31/01/2020
*ऑल इन वन*
एक जबरदस्त हायटेक *ऑरगॅनिक रिसर्च प्रोडक्ट.* एकच औषध जे *कीटकनाशक, अळीनाशक व बुरशीनाशक* या तिन्ही औषधांचे काम करते.
वरील सर्व प्रॉब्लेम साठी *पीक कोणतेही असो औषध एकच ऑल इन वन.* प्रत्येक पिकासाठी वेगवेगळी औषधे आणण्याची गरज नाही. *कीटकांना या औषधाची प्रतिकार शक्ती तयार होत नसल्याने प्रत्येक वेळी औषधे बदलून बदलून मारण्याची गरज नाही व प्रत्येक पुढच्या स्प्रे च्या वेळी मागील स्प्रे पेक्षा जास्त पॉवर चे औषध मारण्याची गरज नाही यामुळे औषधांच्या खर्चात प्रचंड बचत होते.*
*प्रिव्हेंटिव्ह तसेच क्युरेटिव्ह दोन्ही प्रकारे वापरता येते. सर्व पिकांसाठी व सर्व प्रकारच्या एक्स्पोर्ट तसेच लोकल प्लॉट साठी.* कुठल्याही प्रकारचे स्कॉर्चिंग येत नाही. कुठल्याहि प्रकारचे रेसिड्यू येत नाहीत. माणूस तसेच पाळीव प्राणी यांना कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट नाहीत. *मधमाशीला कोणत्याही प्रकारचा त्रास अथवा इजा होत नाही.*
*थ्रिप्स, मावा, तुडतुडे, पांढरी माशी, लाल कोळी, मिलीबग व या व्यतिरिक्त इतर जवळपास सर्व प्रकारच्या रसशोषक किडींचा त्याच बरोबर पाकोळींचा नायनाट करते.*
*जमिनी वरील पान फळ झाड खाणाऱ्या सर्व प्रकारच्या अळींचा नायनाट करते*
*भुरी, डाऊनी, करपा कंट्रोल करते.*
*द्राक्षे, डाळिंब, संत्रा, मोसंबी, पेरू, सीताफळ, चिक्कू, अँपल बोर, पपई, ड्रॅगन फ्रुट व इतर सर्व प्रकारच्या एक्स्पोर्ट व लोकल फळबागांसाठी*
*टोमॅटो, मिरची, ढोबळी मिरची, वांगी, भेंडी, कोबी, फ्लावर, मेथी, पालक, वाल, गवार व इतर सर्व प्रकारच्या भाजीपाला पिकांसाठी.*
*कारले, दोडके, काकडी, टरबूज इत्यादी सर्व प्रकारच्या वेलवर्गीय पिकांसाठी.*
*तूर, चना, उडीद, मूग इत्यादी सर्व प्रकारच्या भरडधान्य पिकांसाठी तसेच कपाशी, गहू, भुईमूग या नगदी पिकांसाठी.*
*कांदा, हळद, अद्रक, बटाटा, गाजर, मुळा, रताळे, बिट, शतावरी, अश्वगंधा, पाषाणभेद इत्यादी सर्व प्रकारच्या कंदमूळ वर्गीय पिकांसाठी.*
*गुलाब, झेंडू, जरबेरा, मोगरा, गुलछडी व इतर सर्व प्रकारच्या फुल शेतीसाठी तसाच मक्का व घास पिकासाठी*
*आमच्याशी व्हॉट्सऍप वर डायरेक्ट संपर्क करण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करा*
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
https://wa.me/919371911701
*आमच्या सर्व प्रॉडक्ट ची माहिती मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज ला भेट द्या*
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
https://www.facebook.com/VARADAGRISLOUTIONS/notifications/
संपर्क : *वरद ऍग्री सोल्युशन्स*
कृषी उत्पन्न बाजार समिती दुकान क्र. 175,
श्रीरामपूर, जी. अहमदनगर,
📲 *9371911701*