकिंगसाठी संपर्क: 90288 11636


❤️👑

ॐ ब्रह्मध्वज नमस्तेsस्तु सर्वाभीष्ट फलप्रद !प्राप्तेsस्मिन्वत्सरे नित्यं मद्गृहे मंगलं कुरू !!॥ ब्रह्मध्वजाय नम: ॥हिंदून...
19/03/2026

ॐ ब्रह्मध्वज नमस्तेsस्तु सर्वाभीष्ट फलप्रद !
प्राप्तेsस्मिन्वत्सरे नित्यं मद्गृहे मंगलं कुरू !!

॥ ब्रह्मध्वजाय नम: ॥

हिंदूनुतनवर्षाभिनंदन !
चैत्र शुध्द प्रतिपदा , गुढीपाडवा

आपणांस आणि आपल्या कुटुंबियांस हे नवीन वर्ष सुखाचे, समृद्धीचे, आणि भरभराटीचे जावो !
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !🙏🏻🌹🙏🏻

प्रकाश, आनंद आणि नव्या उर्जेने भरलेली दिवाळी आपल्या आयुष्यात येवो! ✨दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 💫– देशपांडे बिल्डर्स आणि...
20/10/2025

प्रकाश, आनंद आणि नव्या उर्जेने भरलेली दिवाळी आपल्या आयुष्यात येवो! ✨
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 💫
– देशपांडे बिल्डर्स आणि परिवार

🏡✨“संपत्तीची खरी सुरुवात आपल्या स्वप्नातील घरापासून होते.या दसऱ्याच्या मंगलमुहूर्तावर आपणास नवे यश, सुख-समृद्धी आणिस्वप्...
02/10/2025

🏡✨
“संपत्तीची खरी सुरुवात आपल्या स्वप्नातील घरापासून होते.
या दसऱ्याच्या मंगलमुहूर्तावर आपणास नवे यश, सुख-समृद्धी आणि
स्वप्नपूर्तीच्या शुभेच्छा!
आपल्या घराला सदैव आनंद, आरोग्य आणि समाधान लाभो.”

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा! 🌼

सर्वांना अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा!ही पवित्र तिथी आपल्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आरोग्य घेऊन येवो.अक्षय तृतीया...
30/04/2025

सर्वांना अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा!
ही पवित्र तिथी आपल्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आरोग्य घेऊन येवो.
अक्षय तृतीया - शुभ कार्याची सुरुवात करण्याचा दिवस!

🚩🚩🚩🚩🚩🚩श्रीरामदूत हनुमानाच्या चरणी कोटी कोटी वंदन!आजच्या या हनुमान जयंती निमित्तआपण सर्वांनी बजरंगबलीच्या आशीर्वादानेबळ, ...
12/04/2025

🚩🚩🚩🚩🚩🚩
श्रीरामदूत हनुमानाच्या चरणी कोटी कोटी वंदन!

आजच्या या हनुमान जयंती निमित्त
आपण सर्वांनी बजरंगबलीच्या आशीर्वादाने
बळ, बुद्धी, आणि भक्तीने परिपूर्ण व्हावे,
हीच श्री हनुमानचरणी प्रार्थना!

|| जय श्रीराम ||
|| जय हनुमान ||
🚩🚩🚩🚩🚩

🚩🚩🚩🚩🚩🚩श्रीराम नवमीच्या मंगलमय शुभेच्छा!श्रीरामचंद्रांच्या चरणी आपली नितांत भक्ती असो,धर्म, सत्य, शांती आणि न्याय यांच्या...
06/04/2025

🚩🚩🚩🚩🚩🚩
श्रीराम नवमीच्या मंगलमय शुभेच्छा!
श्रीरामचंद्रांच्या चरणी आपली नितांत भक्ती असो,
धर्म, सत्य, शांती आणि न्याय यांच्या मार्गावर वाटचाल घडो.
श्रीरामांच्या कृपेने आपले जीवन मंगलमय व सदैव यशस्वी होवो.
जय श्रीराम!
🚩🚩🚩🚩🚩🚩

🚩🚩वसंतस्यागमे चैत्रे वृक्षाणां नवपल्लवाः ।तथैव नववर्षेडस्मिन् नूतनं यश आप्नुहि ॥गुढीपाडव्यासह मराठी नवं वर्षाच्या हार्दि...
30/03/2025

🚩🚩वसंतस्यागमे चैत्रे वृक्षाणां नवपल्लवाः ।
तथैव नववर्षेडस्मिन् नूतनं यश आप्नुहि ॥
गुढीपाडव्यासह मराठी नवं वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…! 🚩🚩

देशपांडे बिल्डर्स...तुमची गणेश जयंती आशीर्वादाने,स्वादिष्ट मोदकांनी आणिआनंदाच्या क्षणांनी भरलेली जावो.माघी गणेश जयंतीच्य...
01/02/2025

देशपांडे बिल्डर्स...

तुमची गणेश जयंती आशीर्वादाने,
स्वादिष्ट मोदकांनी आणि
आनंदाच्या क्षणांनी भरलेली जावो.
माघी गणेश जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा...!

FOR MORE DETAILS : 9028811636
SITE ADDRESS : 'SURYAKIRAN', beside patwardhan hall, shivaji nagar, miraj
Office Address : CS, no.8655, shop no. 1, harmony residency, near hanuman restaurant, vishrambaug, sangli

Address

Harmony Complex, Near Hanunan Restaurant, Vishrambag
Sangli
416416

Opening Hours

Monday 10am - 6pm
Tuesday 10am - 6pm
Wednesday 10am - 6pm
Thursday 10am - 6pm
Friday 10am - 6pm
Saturday 10am - 6pm

Telephone

+919028811636

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Deshpande Builders posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Deshpande Builders:

Share