03/09/2025
🎂मॅजिक फिंगर्स कुकिंग क्लासेस🎂
(बेकिंग, कुकिंग & फ्युजन फूड)
🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁
(सर्टिफिकेट ,प्रिंटेड नोट्स,नाश्ता चहा वर्कशॉपमध्ये दिले जाईल)
*बेसिक व्हॕनिला केक...(अंड्यासह...आणि अंड्याशिवाय)*
*बेसिक चॉकलेट स्पाँज केक(अंड्यासह आणि अंड्याशिवाय)*
♦️मायक्रोव्हेव आणि कुकरमध्ये होणारे केक शिकवले जातील.
♦️दो-याने केक कापणे,सुरीने कापणे हे टेक्निक शिकवले जाईल.
केकचे विविध डेकोरेशन शिकवले जातील.
वर्कशॉप मध्ये शिकवले जाणारे केक्स चे प्रकार
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
१) डॉल केक - स्ट्रॉबेरी फ्लेवर
२) जेल केक - बटरस्कॉच फ्लेवर
३) थ्रेड केक - पायनेपल फ्लेवर
४) मिरर ग्लास केक - कॉफी मोचा
५) ब्लॅक फॉरेस्ट केक/व्हाईट फॉरेस्ट केक - चोकलेट फ्लेवर
६) फोटो प्रिंट केक - मँगो फ्लेवर
७) रोज केक - गुलकंद फ्लेवर
८) फ्रुट केक - मिक्स फ्रुट फ्लेवर
९) रसमलाई केक - रसमलाई फ्लेवर
१०) कुल्फी फालुदा केक - कुल्फी फालुदा फ्लेवर
तसेच कप केक व जार केक सुद्धा शिकवले जाईल.
✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨
(नाव नोंदणी करणे आवश्यक आहे.)
वर्कशॉपनंतर तुम्ही स्वतः चा केकचा बिझनेस सुरू करू शकता.....🤝🤝🎂🎂
वर्कशॉप मध्ये येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थींना सरप्राइज गिफ्ट सुद्धा मिळणार आहे.....🎁🎁
*वेळ -सकाळी 12 ते संध्याकाळी 5 पर्यंत*
दिनांक - १४/१५ सप्टेंबर,२०२५ ( रविवार,सोमवार)
(२ दिवशीय बेसिक ते अँडव्हान्स केक वर्कशॉप)
क्लासला येताना फक्त वही,पेन,पाण्याची बाटली घेऊन येणे.....
*स्थळ- समर बंगला,स्वामी समर्थ मंदिर जवळ, स्वप्ननगरी, विश्रामबाग, सांगली.
*संपर्क - 9860311640,9420450528*
गझाला भागोजीकोप्पा-तांबोळी
(पाककला तज्ञ - संचालिका मॅजिक फिंगर्स)
Magic Fingers by Gazala's Kitchen page Link👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
https://www.facebook.com/share/16yhiEV9cT/
🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊